CharkopCha Raja Photo Collection "चारकोपचा राजा फोटो कलेक्शन"

  • Home
  • India
  • Mumbai
  • CharkopCha Raja Photo Collection "चारकोपचा राजा फोटो कलेक्शन"

CharkopCha Raja Photo Collection "चारकोपचा राजा फोटो कलेक्शन" Charkop Cha Raja Photos & Updates

चारकोपचा राजा सार्वजनिक उत्सव मंडळ ट्रस्ट
मुंबईतील छायाचित्रकार मित्र हो नमस्कार
चारकोपचा राजा सार्वजनिक उत्सव मंडळ ट्रस्ट च्या वतीने ३१ जानेवारी २०१७ ते ६ फेब्रुवारी २०१७ या
कालावधीत माघी गणेशोत्सव साजरा करण्यात येणार आहे.
आपण छायाचित्रकार म्हणून चारकोपच्या राजाची अनेक छायाचित्र आपल्या कॅमेऱ्याच्या माध्यमातून
काढलेली आहेत या सर्व छायाचित्रासाठी चारकोपच्या राजाचे अधिकृत पेज CharkopCha Raja Pho

to Collection "चारकोपचा राजा फोटो कॉलेक्शन" निर्माण करण्यात येत आहे, या पेजवर
आपण कडे असलेली छायाचित्र आपल्या नावासहित अपलोड केली जाणार आहेत.
आपण खाली दिलेल्या पेज च्या मॅसेज बॉक्स मध्ये आपले नाव व उत्सवाचा वर्ष सहित सदर छायाचित्र पाठवावीत व पेज नक्की लाईक व शेअर करावा..
एक वेगळी संकल्पना निर्माण करण्याचा प्रयत्नामध्ये आपली साथ.
धन्यवाद..
आपले नम्र
निखिल सुभाष गुढेकर
(अध्यक्ष चारकोपचा राजा सार्वजनिक उत्सव मंडळ ट्रस्ट)

Maghi Ganpati Utsav Year 2026Charkop Cha Raja Visarjan Sohala
28/01/2026

Maghi Ganpati Utsav Year 2026

Charkop Cha Raja Visarjan Sohala

🌸 चारकोपचा राजा 🌸🌸दिवस सातवा सकाळ सञ 🌸
28/01/2026

🌸 चारकोपचा राजा 🌸

🌸दिवस सातवा सकाळ सञ 🌸

🌸 चारकोपचा राजा 🌸🌸दिवस सहावा सकाळ सञ 🌸
27/01/2026

🌸 चारकोपचा राजा 🌸

🌸दिवस सहावा सकाळ सञ 🌸

चारकोपचा राजादिवस ४था संध्याकाळ सञ
25/01/2026

चारकोपचा राजा

दिवस ४था संध्याकाळ सञ

🌹चारकोपचा राजा🌹🌼दिवस चौथा  संध्याकाळ सत्र🌼
25/01/2026

🌹चारकोपचा राजा🌹

🌼दिवस चौथा संध्याकाळ सत्र🌼

चारकोपचा राजा दिवस तिसरा संध्याकाळ सत्र
24/01/2026

चारकोपचा राजा

दिवस तिसरा संध्याकाळ सत्र

चारकोपचा राजा दिवस तिसरा सकाळ  सञ
24/01/2026

चारकोपचा राजा

दिवस तिसरा सकाळ सञ

चारकोपचा राजा दिवस दुसरा संध्याकाळ सत्र
23/01/2026

चारकोपचा राजा

दिवस दुसरा संध्याकाळ सत्र

चारकोपचा राजा दिवस दुसरा सकाळ सत्र
23/01/2026

चारकोपचा राजा

दिवस दुसरा सकाळ सत्र

*चारकोपचा राजा पाद्यपूजन सोहळा २०२४* गुरुवार दि. १८ जानेवारी २०२४ , रोजी सायं. ७.०० वा. चारकोपचा राजा चा पाद्यपूजन सोहळा...
18/01/2024

*चारकोपचा राजा पाद्यपूजन सोहळा २०२४*

गुरुवार दि. १८ जानेवारी २०२४ , रोजी सायं. ७.०० वा. चारकोपचा राजा चा पाद्यपूजन सोहळा संपन्न होणार आहे.

सर्व गणेश भक्तांनी दर्शनाचा लाभ घ्यावा.

स्थळ : घरकुल बिल्डींग, सेक्टर.१, शकुंतला हॅास्पिटल जवळ, चारकोप, कांदिवली (प.)
वेळ: सायंकाळी ७:०० ते रात्रौ १०:००

- *चारकोपचा राजा सार्वजनिक उत्सव मंडळ(माघी गणेशोत्सव)*

Address

Raje Shivaji Maidan, Charkop Sector 1, Kandivali (W)
Mumbai
400067

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when CharkopCha Raja Photo Collection "चारकोपचा राजा फोटो कलेक्शन" posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share