Kalachowkicha Mahaganpati "काळाचौकीचा महागणपती"

  • Home
  • India
  • Mumbai
  • Kalachowkicha Mahaganpati "काळाचौकीचा महागणपती"

Kalachowkicha Mahaganpati "काळाचौकीचा महागणपती" Official Page of Kalachowki Vibhag Sarvajanik Utsav Mandal, Mumbai
Like and get updates about Kalachowkicha Mahaganpati

07/05/2026
महागणपती माझा
07/05/2026

महागणपती माझा

01/05/2026

महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
महागणपती पारंपारिक आगमन सोहळा

होय
आम्ही महाराष्ट्र धर्म जपतो आणि जगवतो

महागणपती ची नवीन ट्रॉली काळाचौकीत येण्यास सज्ज
23/04/2026

महागणपती ची नवीन ट्रॉली काळाचौकीत येण्यास सज्ज

माझा महागणपती
16/04/2026

माझा महागणपती

काळाचौकी विभाग सार्वजनिक उत्सव मंडळ महागणपती रथ (ट्रॉली) नव्या आकर्षक रूपात तयार करण्याचे काम सुरू झाले असून  येत्या दोन...
02/04/2026

काळाचौकी विभाग सार्वजनिक उत्सव मंडळ

महागणपती रथ (ट्रॉली) नव्या आकर्षक रूपात तयार करण्याचे काम सुरू झाले असून येत्या दोन महिन्यांत पूर्ण होऊन आपल्या सेवेत दाखल होणार आहे—ही आनंदाची बातमी

नव्या रूपात येईल रथ, भक्तीत वाढेल रंग,
गणरायाच्या सेवेला लाभेल नवसंजीवनी संग.
श्रद्धेच्या या कार्याला लाभो सर्वांचा हात,
लवकरच सजेल महागणपतीचा भव्य रथ.

गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा ♥️काळाचौकीचा महागणपती
19/03/2026

गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा ♥️

काळाचौकीचा महागणपती

गुढीपाडवा व नूतन वर्षानिमित हार्दिक शुभेच्छा महागणपती कृपेने आपणास हे वर्षे सुखाचे समृद्धीचे आणि आरोग्यमय जावो.
18/03/2026

गुढीपाडवा व नूतन वर्षानिमित हार्दिक शुभेच्छा
महागणपती कृपेने आपणास हे वर्षे सुखाचे समृद्धीचे आणि आरोग्यमय जावो.

Address

Swapnpurti, Digvijay Mill Compound, Dattram Lad Marg, Kalachowki
Mumbai
400033

Alerts

Be the first to know and let us send you an email when Kalachowkicha Mahaganpati "काळाचौकीचा महागणपती" posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Place Of Worship

Send a message to Kalachowkicha Mahaganpati "काळाचौकीचा महागणपती":

Share