Parelchi Durgamata परळची दुर्गामाता Durgamata Sarwajanik Utsav Mandal,Parel

  • Home
  • India
  • Mumbai
  • Parelchi Durgamata परळची दुर्गामाता Durgamata Sarwajanik Utsav Mandal,Parel

Parelchi Durgamata परळची दुर्गामाता Durgamata Sarwajanik Utsav Mandal,Parel Official Account ॥स्थापना १९७५॥
दुर्गामाता सार्वजनिक उत्सव मंडळ,परळ
|| परळची दुर्गामाता ||
५० वे सुवर्ण महोत्सवी वर्ष 🚩🙏🏻

॥ परळची दुर्गामाता ॥
दुर्गामाता सार्वजनिक उत्सव मंडळ,परळ

सह्याद्रीचा सिंह गर्जतो, शिवशंभू राजा... दरीदरीतून नाद गुंजला, महाराष्ट्र माझा... महाराष्ट्र दिनाच्या, कामगार दिनाच्या आ...
01/05/2026

सह्याद्रीचा सिंह गर्जतो, शिवशंभू राजा... दरीदरीतून नाद गुंजला, महाराष्ट्र माझा... महाराष्ट्र दिनाच्या, कामगार दिनाच्या आणि मराठी राज्यभाषा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

#महाराष्ट्र

शांती, करुणा आणि प्रेमाचा संदेश देणाऱ्या भगवान बुद्धांना वंदन! बुद्ध पौर्णिमेच्या शुभेच्छा! 🪷🌻🙏🏻
01/05/2026

शांती, करुणा आणि प्रेमाचा संदेश देणाऱ्या भगवान बुद्धांना वंदन! बुद्ध पौर्णिमेच्या शुभेच्छा! 🪷🌻🙏🏻

संकटांचा होईल नाशधनाचा होईल वर्षावयश व प्रगतीसाठी लक्ष्मीचा मिळो सदैव आशीर्वादअक्षय्य तृतीयेच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्...
19/04/2026

संकटांचा होईल नाश
धनाचा होईल वर्षाव
यश व प्रगतीसाठी लक्ष्मीचा मिळो सदैव आशीर्वाद
अक्षय्य तृतीयेच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा! 🙏🏻

भारतीय राज्य घटनेचे शिल्पकारभारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्तया पावन स्मृतीस विनम्र अभिवादन 🙏🏻💐         💙
13/04/2026

भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार
भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त
या पावन स्मृतीस विनम्र अभिवादन 🙏🏻💐
💙

!! श्री राम नवमीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा !! 🧡🚩🙏🏻
26/03/2026

!! श्री राम नवमीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा !! 🧡🚩🙏🏻

उभारून आनंदाची गुढी दारी,जीवनात येवो रंगत न्यारी,पूर्ण होवोत आपल्या सर्व इच्छा-आकांक्षागुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!...
19/03/2026

उभारून आनंदाची गुढी दारी,
जीवनात येवो रंगत न्यारी,
पूर्ण होवोत आपल्या सर्व इच्छा-आकांक्षा
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!💐🚩

15/03/2026

😍✨सुवर्ण महोत्सवी वर्ष २०२६ ✨😍
|| उत्सव दुर्गामातेचा || ध्यास संस्कृती जपण्याचा ||
🔱*|| परळची दुर्गामाता ||*🔱

Pov :- it's Indian festival ❤️
video:-
दुर्गामाता सार्वजनिक उत्सव मंडळ, परळ 🚩

"रंग प्रेमाचा, रंग स्नेहाचा,रंग नात्यांचा, रंग बंधाचा,रंग हर्षाचा, रंग उल्हासचा,रंग नव्या उत्सवाचा,साजरा करू होळी संगे…र...
03/03/2026

"रंग प्रेमाचा, रंग स्नेहाचा,
रंग नात्यांचा, रंग बंधाचा,
रंग हर्षाचा, रंग उल्हासचा,
रंग नव्या उत्सवाचा,
साजरा करू होळी संगे…
रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा"🎨🤗

"होळीच्या पवित्र अग्निमध्ये,निराशा, दारिद्र्य, आळस यांचे दहन होवो,अणि सर्वांच्या आयुष्यात आनंद, सुख,आरोग्य अणि शांति नां...
01/03/2026

"होळीच्या पवित्र अग्निमध्ये,
निराशा, दारिद्र्य, आळस यांचे दहन होवो,
अणि सर्वांच्या आयुष्यात आनंद, सुख,
आरोग्य अणि शांति नांदो.
होळीच्या हार्दिक शुभेच्छा" 🔥🌴🙏🏻

अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत, श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त भगव्या शिवमय शुभेच्छा! 🚩🚩🙏🏻     ...
18/02/2026

अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत, 
श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराज 
यांच्या जयंतीनिमित्त भगव्या शिवमय शुभेच्छा! 🚩🚩🙏🏻

शिव शाश्वत आहे, शिव देव आहे,शिव म्हणजे ओंकार, शिव म्हणजे ब्रह्म,शिव म्हणजे शक्ती, शिव म्हणजे भक्ती.महाशिवरात्रीच्या हार्...
14/02/2026

शिव शाश्वत आहे, शिव देव आहे,
शिव म्हणजे ओंकार, शिव म्हणजे ब्रह्म,
शिव म्हणजे शक्ती, शिव म्हणजे भक्ती.
महाशिवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा.

Address

B. I. T. Chawl, Drive Ambedkar Road, Vitthal Chavan Marg, Parel
Mumbai
400012

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Parelchi Durgamata परळची दुर्गामाता Durgamata Sarwajanik Utsav Mandal,Parel posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share