Samarth PratishthanTardeo

Samarth PratishthanTardeo Samarth Pratishthan Tardeo.

मुंबई ते श्रीशेत्र शिर्डी पलखीसह पदयात्रा.
14/11/2022

मुंबई ते श्रीशेत्र शिर्डी पलखीसह पदयात्रा.

15/12/2019

💐🙏मनपुर्वकआभार💐🙏
समर्थ प्रतिष्ठान आयोजीत मुंबई ते शिरडी पदयात्रा सोहळा मोठ्या उत्साहाने,आनंदाने,भक्तीपुर्ण वातावरणात पार पाडत असताना प्रतिष्ठानचे सर्व पदयात्री, सेवेकरी, देणगीदार, वर्गणीदार,हितचिंतक तसेच या सोहळ्यास प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या मदत करणार्‍या सर्व साई भक्तांचे मनवुर्वक आभार...आभार...आभार...
💐💐🙏🙏 साई राम💐💐🙏🙏

Om Sai Ram
04/12/2019

Om Sai Ram

26/11/2019

*!! पदयात्रा सुखद अनुभव !!*

खरं तर *देवधर्मासाठी पदयात्रा* करणं म्हणजे मुर्खपणाचं लक्षण असतं असं बोललं जातं, पण हे कोण बोलतं *ज्यांनी कधी स्वत: अनुभव घेतलेला नसतो ते लोक* असं बोलत असतात. *पण मुंबई ते शिर्डी चालत जाण्यात काय आनंद असतो ते पदयात्रा केल्यानंतर कळतो.*

*ठाणे, भिवंडी सोडल्यानंतर रस्त्यावर चालण्याची मजा काही औरच* असते, चालत असताना आजुबाजुची झाडं, फुलं, दगडी, डोंगर बोलतात याचा अनुभव येतो. *सकाळी तळपणारा सूर्य आग ओकत असतो* पण अंतर कापण्याचं टार्गेट समोर असल्यामुळे त्याचा फारशा परिणाम जाणवत नव्हता.
*संध्याकाळी चालताना चंद्राची शीतल छाया काया* असते हे कळतं. चमचमणा-या चांदण्या हळूहळू आपल्याशी नाती जोडू लागतात. *चालताना आपणच आपल्याशी बोलू लागतो जे वर्षभरात आपण कधीच आपल्याशी बोलत नसतो*.
*एवढं चालल्यानंतर पायचं दुखणंपण गोड वाटतं*. कारण आपणच आपल्यात हरवत असतं जे या धकाधकीच्या आयुष्यात गरजेचं, जर आपणच आपल्याला वेळ देऊ शकलो नाही तर इतरांना वेळ देण्याची मानसिकता आपल्याला मिळू शकणार नाही म्हणून समाजकार्यासोबत स्वत:ला वेळ देण्यासाठी पदयात्रा महत्वाची आहे, *जी वर्षभर जगण्याची उमेद देते.*

Samarth Pratishthan 2019
19/11/2019

Samarth Pratishthan 2019

Address

Tardeo
Mumbai
400034

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Samarth PratishthanTardeo posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share