21/08/2014
।। भायखळ्याचा लंबोदर।।
आतुरता आगमनाची...
आपल्या लाडक्या लंबोदराचे आगमन बुधवार दिनांक 27/08/2014 रोजी संध्याकाळी 7.30 वाजता लालबाग गणेश टौकीज जवळील श्री. उदय खातू यांच्या कार्यशाळेतून बॅंजोच्या नादात वाजत गाजत होणार आहे.
सर्व लंबोदर भक्तांना आग्रहाचे आमंत्रण ! _/\_