Sardar Nagar Sarvajanik Ganeshotsav Mandal

Sardar Nagar Sarvajanik Ganeshotsav Mandal || सायनचा राजा ||

31/01/2025
प्रथम दर्शन  आपल्या लाडका गणराय चा 💐
01/09/2024

प्रथम दर्शन आपल्या लाडका गणराय चा 💐

वाट पाहता बाप्पा तुझी वर्ष कधी सरले,आता तुझ्या आगमनाला थोडे दिवस उरले
31/08/2024

वाट पाहता बाप्पा तुझी वर्ष कधी सरले,
आता तुझ्या आगमनाला थोडे दिवस उरले

सस्नेह निमंत्रण..! आम्हाला आपणास कळविण्यास आनंद होत आहे की, दिनांक ०१/०९/२०२४  रोजी गणरायाचं आगमन होणार आहे. तरी आपण आपल...
20/08/2024

सस्नेह निमंत्रण..! आम्हाला आपणास कळविण्यास आनंद होत आहे की, दिनांक ०१/०९/२०२४ रोजी गणरायाचं आगमन होणार आहे. तरी आपण आपल्या परिवारासह दर्शनाचा लाभ घ्यावा.

सस्नेह निमंत्रण..! आम्हाला आपणास कळविण्यास आनंद होत आहे की, , दिनांक - ०१/०९/२०२४ रोजी गणरायाचं आगमन होणार आहे. तरी आपण ...
20/08/2024

सस्नेह निमंत्रण..! आम्हाला आपणास कळविण्यास आनंद होत आहे की, , दिनांक - ०१/०९/२०२४ रोजी गणरायाचं आगमन होणार आहे. तरी आपण आपल्या परिवारासह दर्शनाचा लाभ घ्यावा.

**सर्वांना नमस्कार,**या वर्षी सरदार नगर सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ, ज्याला सायन चा राजा म्हणून ओळखले जाते, भव्य आगमनाची य...
20/08/2024

**सर्वांना नमस्कार,**

या वर्षी सरदार नगर सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ, ज्याला सायन चा राजा म्हणून ओळखले जाते, भव्य आगमनाची योजना करत आहे आणि यावर्षीची थीम वारकरी परंपरा आहे. या थीमसाठी सर्व पुरुष पांढरा कुर्ता घालणार आहेत.

आम्ही हे पांढरे कुर्ते ₹250 मध्ये विक्रीसाठी ठेवले आहेत. तुम्हाला घ्यायचे असल्यास, कृपया खालील नंबरवर संपर्क साधा:

- दर्शन : +91 81690 28703
- वैभव भुरे: +91 88795 49720
- दिनेश: +91 99201 40486
- अमेय: +91 72084 64028
- विपुल गिरकर: +91 97736 01321

धन्यवाद!

Address

Mumbai

Telephone

+919820533805

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Sardar Nagar Sarvajanik Ganeshotsav Mandal posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Place Of Worship

Send a message to Sardar Nagar Sarvajanik Ganeshotsav Mandal:

Share