Kalyan cha Ganaray कल्याणचा गणराय सार्वजनिक उत्सव मंडऴ. रजि.

  • Home
  • India
  • Mumbai
  • Kalyan cha Ganaray कल्याणचा गणराय सार्वजनिक उत्सव मंडऴ. रजि.

Kalyan cha Ganaray  कल्याणचा गणराय सार्वजनिक उत्सव मंडऴ. रजि. the Official page of कल्याणचा गणराय सार्वजनिक ?

.श्री गणरायाची इच्छा आणि संयमी व गुणवंत कार्यकर्ते हे आमचे अलंकार या दुहेरी प्रवाहामुळे शिव स्वराज्य सार्वजनिक उत्सव मंडऴ || कल्याणचा गणराय || आज आपणां सर्वांच्या सहकार्याने या स्थानावर आहे. कोणत्याही फळाची अपेक्षा न करता सामाजिक,धार्मिक, सांस्कृतिक व विधायक कार्याचा झेंडा अभिमानाने खांद्यावर घेउन पुढे टाकणे हे आपल्या मंडळाचे बिरूदच आहे.या Page द्वारे आपणास आपल्या मंडळा तर्फे साजरा करण्यात येत असलेल्या सर्व सार्वजनिक उत्सवाची माहिती व updates दरवेळी तुमच्या पर्यंत पोहचवण्यात येईल. आपणां सर्वांना उदंड आयुष्य लाभो, सुखसमृध्दी लाभो तसेच विद्यार्थीवर्गाला आभ्यासाची सुबुध्दी होवो, सर्वांचे इच्छित मनोरत पूर्ण होवो व आपल्या हस्ते ईश्वरी सेवा व देशसेवा घडो ही “गणराय" च्या चरणी प्रार्थना.
जय हिंद, जय महाराष्ट्र !

श्रावण मासारंभाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा.!ॐ नमः शिवाय!हर हर महादेव! #श्रावणमासारंभ         Aniket Mohite
13/08/2026

श्रावण मासारंभाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा.!
ॐ नमः शिवाय!
हर हर महादेव!
#श्रावणमासारंभ Aniket Mohite

ॐ गं गणपतये नमः 🌺          Aniket Mohite
02/08/2026

ॐ गं गणपतये नमः 🌺

Aniket Mohite

•|| गुरूपौर्णिमाच्या हार्दिक शुभेच्छा ||•  Aniket Mohite
29/07/2026

•|| गुरूपौर्णिमाच्या हार्दिक शुभेच्छा ||•

Aniket Mohite

आषाढी एकादशीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा..!! #आशाडीएकादशी      #वारी   Aniket Mohite
25/07/2026

आषाढी एकादशीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा..!!

#आशाडीएकादशी #वारी Aniket Mohite

03/07/2026

सर्वांना संकष्टी चतुर्थीच्या मंगलमय शुभेच्छा.!
Aniket Mohite

समता, शिक्षण आणि सामाजिक न्यायाचा दीप प्रज्वलित करणारे लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना जयंतीनिमित्त विनम्र अभि...
26/06/2026

समता, शिक्षण आणि सामाजिक न्यायाचा दीप प्रज्वलित करणारे लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!
Aniket Mohite

श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी महाराज यांना शिवराज्याभिषेक दिनानिमित्त मानाचा मुजरा व सर्व शिवभक्तांना शुभेच्छा ! #शिवराज्या...
06/06/2026

श्रीमंतयोगी छत्रपती शिवाजी महाराज यांना शिवराज्याभिषेक दिनानिमित्त मानाचा मुजरा व सर्व शिवभक्तांना शुभेच्छा !

#शिवराज्याभिषेक_सोहळा #दुर्गराज_रायगड #शिवराज्याभिषेक

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर ह्यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन!
28/05/2026

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर ह्यांना जयंतीदिनी विनम्र अभिवादन!

Address

Maratha Kolsewadi Ganeshwadi Near Durga Mata Mandir Kalyan (e)
Mumbai
421306

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Kalyan cha Ganaray कल्याणचा गणराय सार्वजनिक उत्सव मंडऴ. रजि. posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share