Gaothan Mitra Mandal-Chembur

Gaothan Mitra Mandal-Chembur GAOTHAN MITRA MANDAL NAVRATRI UTSAV has completed its 47 years and celebrating 48th year of Navratri

सर्वांना विजयादशमी च्या हार्दिक शुभेच्छा..अश्मन्तक महावृक्ष महादोषनिवारण ।इष्टानां दर्शनं देहि कुरु शत्रुविनाशनम् ।।
02/10/2025

सर्वांना विजयादशमी च्या हार्दिक शुभेच्छा..

अश्मन्तक महावृक्ष महादोषनिवारण ।
इष्टानां दर्शनं देहि कुरु शत्रुविनाशनम् ।।

महागौरीतिचाष्टमम्पूर्णन्दु निभां गौरी सोमचक्रस्थितांअष्टमं महागौरी त्रिनेत्राम्।वराभीतिकरां त्रिशूल डमरूधरां महागौरी भजे...
30/09/2025

महागौरीतिचाष्टमम्

पूर्णन्दु निभां गौरी सोमचक्रस्थितांअष्टमं महागौरी त्रिनेत्राम्।
वराभीतिकरां त्रिशूल डमरूधरां महागौरी भजेम्॥

30/09/2025

दुर्गाष्टमी होमहवन

ॐ ज्ञानिनामपि चेतांसि देवी भगवती हि सा
बलादाकृष्य मोहाय महामाया प्रयच्छति ।।१।।
दुर्गे स्मृता हरसिभीतिमशेष जन्तो:
स्वस्थै: स्मृता मति मतीव शुभां ददासि
दारिद्र्य दु:ख भय हारिणि का त्वदन्या
सर्वोपकार करणाय सदार्द्र चित्ता ।।२।।
सर्व मङ्गल माङ्गल्ये शिवे सर्वार्थ साधिके
शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणि नमोऽस्तुते ।।३।।
शरणागत दीनार्त परित्राण परायणे
सर्वस्यार्ति हरे देवि नारायणि नमोऽस्तुते ।।४।।
सर्वस्वरूपे सर्वेशे सर्व शक्ति समन्विते
भयेभ्यस्त्राहि नो देवि दुर्गे देवि नमोऽस्तुते ।।५।।
रोगान शेषा नपहंसि तुष्टा
रुष्टा तु कामान् सकलान भीष्टान् ।
त्वामाश्रितानां न विपन् नराणां
त्वामाश्रिता ह्या श्रयतां प्रयान्ति ।।६।।
सर्वा बाधा प्रशमनं त्रैलोक्यस्याखिलेश्वरि
एकमेव त्वया कार्यमस्मद् वैरि विनाशनं ।।७।।
इति सप्तश्लोकी दुर्गास्तोत्र सम

ॐ जयंती मंगला काली भद्रकाली कपालिनीदुर्गा क्षमा शिवा धात्री स्वाहा स्वधा नमोऽस्तु‍ते।
28/09/2025

ॐ जयंती मंगला काली भद्रकाली कपालिनी
दुर्गा क्षमा शिवा धात्री स्वाहा स्वधा नमोऽस्तु‍ते।

दुर्गाष्टमी होमहवन व भंडारा महाप्रसादआपण सर्वांनी सकुटुंब उपस्थित रहावे.
28/09/2025

दुर्गाष्टमी होमहवन व भंडारा महाप्रसाद
आपण सर्वांनी सकुटुंब उपस्थित रहावे.

षष्ठं कात्यायनीतिच चन्द्रहासोज्जवलकराशाईलवरवाहना।कात्यायनी शुभं दद्याद्देवी दानवघातिनी।।
27/09/2025

षष्ठं कात्यायनीतिच

चन्द्रहासोज्जवलकराशाईलवरवाहना।
कात्यायनी शुभं दद्याद्देवी दानवघातिनी।।

पंचमं स्कंदमातेतिया देवी सर्वभूतेषु माँ स्कंदमाता रुपं संस्थिता ।नमस्तेस्ये नमस्तेस्ये नमस्तेस्ये नमो नमः ।ॐ देवी स्कंदम...
26/09/2025

पंचमं स्कंदमातेति

या देवी सर्वभूतेषु माँ स्कंदमाता रुपं संस्थिता ।
नमस्तेस्ये नमस्तेस्ये नमस्तेस्ये नमो नमः ।
ॐ देवी स्कंदमातायै नमः॥

दुर्गा देवीचे चौथे स्वरुप असलेली कूष्मांडा देवी अष्टभुजा आहे.कुष्मांड म्हणजे कोहळा. कोहळ्यात खूप बिया असतात आणि प्रत्येक...
25/09/2025

दुर्गा देवीचे चौथे स्वरुप असलेली कूष्मांडा देवी अष्टभुजा आहे.

कुष्मांड म्हणजे कोहळा. कोहळ्यात खूप बिया असतात आणि प्रत्येक बी मध्ये अनंत कोहळे निर्माण करण्याची क्षमता असते. हे पुनरुत्पादनाचे, निर्मितीचे आणि अनंत अस्तित्वाचे निदर्शक आहे. हे विश्वच कोहळ्याप्रमाणे आहे. कुश्मांडाप्रमाणेच देवीमध्ये समस्त विश्व सामावले आहे. ही देवीच आपल्याला निर्मितीची ऊर्जा देत असते.
देवीने बाण, चक्र, गदा, अमृत कलश, कमळ, कमंडलू, सिद्धी आणि निधींची माळ आदी भुजांमध्ये धारण केले आहे. कूष्मांडा देवीचे वाहन सिंह आहे.

कूष्मांडीति चतुर्थकम्
ॐ देवी कूष्माण्डायै नमः

तृतीयं चन्द्रघण्टेतिपिंडजप्रवरारूढ़ा चंडकोपास्त्रकैर्युता।प्रसादं तनुते मह्यं चंद्रघंटेति विश्रुता।।
24/09/2025

तृतीयं चन्द्रघण्टेति

पिंडजप्रवरारूढ़ा चंडकोपास्त्रकैर्युता।
प्रसादं तनुते मह्यं चंद्रघंटेति विश्रुता।।

नवरात्रीचा दुसरा दिवस - ब्रह्मचारिणी देवीओम देवी ब्रह्मचारिणीय नम:नवरात्रीच्या दुस-या दिवशी देवीची ब्रह्मचारिणी स्वरूपात...
23/09/2025

नवरात्रीचा दुसरा दिवस - ब्रह्मचारिणी देवी
ओम देवी ब्रह्मचारिणीय नम:

नवरात्रीच्या दुस-या दिवशी देवीची ब्रह्मचारिणी स्वरूपात पूजा केली जाते. आई ब्रह्मचारिणी हिमालय आणि मीना यांची कन्या आहे.

या देवी सर्वभू‍तेषु माँ ब्रह्मचारिणी रूपेण संस्थिता।
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नम:।।

Address

Chembur Gaothan, Opp. Chembur Post Office. Near Sandu Garden
Mumbai
400071

Alerts

Be the first to know and let us send you an email when Gaothan Mitra Mandal-Chembur posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share