Gundavalicha Ganadhish Maghi Ganeshotsav - गुंदवलीचा गणाधीश माघी गणेशोत्सव

  • Home
  • India
  • Mumbai
  • Gundavalicha Ganadhish Maghi Ganeshotsav - गुंदवलीचा गणाधीश माघी गणेशोत्सव

Gundavalicha Ganadhish Maghi Ganeshotsav - गुंदवलीचा गणाधीश माघी गणेशोत्सव This page is about Gundavalicha Ganadhish. अंधेरीतील सर्वप्रथम �

मुबंईशहरातील, अंधेरीत, गुंदवली मध्ये प्रभात क्रिडा मंडळाने २०१५ सालापासून माघी गणेश जयंती उत्सव साजरा करण्यास सुरूवात केली. मंडळ तस जुनाच पण २०१४ च्या वार्षिक बैठकीत बाप्पाच्या उत्सवाचा विषय आला, गुंदवलीमध्ये तस भाद्रपद मधे उत्साहाने गणेशोत्सव साजरा करतो, मग एकाने सूचवले माघी गणेशोत्सव साजरा केला तर ! आणि एकमताने बाप्पाचा माघी गणेशोत्सव साजरा करण्याचे ठरले. आत बाप्पाच्या कृपेने दरवर्षी चालू आहे आणि असाच चालु रहुदे हीच त्या गणाधीशाच्या चरणी प्रार्थना. सर्व गणेशभक्तांच्या, हितचिंतकांच्या सहभाग व पाठिंबा यामुळे मंडळ सामाजिक कार्ये करत आहे त्याबद्दल त्यांचे शतशः आभार !!

23/07/2026

🔱✨

23/07/2026

गुंदवलीचा गणाधिश २०२६ 🔱
ॐ नमः शिवाय 🐚

10/07/2026

Address

Gundavali, Azad Road
Mumbai
400069

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Gundavalicha Ganadhish Maghi Ganeshotsav - गुंदवलीचा गणाधीश माघी गणेशोत्सव posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Place Of Worship

Send a message to Gundavalicha Ganadhish Maghi Ganeshotsav - गुंदवलीचा गणाधीश माघी गणेशोत्सव:

Shortcuts

Share