Mi bappacha bappa majha / मी बाप्पाचा बाप्पा माझा

  • Home
  • India
  • Mumbai
  • Mi bappacha bappa majha / मी बाप्पाचा बाप्पा माझा

Mi bappacha bappa majha / मी बाप्पाचा बाप्पा माझा Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Mi bappacha bappa majha / मी बाप्पाचा बाप्पा माझा, Religious organisation, charkop, kandiwali, Mumbai.

•|| महा आगमन सोहळा ||•मल्हारी सार्वजनिक गणेश मंडळ २०२४रविवार दि. ०४ ऑगस्ट २०२४मुर्तीकार :-  ( )छायाचित्र :- येतोय देव मा...
04/08/2024

•|| महा आगमन सोहळा ||•

मल्हारी सार्वजनिक गणेश मंडळ २०२४

रविवार दि. ०४ ऑगस्ट २०२४

मुर्तीकार :- ( )

छायाचित्र :-

येतोय देव माझा...

फक्त ३४ दिवस बाकी

#मीभक्तगणरायाचा #राजा #गणेशोत्सव२०२४ #भाद्रपद_गणेशोत्सव_२०२४ #मी_बाप्पाचा_बाप्पा_माझा

11/01/2024
14/06/2022

यंदाच्या गणेशोत्सवात मुंबापुरीतल्या आपल्या लाडक्या बाप्पांचे दर्शन घरबसल्या घेण्याकरता आजच लाईक करा

https://www.facebook.com/mibhaktaganrayachaofficial

अगाध महिमा तुझा कल्याणपुर्ती....दाही दिशा ज्याची असे कीर्ती…माझी मूर्ती फक्त इच्छापुर्ती… इच्छापुर्ती श्री गणेश २०२२
29/01/2022

अगाध महिमा तुझा कल्याणपुर्ती....
दाही दिशा ज्याची असे कीर्ती…
माझी मूर्ती फक्त इच्छापुर्ती…

इच्छापुर्ती श्री गणेश २०२२

जडलाय तुझ्या नव्या रूपाचा ध्यासपूर्ण कर बाप्पा आता भक्तांची आस ! ! !●●|| चारकोपचा सम्राट ||●●
29/01/2022

जडलाय तुझ्या नव्या रूपाचा ध्यास
पूर्ण कर बाप्पा आता भक्तांची आस ! ! !

●●|| चारकोपचा सम्राट ||●●

*वाट पाहता बाप्पा तुझी वर्ष कधी सरले**आता तुझ्या आगमनाला थोडे दिवस उरले* *•||चारकोपचा राजा||•*
25/01/2022

*वाट पाहता बाप्पा तुझी वर्ष कधी सरले*
*आता तुझ्या आगमनाला थोडे दिवस उरले*

*•||चारकोपचा राजा||•*

पुरे आसमां मे छाया है तु जमीन पे अभी तो आना ही होगा.. कैसा होगा तु मुझे पता नही पर हर किसिका साया होगा.. माघी गणेशोत्सव ...
18/01/2022

पुरे आसमां मे छाया है तु
जमीन पे अभी तो आना ही होगा..
कैसा होगा तु मुझे पता नही
पर हर किसिका साया होगा..

माघी गणेशोत्सव सोहळा २०२२
येतोय देव माझा...

*!! भक्तपालका करी करुणा, वरदमूर्ती गजानना,            शंखहस्ते, चक्रहस्ते, गदाधारी तू नारायणा !!* 🌺|| लालबागचा राजा २०२१...
10/09/2021

*!! भक्तपालका करी करुणा, वरदमूर्ती गजानना,
शंखहस्ते, चक्रहस्ते, गदाधारी तू नारायणा !!*

🌺|| लालबागचा राजा २०२१ ||🌺

सर्व गणेश भक्तांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा..

|| सम्राट आर्ट्स || कागद-मातीतून घडवू आकारकरूया पर्यावरणाचा विचार
01/09/2021

|| सम्राट आर्ट्स ||

कागद-मातीतून घडवू आकार
करूया पर्यावरणाचा विचार

12/08/2021

यंदाच्या गणेशोत्सवात social distancing चे भान राखत मुंबापुरीतल्या आपल्या लाडक्या बाप्पांचे दर्शन घरबसल्या घेण्याकरता आजच लाईक करा

https://www.facebook.com/mibhaktaganrayachaofficial

जगभरातील गणेशोत्सवाचा केंद्रबिंदू.

Address

Charkop, Kandiwali
Mumbai

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Mi bappacha bappa majha / मी बाप्पाचा बाप्पा माझा posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share