Pratipandharpur Wadala प्रतिपंढरपुर वडाळा

  • Home
  • India
  • Mumbai
  • Pratipandharpur Wadala प्रतिपंढरपुर वडाळा

Pratipandharpur Wadala प्रतिपंढरपुर वडाळा श्री विठोबा गणपती महादेव मंदीर...

४०० वर्षे कार्यरत असलेले वारकरी संप्रदाययाचे हे मंदिर आहे
या मंदिराची स्थापना संत तुकारामांनी केली... ४००वर्षांपूर्वी या मंदिरातील मुर्ती पंढरपुरातील चंद्रभागेत सापडल्या.. मग ती मुर्ती मुंबईत आणून वडाळ्यातील ह्या मंदिरात त्याची स्थापना केली गेली. असा म्हणतात ह्या मंदिराची स्थापना करताना प्रत्यक्ष संत तुकारामांनी स्थापना केली. तसेच संत तुकारामांचे येथे भजन कीर्तनाचा कार्यक्रम हि होत असे. तर अश्या अति प्राचीन आणि संस्कृतीने नटलेल्या मंदिराला नक्की भेट द्या..

15/03/2026
पुत्रदा एकादशी निम्मित शुभेच्छा 🙏🏻 🌷💐
05/08/2025

पुत्रदा एकादशी निम्मित शुभेच्छा 🙏🏻 🌷💐

कमिका एकादशी 🙏🏻 🚩
21/07/2025

कमिका एकादशी 🙏🏻

🚩

पंढरीनाथा 🚩
12/07/2025

पंढरीनाथा 🚩

राजा पंढरीचा 🙏🏻🚩
08/07/2025

राजा पंढरीचा 🙏🏻🚩

मंदिराचे विश्वस्त श्री नितीन म्हात्रे ह्यांच्या हस्ते द्वादशीचा अभिषेक करण्यात आला .. राम कृष्ण हरी 🙏🏻🚩
07/07/2025

मंदिराचे विश्वस्त श्री नितीन म्हात्रे ह्यांच्या हस्ते द्वादशीचा अभिषेक करण्यात आला ..

राम कृष्ण हरी 🙏🏻🚩

पंढरीनाथा विठु माऊली, तुजविण आनंद नाय |माझ्या जीवनाचा तूच आधार, तुझीच माझी माया ||
06/07/2025

पंढरीनाथा विठु माऊली, तुजविण आनंद नाय |
माझ्या जीवनाचा तूच आधार, तुझीच माझी माया ||

माउली 🙏🏻
06/07/2025

माउली 🙏🏻

Address

Katrak Road
Mumbai
400031

Opening Hours

Monday 6am - 11:45am
4pm - 9pm
Tuesday 6am - 11:45am
4pm - 9pm
Wednesday 6am - 11:45am
4pm - 9pm
Thursday 6am - 12:45pm
4pm - 9pm
Friday 6am - 12:45pm
4pm - 9pm
Saturday 6am - 12:45pm
4pm - 9pm
Sunday 6am - 12:45pm
4pm - 9pm

Telephone

+918591588658

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Pratipandharpur Wadala प्रतिपंढरपुर वडाळा posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share