भोईवाड्याचा महाराजा,परळ

  • Home
  • India
  • Mumbai
  • भोईवाड्याचा महाराजा,परळ

भोईवाड्याचा महाराजा,परळ भोईवाडा विभाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, परळ

ईच्छापूर्ती भोईवाड्याचा महाराजा २०२६मंडळाच्या ७८ वर्षांच्या गौरवशाली परंपरेत पहिल्यांदाच रेखाचित्र अनावरण पार पडले, याच ...
17/08/2026

ईच्छापूर्ती भोईवाड्याचा महाराजा २०२६
मंडळाच्या ७८ वर्षांच्या गौरवशाली परंपरेत पहिल्यांदाच रेखाचित्र अनावरण पार पडले, याच सुवर्णक्षणाचे औचित्य साधून मंडळाने १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या श्री त्रयंबकेश्वर ज्योतिर्लिंग, नाशिक येथे शिव शंकराचे आशिर्वाद घेऊन मंगलमय वातावरणात महाराजाचे रेखाचित्र अनावरण केले.
ॐ नमः शिवाय🙏

भोईवाडा विभाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, परळ
मूर्तिकार - Ssiddhesh Dighole
रेखाचित्र - Harsh Shrestha Nepali

08/08/2026

महादेवा महाराजा 🔱

शिव सदा सहायते 🙏इच्छापूर्ती भोईवाड्याचा महाराजा ❤️आगमन सोहळा २०२६भोईवाडा विभाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, परळ
18/07/2026

शिव सदा सहायते 🙏
इच्छापूर्ती भोईवाड्याचा महाराजा ❤️
आगमन सोहळा २०२६
भोईवाडा विभाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, परळ

17/07/2026

भोईवाडाकरांची ओळख ❤️
भोईवाड्याचा महाराजा टी शर्ट २०२६


Video credits-

टी - शर्ट नोंदणी सुरु!❤️ईच्छापुर्ती भोईवाड्याचा महाराजानोंदणी साठी दिलेल्या नंबर वर संपर्क करा तसेच मंडळाचे कार्यालय व स...
16/07/2026

टी - शर्ट नोंदणी सुरु!❤️
ईच्छापुर्ती भोईवाड्याचा महाराजा

नोंदणी साठी दिलेल्या नंबर वर संपर्क करा तसेच मंडळाचे कार्यालय व सुशांत Stores ( महाराजा पटांगण ) येथे सुद्धा नोंदणी केली जाईल.

यंदाही मूर्तिकार श्री सिद्धेश नामदेव दिघोळे 💥कलागंध आर्टस् ❤️
04/07/2026

यंदाही मूर्तिकार श्री सिद्धेश नामदेव दिघोळे 💥
कलागंध आर्टस् ❤️

शिव सदा सहायते 🙏पावती पूजन व गणेशोत्सव शुभारंभ❤️
21/06/2026

शिव सदा सहायते 🙏
पावती पूजन व गणेशोत्सव शुभारंभ❤️

पावती पूजन व गणेशोत्सव शुभारंभ ❤️भोईवाडा विभाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, परळ
13/06/2026

पावती पूजन व गणेशोत्सव शुभारंभ ❤️
भोईवाडा विभाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, परळ

भोईवाडा विभाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ,परळ पावती पूजन व गणेशोत्सव शुभारंभ ❤️
13/06/2026

भोईवाडा विभाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ,परळ
पावती पूजन व गणेशोत्सव शुभारंभ ❤️

गणेश गणेश मोरया !❤️   #2026❤️
27/05/2026

गणेश गणेश मोरया !❤️
#2026❤️

Address

611/A Municipal Chawl , G. D Ambekar Marg Bhoiwada Parel
Mumbai
4000012

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when भोईवाड्याचा महाराजा,परळ posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Place Of Worship

Send a message to भोईवाड्याचा महाराजा,परळ:

Shortcuts

Share