नायगांवचा राजा - स्प्रिंग मिल कंपाऊंड सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ

  • Home
  • India
  • Mumbai
  • नायगांवचा राजा - स्प्रिंग मिल कंपाऊंड सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ

नायगांवचा राजा - स्प्रिंग मिल कंपाऊंड सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ नायगांवचा राजा (Official Page)

05/09/2025

महाआरती २०२५

स्प्रिंग मिल कंपाऊंड सार्वजनिक गणेशोत्सव मंडळास श्री मानसी चाळके आंब्रे यांनी श्री पूजेची मूर्ती ला चांदी चा मुकुट व चां...
27/08/2025

स्प्रिंग मिल कंपाऊंड सार्वजनिक गणेशोत्सव मंडळास श्री मानसी चाळके आंब्रे यांनी श्री पूजेची मूर्ती ला चांदी चा मुकुट व चांदीचे चरण अर्पण केले त्या बद्दल मंडळाचा वतीने त्यांचे हार्दिक आभार 🙏💐

16/08/2025
श्रद्धा, उत्सव, परंपरेचा अपमान महाराष्ट्र कदापी सहन करणार नाही!चारकोपमध्ये गणपती विसर्जनाच्या वेळी घडलेला प्रकार अत्यंत ...
11/02/2025

श्रद्धा, उत्सव, परंपरेचा अपमान महाराष्ट्र कदापी सहन करणार नाही!
चारकोपमध्ये गणपती विसर्जनाच्या वेळी घडलेला प्रकार अत्यंत निंदनीय आहे. ज्या बाप्पाची भक्तिभावाने स्थापना आणि पूजा केली, त्याच्या विसर्जनात अडथळे निर्माण करणे हा भक्तांच्या श्रद्धेवर प्रहार आहे.

गणेश विसर्जन हा केवळ विधी नसून आपल्या संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे. इंग्रजसुद्धा जी परंपरा रोखू शकले नाहीत, त्याच परंपरेला आज आव्हान दिले जात आहे, हे दुर्दैवी आहे.

होय, पर्यावरणाचे रक्षण महत्त्वाचे आहे, पण मग मूळ प्रश्न सुटण्याआधी केवळ विसर्जन रोखणे हा अन्याय आहे. पीओपीच्या मूर्तींना बंदी घालण्याआधी शाश्वत आणि व्यवहार्य पर्याय द्यायलाच हवेत.

आज हा प्रश्न गणेशोत्सवाच्या मूर्तींपर्यंत आला आहे, उद्या देवीच्या मूर्तींवरही असेच बंधने येऊ नयेत यासाठी सर्व नवरात्र मंडळांनी सावध राहिले पाहिजे.

-हीच वेळ आहे एकत्र येण्याची!
-हीच वेळ आहे आपल्या धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरांचे संरक्षण करण्याची!

🚩 सर्व गणेश भक्तांना आवाहन – ११ फेब्रुवारी रोजी महाविसर्जन मिरवणुकीस उपस्थित राहा!
आपल्या संस्कृतीसाठी, आपल्या श्रद्धेसाठी, मोठ्या संख्येने हजेरी लावा!

#पीओपीलानाहीम्हणा #भारतीयराज्यघटना
#महाराष्ट्र

#पर्यावरणपूरकउत्सव

दिवस १० 🩵नायगावचा राजा 🙏
16/09/2024

दिवस १० 🩵
नायगावचा राजा 🙏

प्रिन्स नरुला यांनी MTV रोडीज 12 (2015), MTV स्प्लिट्सविला 8 (2015), बिग बॉस 9 (2015–2016) आणि नच बलिये 9 (2019) हे रिॲल...
16/09/2024

प्रिन्स नरुला यांनी MTV रोडीज 12 (2015), MTV स्प्लिट्सविला 8 (2015), बिग बॉस 9 (2015–2016) आणि नच बलिये 9 (2019) हे रिॲलिटी टीव्ही शो जिंकले आहेत. बधो बहू (2016–2018) मध्ये तो कुस्तीपटू लखन "लकी" सिंग अहलावत आणि नागिन 3 (2018) मध्ये शाहनवाज "शान" अलीच्या भूमिकेत दिसला आणि यांच्या टीम ने नायगावचा राजाला भेट दिल्याबद्दल त्यांचे हार्दिक हार्दिक स्वागत.

तसेच जस्स मानक गायक-गीतकार संगीतकार संगीतकार गायक पंजाबी हिंदी पोप्रोमँटिक भांगडा ह्यांनी पण आपल्या मंडळाला भेट दिली 🙏

Address

Spring Mills Compound G. D. , G D Ambekar Marg, Naigaon, Dadar
Mumbai
400014

Alerts

Be the first to know and let us send you an email when नायगांवचा राजा - स्प्रिंग मिल कंपाऊंड सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share