सद्गुरू साई मित्र मंडळ रजि. शताब्दी नगर,सायन धारावी, मुंबई.

  • Home
  • India
  • Mumbai
  • सद्गुरू साई मित्र मंडळ रजि. शताब्दी नगर,सायन धारावी, मुंबई.

सद्गुरू साई मित्र मंडळ रजि. शताब्दी नगर,सायन धारावी, मुंबई. Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from सद्गुरू साई मित्र मंडळ रजि. शताब्दी नगर,सायन धारावी, मुंबई., Religious organisation, Dr. Babasaheb Ambedkar Shatabdi Nagar, Sion(w), Dharavi, Mumbai.

Om Sai Ram 🙏
07/04/2022

Om Sai Ram 🙏

04/11/2018

।।आवो साई ।।

साई उत्सव -२०१८

दिनांक -०६.११.२०१८ ते १०.११.२०१८ पर्यंत

उत्सव दरम्यान सर्व आरत्या शिर्डी साई मंदिर प्रमाणे होतील.

भव्य साई भंडारा (दि.०९.११.२०१८ सायंकाळी :- ७:३० ते ११:००) आणि

श्री साई पाळखी सोहळा (दि.१० ११.२०१८ रोजी सायंकाळी ७:३० ते १०:३० पर्यंत)

तरी सर्व साई भक्त आपल्या वेळ काडून श्री साई बाबांचा आशीर्वाद व साई भंडारा चा लाभ घ्यावा.

🙏।। ओम साई राम ।।🙏

साई उत्सव -२०१८
04/11/2018

साई उत्सव -२०१८

15/10/2018

🔴 *"साई निर्वाण"*🔴

साईनिर्वाणाची कथा सर्वांना माहित आहे म्हणून त्यातील फक्त काही महत्वाच्या घडामोडींचा येथे विचार करत आहोत.

1) साईनिर्वाण 15/10/1918.वेळ 2.35 मी.

2) 28 सप्टें पासून बाबांना ताप आला
3)सकाळी 9 किंवा 10 चा दरम्यान अब्दुल कडुन वीट खाली पडली आणि दुभंगली.

4)बयाजीच्या मांडीवर डोके असताना बाबांनी प्राण सोडले

5) नाना साहेबांनी पाणी पाजले पण पाणी बाहेर आले. त्यासरशी "देवा"म्हणून मोट्याने किंचाळी मारली

6)हिंदु मुस्लिम वाद झाला हिंदू म्हणायचे बाबाना बुटी वाड्यात त्यांच्या अंतिम ईच्छे प्रमाणे समाधी द्या तर मुस्लिम व अप्पा कोतेसह काही ग्रामस्थ त्यांना बाहेर स्मशानात समाधीस्त करून थडके बांधून आम्ही व्यवस्था पाहू

7) त्यावेळेस तात्या पाटील तापाने प्रचंड आजारी होते. त्यांनी रामचंद्र पाटलांना बोलावून सांगितले की, काहीही करा पण बाबांच्या इच्छेनुसार बाबांना वाड्याच ठेवा. तर काही ग्रामस्थ म्हणत बाबांनी देह द्वारकामाईत ठेवला तेथेच समाधी बांधा
8)नगरहून काकासाहेबांनी कलेक्टर बोलावले.

9) सर्वानी आपले मत कागदावर लिहावे ज्याचे जास्त त्याप्रमाणे निर्णय होईल. म्हणून रामचंद्र दादा कोतेंनी कंबर कसली व गावातून वाड्यात समाधी द्यावी यासाठी गावात सर्वांना निरोप देवुन बाबांचे भक्त व सर्वांनी जवळचे पाहुण्यांना यांना बोलावुन घेऊन 2000 मते मिळविली व प्रतीपक्षाने माणसे गोळा करून 500 च मत मिळाली आणि बाबांचा देह वाड्यात ठेवावा असा ठराव मंजूर झाला.

10 *"त्यानंतर "उपासनी महाराजांनी" सशास्त्र पद्धतीने साई बाबांचा सर्व अंतिम संस्कार विधी पार पाडला

11) *27 आॕक्टो.1918 ला तेरावा दिवस बापुसाहेब जोग व उपासनी महाराज यांनी गंगेसारख्था पवित्र ठिकाणी केले. त्यासाठी गावक-यांनी भंडारा वर्गणी 2400 रू जमवली.

12)बाबांच्या हयाती नंतर त्यांच्या सर्व वस्तू ज्यांची किंमत रू.10,000 च्या आसपास होती ते जतन करायला शिर्डी संस्थान ट्रस्टची स्थापना झाली.

13) *पहिले वर्षश्राद्ध काशीत उपासनी महाराजांनी व बापुसाहेब जोग यांनी काशीमध्ये केले.तेथे मोठ्या स्वरूपात अन्नदान,गोदान,सब्राम्हण दक्षिणा देऊन मोठ्या स्वरूपात हा सोहळा पार पडला...
अश्या रितीनै बाबांचे अंतीम संस्कार झाले..

सबका मालिक एक 🙏💐

"साई महासमाधी शताब्दी वर्ष संमेलन"
07/10/2018

"साई महासमाधी शताब्दी वर्ष संमेलन"

🙏ओम साई राम 🙏
07/09/2018

🙏ओम साई राम 🙏

*भक्तीच्या वाटेवर  गांव तुझे लागले*....*आर्शिवाद घेण्यास मन माझे थांबले*....*तुझ्या भक्तिचा झरा असाच वाहू दे**साई  बाबा ...
19/07/2018

*भक्तीच्या वाटेवर गांव तुझे लागले*....
*आर्शिवाद घेण्यास मन माझे थांबले*....
*तुझ्या भक्तिचा झरा असाच वाहू दे*

*साई बाबा * *माझ्या माणसांना नेहमी तुझ्या सहवासात राहू दे*...

*👣||ओम साई राम ||👣*

।। ओम साई राम ।।
12/07/2018

।। ओम साई राम ।।

।। अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगिराज परब्रह्म श्री सचिदानंद सद्गुरू साईनाथ महाराज की जय ।।
14/12/2017

।। अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगिराज परब्रह्म श्री सचिदानंद सद्गुरू साईनाथ महाराज की जय ।।

 #सर्व भक्तांचा व साई सेवकांचा हार्दीक स्वागत  #साईउत्सव -२०१७१८/१०/२०१७ ते २२/१०/२०१७ पर्यंत.... #साईभंडारा -२०/१०/२०१७...
07/10/2017

#सर्व भक्तांचा व साई सेवकांचा हार्दीक स्वागत

#साईउत्सव -२०१७

१८/१०/२०१७ ते २२/१०/२०१७ पर्यंत....

#साईभंडारा -२०/१०/२०१७

#साईपालखीसोहळा- २१/१०/२०१७

19/09/2017

भक्तीच्या वाटेवर.. शिर्डी गाव तुझे लागले, आशिर्वाद घेण्यास मन माझे थांबले, तुझ्या भक्तीचा झरा असाच वाहू दे, हे साई मला नेहमी तुझी सोबत राहू दे. ...

🌺🌺।। ॐ साईं राम ।।🌺🌺

30/03/2017

।। शिर्डीस ज्याचे लागतील पाय
टळतील अपाय सर्व त्याचे ।।

Address

Dr. Babasaheb Ambedkar Shatabdi Nagar, Sion(w), Dharavi
Mumbai
400017

Telephone

9821729278

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when सद्गुरू साई मित्र मंडळ रजि. शताब्दी नगर,सायन धारावी, मुंबई. posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share