Mahadevi Saarvajanik Navrostav Mandal Navpada Marol Naka

  • Home
  • India
  • Mumbai
  • Mahadevi Saarvajanik Navrostav Mandal Navpada Marol Naka

Mahadevi Saarvajanik Navrostav Mandal Navpada Marol Naka मुंबई उपनगरातील मानाची देवी

 #सस्नेह निमंत्रण,                                                                   #शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पु...
22/09/2025

#सस्नेह निमंत्रण,
#शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पुरस्कृत,
#महादेवी सार्वजनिक नवरात्रौस्तव मंडळ नवपाडा, मरोळ नाका, अंधेरी (पूर्व) सालाबाद प्रमाणे याही वर्षी महादेवीच्या घटस्थापना निमित्त देवीचा उत्सव दिनांक २२/०९/२०२५ ते ०२/१०/२०२५ रोजी आयोजित करण्यात आला आहे तरी आपण मित्र-परीवारासह उपस्थिति दाखऊन कार्यक्रमाची शोभा वाढवावी.

दिनांक २८ ऑगस्ट २०२५ रोजी गणपती बाप्पाच्या ऋषीपंचमीच्या दिवशी महादेवी मंडळांचे अध्यक्ष आणि भारतीय विद्यार्थी सेना महाराष...
28/08/2025

दिनांक २८ ऑगस्ट २०२५ रोजी गणपती बाप्पाच्या ऋषीपंचमीच्या दिवशी महादेवी मंडळांचे अध्यक्ष आणि भारतीय विद्यार्थी सेना महाराष्ट्र निमंत्रक मा.श्री. राजेश खोत साहेब यांनी विभागातील (आपली एकता सोसायटी, नवपाडा) नागरिकांच्या घरोघरी जाऊन बाप्पाचे दर्शन आणि आशिर्वाद घेतले आणि यावेळी गणपती बाप्पाच्या पुजेसाठी आवश्यक असलेले #पाट भेट म्हणून त्यांच्या हस्ते देण्यात आले, त्यावेळी मंडळांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते त्यावेळी ची काही क्षणचित्रे...

दिनांक २७ ऑगस्ट २०२५ रोजी गणपती बाप्पाच्या आगमनाच्या निमित्ताने महादेवी मंडळांचे अध्यक्ष आणि भारतीय विद्यार्थी सेना महार...
27/08/2025

दिनांक २७ ऑगस्ट २०२५ रोजी गणपती बाप्पाच्या आगमनाच्या निमित्ताने महादेवी मंडळांचे अध्यक्ष आणि भारतीय विद्यार्थी सेना महाराष्ट्र निमंत्रक मा.श्री. राजेश खोत साहेब यांनी विभागातील (नवपाडा) नागरिकांच्या घरोघरी जाऊन बाप्पाचे दर्शन आणि आशिर्वाद घेतले आणि यावेळी गणपती बाप्पाच्या पुजेसाठी आवश्यक असलेले #पाट भेट म्हणून त्यांच्या हस्ते देण्यात आले, त्यावेळी मंडळांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते त्यावेळी ची काही क्षणचित्रे...

26/09/2024
 ॉक्टोंबरपासून...
25/09/2024

ॉक्टोंबरपासून...

 #महादेवी सार्वजनिक नवरात्रौत्सव मंडळाचे प्रमुख सल्लागार  #मा. श्री. गुरुनाथ खोत साहेब यांची मा. श्री. उद्धव बाळासाहेब ठ...
15/04/2024

#महादेवी सार्वजनिक नवरात्रौत्सव मंडळाचे प्रमुख सल्लागार #मा. श्री. गुरुनाथ खोत साहेब यांची मा. श्री. उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब यांच्या आदेशाने #शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या #उपनेते पदी नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन आणि पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा... 🌹🌹👏👏

 ानेवरी  #ममता_दिन #हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुखांची सावली, #तमाम शिवसैनिकांची माय माऊली  #माँ साहेब मीनाताई ठाकरे यांस...
05/01/2024

ानेवरी #ममता_दिन
#हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुखांची सावली,
#तमाम शिवसैनिकांची माय माऊली
#माँ साहेब मीनाताई ठाकरे यांस जयंतीनिमित्त
🙏 #विनम्र_अभिवादन🙏

🇮🇳रविवार दिनांक : 19/11/23 रोजी आपली एकता A विंग जवळ च्या पार्किंग मैदानात *'भारत  vs ऑस्ट्रेलिया ' अंतिम सामना पाहण्यास...
19/11/2023

🇮🇳रविवार दिनांक : 19/11/23 रोजी आपली एकता A विंग जवळ च्या पार्किंग मैदानात *'भारत vs ऑस्ट्रेलिया ' अंतिम सामना पाहण्यासाठी स्क्रीन* चे आयोजन करण्यात येणार आहे.
*भारताच्या विजयाचा आनंद एकत्रपणे साजरा करूया!*
So pls JOIN US TO SUPPORT The ' Men In Blue.
*आयोजक :
*मा श्री गुरुनाथ खोत साहेब* (अध्यक्ष राष्ट्रीय कामगार सेना)
*मा श्री शैलेश खोत साहेब* (सरचिटणीस)
*मा श्री राजेश खोत साहेब* (कार्यध्यक्ष) व
*राष्ट्रीय कामगार सेना*
*आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे परिवार*)🚩

Address

Navpada, Marol Naka, Andheri-Kurla Road, Andheri (East)
Mumbai
400059

Telephone

+918898864077

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Mahadevi Saarvajanik Navrostav Mandal Navpada Marol Naka posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share