Utkarshcha Omkareshwar उत्कर्षचा ऊँकारेश्वर

  • Home
  • India
  • Mumbai
  • Utkarshcha Omkareshwar उत्कर्षचा ऊँकारेश्वर

Utkarshcha Omkareshwar   उत्कर्षचा ऊँकारेश्वर उत्कर्षचा ૐकारेश्वर

✨ संकल्प तरुणाईचा, विकास मंडळाचा! ✨उत्कर्ष नगर विकास मंडळाच्या अध्यक्षपदी श्री. अभिषेक भास्कर विचारे  यांची निवड झाल्याब...
29/06/2026

✨ संकल्प तरुणाईचा, विकास मंडळाचा! ✨

उत्कर्ष नगर विकास मंडळाच्या अध्यक्षपदी श्री. अभिषेक भास्कर विचारे यांची निवड झाल्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन 💐 त्यांची निवड ही मंडळासाठी अभिमानाची आणि नव्या पर्वाची सुरुवात आहे.

त्यांच्या नेतृत्वाखाली मंडळ सामाजिक, सांस्कृतिक आणि विकासाच्या वाटचालीत नवे शिखर गाठेल, असा दृढ विश्वास मंडळाला आहे.

💐 हार्दिक अभिनंदन आणि भावी कार्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा! 💐

Address

Khedekar Chawl 1/3 Utkarsha Nagar Behind Kalimata Temple
Mumbai
400078

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Utkarshcha Omkareshwar उत्कर्षचा ऊँकारेश्वर posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Place Of Worship

Send a message to Utkarshcha Omkareshwar उत्कर्षचा ऊँकारेश्वर:

Shortcuts

Share