Shree Udyan Ganesh Mandir

Shree Udyan Ganesh Mandir Shree Udyan Ganesh Mandir is located at Chhatrapati Shivaji Maharaj Park, Dadar West, Mumbai & is considered to be a very Auspicious Lord Ganesha Temple.

!! गणपती बाप्पा मोरया !!!! मंगलमूर्ती मोरया !!!! जय श्री उदयनगणेश !!🪷🙏🪷
25/05/2026

!! गणपती बाप्पा मोरया !!
!! मंगलमूर्ती मोरया !!
!! जय श्री उदयनगणेश !!
🪷🙏🪷

साष्टांग नमन हे माझे गौरीपुत्रा विनायका भक्तीनें स्मरतो नित्य आयुःकामार्थ साधती. प्रथम नांव वक्रतुंड दुसरें एकदंत तें  त...
19/05/2026

साष्टांग नमन हे माझे गौरीपुत्रा विनायका भक्तीनें स्मरतो नित्य आयुःकामार्थ साधती.
प्रथम नांव वक्रतुंड
दुसरें एकदंत तें
तिसरें कृष्णपिंगाक्ष
चवथें गजवक्त्र तें
पांचवें श्रीलंबोदर
सहावें विकट नांव तें
सातवें विघ्नराजेंद्र
आठवें धूम्रवर्ण तें
नववें श्री बालचंद्र
दहावें श्री विनायक
अकरावे गणपती
बारावें श्री गजानन.

देवनावे अशीबारा तीनसंध्या म्हणे नर
विघ्नाभिती नसेत्याला प्रभो ! तू सर्वसिद्धिद
विद्यार्थ्यालामिळे विद्या धनार्थ्याला मिळे धन
पुत्रर्थ्यालामिळे पुत्र मोक्षर्थ्याला मिळे गति
जपतागणपति गणपतिस्तोत्र सहामासात हे फळ|
एकवर्ष पूर्ण होता मिळे सिद्धि न संशय.
नारदांनी रचिलेले झाले संपूर्ण स्तोत्र हे |
श्रीधाराने मराठीत पठान्या अनुवादिले.

!! गणपती बाप्पा मोरया !!
!! मंगलमूर्ती मोरया !!
!! जय श्री उदयनगणेश !!
🪷🙏🪷

"सुखकर्ता तू, दुःखहर्ता तू...माझ्या आयुष्याचा शिल्पकार तू!गणपती बाप्पा तुमच्या आयुष्यातील सर्व संकटं दूर करोआणि सुख-समृद...
17/05/2026

"सुखकर्ता तू, दुःखहर्ता तू...माझ्या आयुष्याचा शिल्पकार तू!गणपती बाप्पा तुमच्या आयुष्यातील सर्व संकटं दूर करोआणि सुख-समृद्धी लाभो!
" जय श्री उद्यानगणेश "

Address

Veer Savarkar Marg, Chhatrapati Shivaji Maharaj Park
Mumbai
400028

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shree Udyan Ganesh Mandir posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Place Of Worship

Send a message to Shree Udyan Ganesh Mandir:

Share