Malad Cha Vighnaharta

Malad Cha Vighnaharta श्री साईबाबा मित्र मंडळ मालाड (पश्‍चिम) १९६४
मालाडचा विघ्नहर्ता

श्री साईबाबा मित्र मंडळ (मालाडचा विघ्नहर्ता) याची स्थापना १९६४ साली झाली. गेले कित्येक वर्ष मंडळ सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करत आहे. साई भंडारा ७ मे, सार्वजनिक गणेशोत्सव, नवरात्री, दसरा, दिवाळी, कोजागरी पौर्णिमा, हळदी कुंकू महिलांसाठी, मकरसंक्रात, २५ ते ३१ डिसेंबर क्रिसमस व लहान मुलांचे खेळ, होळी व धूळीबंदन इत्यादी सामाजिक कार्यक्रम रक्तदान शिबीर, मधूमेह तपासणी, डोळे तपासणी, आरोग्य तप

ासणी, शालेय विद्यार्थ्यांसाठी मोफत वह्या वाटप असे कार्यक्रम राबवत असतो. मंडळा प्रत्येक वर्षी अनेक पारितोषिके प्राप्त होतात. असा आहे आमचा लाडका मालाडचा विघ्नहर्ता..�����

श्री साईबाबा मित्र मंडळ (मालाडचा विघ्नहर्ता) आयोजित SBPL Premier League 🎉🏆🏏
22/05/2026

श्री साईबाबा मित्र मंडळ (मालाडचा विघ्नहर्ता) आयोजित SBPL Premier League 🎉🏆🏏

आई पाटलादेवी चा उदो उदो 🚩🔱१७ एप्रिल रोजी आई पाटलादेवी जत्रोत्सव सर्वांचे मनःपूर्वक स्वागत 🙏
31/03/2026

आई पाटलादेवी चा उदो उदो 🚩🔱
१७ एप्रिल रोजी आई पाटलादेवी जत्रोत्सव सर्वांचे मनःपूर्वक स्वागत 🙏

24/03/2026
मालाड शोभा यात्रा 🚩 मालाडचा विघ्नहर्ता चित्ररथ 🙏🔱
19/03/2026

मालाड शोभा यात्रा 🚩 मालाडचा विघ्नहर्ता चित्ररथ 🙏🔱

येत्या गुढीपाडव्या निमित्त श्री साईबाबा मित्र मंडळ (मालाडचा विघ्नहर्ता) मंडळाने मालाड शोभा यात्रेत चित्ररथ स्पर्धेत सहभा...
17/03/2026

येत्या गुढीपाडव्या निमित्त श्री साईबाबा मित्र मंडळ (मालाडचा विघ्नहर्ता) मंडळाने मालाड शोभा यात्रेत चित्ररथ स्पर्धेत सहभाग घेतला आहे. तरी आपण सर्वांनी शोभा यात्रेत सहभागी होऊन चित्ररथाचा देखावा पाहावा. आम्ही येतोय तुम्ही पण येणार ना..🚩

19/02/2026

पुन्हा सर्वदूर पसरवू महाराष्ट्राची कीर्ती, शिवरायांची स्मरून मुर्ती, शिवशंभूंची घेऊया स्फूर्ती! एकच ध्यास - जपू महाराष्ट्राची संस्कृती! शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा 🚩🙏

महाशिवरात्रीच्या पावन दिनीतुमच्यावर कायम महादेवाचीकृपा होवो,आयुष्यात तुमच्यासुख समृद्धी सौभाग्य येवोमहाशिवरात्रीच्या सर्...
15/02/2026

महाशिवरात्रीच्या पावन दिनी
तुमच्यावर कायम महादेवाची
कृपा होवो,आयुष्यात तुमच्या
सुख समृद्धी सौभाग्य येवो
महाशिवरात्रीच्या सर्वांना शुभेच्छा.. 🙏☘️🔱

Address

Malad Cha Vighnaharta
Mumbai
400064

Alerts

Be the first to know and let us send you an email when Malad Cha Vighnaharta posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Place Of Worship

Send a message to Malad Cha Vighnaharta:

Share