15/08/2026
🇮🇳 स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! 🇮🇳
आपल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या सर्व वीर जवानांना व स्वातंत्र्यसैनिकांना मनःपूर्वक अभिवादन.
देशाची एकता, अखंडता आणि प्रगती यासाठी आपण सदैव योगदान देऊया.
जय हिंद! 🇮🇳
वंदे मातरम्! 🇮🇳