Shree Coaching Institute

Shree Coaching Institute Shree Classes was started in the year 2006 under the dynamic leadership of Mr. Sandeep More with 14 years of experience. contact : 9820 614989.

Now Shree Classes is known as SHREE COACHING INSTITUTE. We provide quality coaching to school section STD 8th, 9th & 10th (Marathi & Semi English medium) and commerce section XIth & XIIth. We proudly announce that from 2016 onwards we are adding English medium in our family. The vision of Shree Coaching Institute is “Buid yourself , blossom yourself". .

Shree Classes / Shree Coaching Institute / श्री कॉमर्स अकॅडमी प्रस्तुत, Thanku very much sir.  गुरूवर्य श्री.  Gopal Seh...
01/02/2025

Shree Classes / Shree Coaching Institute / श्री कॉमर्स अकॅडमी प्रस्तुत,

Thanku very much sir. गुरूवर्य श्री. Gopal Sehjpal सर. आपले आशिर्वाद आणि शुभेच्छा, आमच्यासाठी BOOSTER आहे .

Shree Classes / Shree Coaching Institute presents,  हाडाचा पत्रकार प्रोफेसर Pramod Sawant उत्कृष्ट मार्गदर्शक. उद्योजकां...
28/01/2025

Shree Classes / Shree Coaching Institute presents,

हाडाचा पत्रकार प्रोफेसर Pramod Sawant
उत्कृष्ट मार्गदर्शक. उद्योजकांचा अभ्यासक . संशोधक .

मित्रा छान वाटले त्या टपरीवर भेटून. सिद्धार्थ कॉलेज च्या बाहेर, हॉस्पिटलच्या फुटपाथवर कटींग मसाला आद्र्रक चहा तेही मलाई मारके ! भेटीचा योग बर्‍याच दिवसानंतर जुळून आला. मज्जा आली. असाच स्नेह असावा. लवकरच पुन्हा भेटू. थँक्स.

Shree Classes / Shree Coaching Institute  / Hirve Shivaar / Jago Palak / श्री कॉमर्स अकॅडमी  प्रस्तुत,  गुरूवर्य श्री. R...
23/01/2025

Shree Classes / Shree Coaching Institute / Hirve Shivaar / Jago Palak / श्री कॉमर्स अकॅडमी प्रस्तुत,

गुरूवर्य श्री. Ramesh Mestry सर ( सुप्रसिद्ध चित्रकार ) यांच्या संपर्कात आल्यामुळे त्यांचे मित्र श्री. आशिष सर ( Asmita Applied Art Academy) यांच्यासोबत मैत्री झाली.
रमेश सरांनी पुस्तकाच्या आत मध्ये प्रत्येक गोष्ट वारली पेंटिंग मध्ये काढण्यासाठी पुढाकार घेतला. फक्त प्रेमापोटी.
तसेच आशिष सरांकडे हा विषय मांडताच त्यांना खूप आवडला. मुखपृष्ठ डिझाईन करिता प्रत्येक गोष्ट बारकाईने वाचली. ही कल्पना का सुचली? त्यातून आपण काय सूचित करणार आहोत? असे अनेक प्रश्न आले. त्यापूर्वी रमेश सरांनी अर्धे काम केले होते. कासवच का? त्यानुसार 4-5 demo तयार केले होते. मग संपूर्ण टीम समोर ठेवल्यावर फायनल कॉपी करिता पसंती मिळाली. आज कला क्षेत्रातील अनेक लोकांना मुखपृष्ठ मलपृष्ठ अधिक आवडले ह्याचे खरे हक्कदार रमेश सर , आशिष सर आणि कुमार आदित्य ह्यास जाते.

धन्यवाद!
Dr.Nagarekar , Dr. Sandeep Nemlekar sir, Ashok Asawale sir, Milind Acharya sir, Satish Ranade sir, Chandrashekhar Garge sir, Kavi Ganesh Mirgule sir & Pramod Sawant sir

Shree Classes / Shree Coaching Institute श्री कॉमर्स अकॅडमी प्रस्तुत,  मनापासून धन्यवाद Dr. Sandeep Nemlekar  सर आणि डॉ....
21/01/2025

Shree Classes / Shree Coaching Institute श्री कॉमर्स अकॅडमी प्रस्तुत,

मनापासून धन्यवाद Dr. Sandeep Nemlekar सर
आणि डॉ. नंदिता मिश्रा (Director, Chetana's Institute of Management & Research)

Jago Palak & Hirve Shivaar

Shree Classes / Shree Coaching Institute /  श्री कॉमर्स अकॅडमी /    प्रस्तुत,  Special Thanks ! डॉ मधुमिता पाटील मॅडम( C...
19/01/2025

Shree Classes / Shree Coaching Institute / श्री कॉमर्स अकॅडमी / प्रस्तुत,

Special Thanks !

डॉ मधुमिता पाटील मॅडम( CEO, Chetana's Institute of Management & Research )

CA / प्रो. सुहास घरत सर ( आर्थिक सल्लागार आणि प्रमुख), डॉ. संजय जगताप सर ( प्रिन्सिपल),श्री. संदीप परब सर ( संस्थापक : जीवन आनंद संस्था ) आणि प्रो. जगदाळे मॅडम ( वाचनालय प्रमुख)

डॉ. Sandeep Nemlekar सर आणि Milind Acharya सर

Jago Palak & Hirve Shivaar

Shree Classes / Shree Coaching Institute /  श्री कॉमर्स अकॅडमी  प्रस्तुत,  Special Thanks to Dr. Sandeep Nemlekar Sandee...
19/01/2025

Shree Classes / Shree Coaching Institute / श्री कॉमर्स अकॅडमी प्रस्तुत,

Special Thanks to Dr. Sandeep Nemlekar Sandeep sir & Milind Acharya sir for gifted Book of देशोदेशीचे शालेय शिक्षण .

I would like to express my deep sense of gratitude to Dr. Madhavrao Surayvanshisir, Dhanvanti Hardikar madam , Ajit Tijore sir & Dr. Vasant Kalpandesir ( शिक्षण विकास मंच)

www.sandeepmore.in

📢 Admissions Open for 2025 at Shree Classes!📚Classes (5 to 12) All streams 💡 Why Choose Us?✅ Expert Faculty with Proven ...
15/01/2025

📢 Admissions Open for 2025 at Shree Classes!

📚Classes (5 to 12) All streams

💡 Why Choose Us?
✅ Expert Faculty with Proven Results
✅ Personalized Attention for Every Student
✅ Regular Tests
✅ Conceptual Clarity & Doubt-Solving Sessions

📅 Limited Seats Available – Enroll Now!
📍 Location: 110, Vaibhav Nagar Bldg2, Opp Amarnath High School, Chembur(E), Mumbai 400071
📞 Contact Us: 9820614989

🚀 Start Your Journey to Success Now!

📚Join Shree Classes and make your academic dreams a reality!

"सात्विक पुस्तक" हे एक अनोखे कार्य आहे, जे जगायचं कशासाठी आणि कसं ? याचे उल्लेख केले आहे. प्रेम, संघर्ष कार्य, नेतृत्व, ...
09/01/2025

"सात्विक पुस्तक" हे एक अनोखे कार्य आहे, जे जगायचं कशासाठी आणि कसं ? याचे उल्लेख केले आहे. प्रेम, संघर्ष कार्य, नेतृत्व, बलस्थाने, आत्मविश्वास, संयम, श्रद्धा ह्या भावभावनांना स्पर्श करणार्‍या साध्या - सोप्या 30 बोध कथा प्रेरित करतील तुमच्या जीवन प्रवासाला !

हे पुस्तक वाचल्यावर चांगुलपणा, आनंद, कुलिनता आणि समाधानकारक सात्विक जीवनशैली नक्कीच स्विकारायला पुढाकार घ्याल.

आम्हाला खात्री आहे ह्या कथा जीवन जगायचं कशासाठी आणि कसं त्याचा शोध येथे सुरू होईल.

नक्की वाचा आणि इतरांना भेट स्वरुपात द्या. पुस्तक ऑर्डर करण्यासाठी
🎯Whatsapp : 9820614989

www.sandeepmore.in

Shree Classes / Shree Coaching Institute  / श्री कॉमर्स अकॅडमी प्रस्तुत,  एक विद्यार्थी परीक्षा जवळ आल्यावरही तासन तास म...
03/01/2025

Shree Classes / Shree Coaching Institute / श्री कॉमर्स अकॅडमी प्रस्तुत,

एक विद्यार्थी परीक्षा जवळ आल्यावरही तासन तास मोबाईल बघत बसतो, आणि दुसरा विद्यार्थी परीक्षेत अभ्यासाच्या जोरावर जास्त मार्क्स मिळवू या विचाराने मोबाईल न बघता अभ्यासात वेळ घालवतो. या उदाहरणात उज्ज्वल भविष्य कोणाचे ठरेल? सहाजिक दुसर्‍या व्यक्तिचे. कारण सरळ आहे. पहिला विद्यार्थी क्षणिक सुखाच्या मागे लागून आपला वेळ वाया घालवत आहे. तर दुसरा उज्ज्वल भविष्यासाठी क्षणिक सुखाचा त्याग करत आहे.

भविष्यातील लाभासाठी वर्तमानात त्याग करावा लागतो.

२०२४ सालात, श्री गौरव पुरस्काराच्या विशेष समारंभात "सात्विक पुस्तक" याच्या उद्घाटनाचा कार्यक्रम साजरा करण्यात आला. "सात्...
02/01/2025

२०२४ सालात, श्री गौरव पुरस्काराच्या विशेष समारंभात "सात्विक पुस्तक" याच्या उद्घाटनाचा कार्यक्रम साजरा करण्यात आला.

"सात्विक पुस्तक" हे एक अनोखे कार्य आहे, जे जगायचं कशासाठी आणि कसं ? याचे उल्लेख केले आहे. प्रेम, संघर्ष कार्य, नेतृत्व, बलस्थाने, आत्मविश्वास, संयम, श्रद्धा ह्या भावभावनांना स्पर्श करणार्‍या साध्या - सोप्या 30 बोध कथा प्रेरित करतील तुमच्या जीवन प्रवासाला !

हे पुस्तक वाचल्यावर चांगुलपणा, आनंद, कुलिनता आणि समाधानकारक सात्विक जीवनशैली नक्कीच स्विकारायला पुढाकार घ्याल.

आम्हाला खात्री आहे ह्या कथा जीवन जगायचं कशासाठी आणि कसं त्याचा शोध येथे सुरू होईल.

नक्की वाचा आणि इतरांना भेट स्वरुपात द्या. पुस्तक ऑर्डर करण्यासाठी
🎯Whatsapp : 9820614989

www.sandeepmore.in

Address

Gr. Floor, Saraswati Sadan, Khardev Nagar, Acharya Marg, Chembur
Mumbai
400071

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shree Coaching Institute posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Place Of Worship

Send a message to Shree Coaching Institute:

Share

Category