Chemburcha Samrat

Chemburcha Samrat Ganesh Festival

Shiv Shakti Ganesh Utsav Mandal is an Symbol for all the young devotees who has taken responsibilities from elders on their young shoulders and subsequently proved themselves by reaching the glory of 12 feet Idol within 3 years of time, Today the Mandal is one of well known Ganesh Pandals in Chembur Camp. During the Visarjan yatra the crowd attracts towards us is truly watchable and hope this grow

s gradually in the coming future and attracts more devotees towards us with the all Hard Work by our Members and with all Blessing from Ganpati Bappa.............."Ganpati Bappa Morya!!!!!!!!"

शिवशक्ति गणेशोत्सव मंडळ (रजि.)॥चेंबुर चा सम्राट॥अधिकृत टी-शर्ट नोंदणी 2025₹300/-टी-शर्ट नोंदणी ची अंतिम तारीख 15 ऑगस्ट 2...
20/07/2025

शिवशक्ति गणेशोत्सव मंडळ (रजि.)
॥चेंबुर चा सम्राट॥
अधिकृत टी-शर्ट नोंदणी 2025

₹300/-

टी-शर्ट नोंदणी ची अंतिम तारीख 15 ऑगस्ट 2025

पत्ता: शिवशक्ति नगर, कलेक्टर कॉलनी, चेंबुर कॅम्प, मुंबई ७४

त्वरित बुक करा
📞करण जोशी - 9820675235
📞जीवन गौडा - 7045040828
📞स्वप्निल भूमकर - 8879291457
📞रोहित राऊत - 9594840585

Shiv Shakti Ganeshutsav Mandal Reg
Chembur cha Samrat
Official T-shirt Booking 2025

₹300/-

T-shirt Booking last date 15 August 2025

Book your Tshirt on Given Address
Shiv Shakti Nagar, Collector's Colony, Chembur Camp, Mumbai 400074

Contact person
📞Karan Joshi - 982067525
📞Jeevan Gowda - 7045040828
📞Swapnil Bhumkar - 8879291457
📞Rohit Raut - 9594840585

[ Chembur , Chembur cha Samrat , Mumbai , Ganpati Aagman , Ganesha , Maharashtra , T-shirt Booking 2025 ]

चेंबुर चा सम्राट अधिकृत टी- शर्ट नोंदणी शुभारंभ ₹ 300/- फक्त वेळ : सायं ६.०० ते १०.०० वा. पर्यंतस्थळ:शिवशक्ति नगर, कलेक्...
16/07/2025

चेंबुर चा सम्राट अधिकृत टी- शर्ट नोंदणी शुभारंभ
₹ 300/- फक्त

वेळ :
सायं ६.०० ते १०.०० वा. पर्यंत

स्थळ:
शिवशक्ति नगर, कलेक्टर कॉलनी, चेंबुर कॅम्प, मुंबई ४०००७४

Chembur cha Samrat Official T-shirt Booking Open
₹300/- Only

Timing:
Afternoon 6.00 To 10.00 clock

Address
Shiv Shakti Nagar, Collector's Colony, Chembur Camp, Mumbai 400074

[ Chembur Cha Samrat Tshirt Booking Started ]

शिवशक्ति गणेशोत्सव मंडळ (रजि.)॥ चेंबूर चा सम्राट ॥पाटपूजन सोहळा संपन्न २०२५Shiv Shakti Ganesh Utsav Mandal Reg.Chembur c...
15/07/2025

शिवशक्ति गणेशोत्सव मंडळ (रजि.)
॥ चेंबूर चा सम्राट ॥
पाटपूजन सोहळा संपन्न २०२५

Shiv Shakti Ganesh Utsav Mandal Reg.
Chembur cha Samrat
Pat Poojan Sohala 2025

11/07/2025
शिव शक्ती गणेशोत्सव मंडळ – चेंबूरचा सम्राटयंदाच्या वर्षी आमच्या बाप्पाची मूर्ती साकारत आहेत श्री तुषार दारवटकर Shiv Shak...
10/07/2025

शिव शक्ती गणेशोत्सव मंडळ – चेंबूरचा सम्राट

यंदाच्या वर्षी आमच्या बाप्पाची मूर्ती साकारत आहेत श्री तुषार दारवटकर

Shiv Shakti Ganeshutsav Mandal – Chembur Cha Samrat

This year, our Ganpati idol is being crafted by Mr. Tushar Darvatkar



🔱 ज्ञानाचं बीज रोवणारं, जीवनाचं मार्गदर्शन करणाऱ्याला,आज मनापासून वंदन करूया! 🔱शिव शक्ती गणेशोत्सव मंडळ – चेंबूरचा सम्रा...
10/07/2025

🔱 ज्ञानाचं बीज रोवणारं, जीवनाचं मार्गदर्शन करणाऱ्याला,
आज मनापासून वंदन करूया! 🔱
शिव शक्ती गणेशोत्सव मंडळ – चेंबूरचा सम्राट
कडून सर्व गुरुजनांना गुरूपौर्णिमेच्या मंगलमय शुभेच्छा! 🙏

🔱 To the one who sows the seeds of wisdom and shows us the path of life —
Let’s bow down with gratitude on this sacred day.🔱
Warm wishes on Guru Purnima from
Shiv Shakti Ganeshutsav Mandal – Chembur Cha Samrat 🙏

शिवशक्ति गणेशउत्सव मंडळ (रजि.)•॥ चेंबुर चा सम्राट ॥•Chetan Kawde यांस 2025 उत्सव मंडळचे कार्यकारिणी उप खजिनदार पदी निवड ...
08/07/2025

शिवशक्ति गणेशउत्सव मंडळ (रजि.)
•॥ चेंबुर चा सम्राट ॥•

Chetan Kawde
यांस 2025 उत्सव मंडळचे कार्यकारिणी उप खजिनदार पदी निवड झाल्याबद्दल
हार्दिक अभिनंदन...!

पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा..!

शिवशक्ति गणेशउत्सव मंडळ (रजि.)•॥ चेंबुर चा सम्राट ॥•Suraj Joshi यांस 2025 उत्सव मंडळचे कार्यकारिणी उप सचिव पदी निवड झाल्...
08/07/2025

शिवशक्ति गणेशउत्सव मंडळ (रजि.)
•॥ चेंबुर चा सम्राट ॥•

Suraj Joshi
यांस 2025 उत्सव मंडळचे कार्यकारिणी उप सचिव पदी निवड झाल्याबद्दल
हार्दिक अभिनंदन...!

पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा..!

शिवशक्ति गणेशउत्सव मंडळ (रजि.)•॥ चेंबुर चा सम्राट ॥•Mahesh Gharat यांस 2025 उत्सव मंडळचे कार्यकारिणी उप अध्यक्ष पदी निवड...
08/07/2025

शिवशक्ति गणेशउत्सव मंडळ (रजि.)
•॥ चेंबुर चा सम्राट ॥•

Mahesh Gharat
यांस 2025 उत्सव मंडळचे कार्यकारिणी उप अध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल
हार्दिक अभिनंदन...!

पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा..!

श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा! जन्माष्टमी हा भगवान श्रीकृष्णाच्या जन्माचा उत्सव आहे जो श्रावण महिन्यातील कृष...
26/08/2024

श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा! जन्माष्टमी हा भगवान श्रीकृष्णाच्या जन्माचा उत्सव आहे जो श्रावण महिन्यातील कृष्ण पक्षातील अष्टमीला साजरा केला जातो. या दिवशी भक्तजन उपवास करतात, मंदिरांमध्ये श्रीकृष्णाची पूजा करतात आणि मध्यरात्री श्रीकृष्ण जन्माच्या वेळी आरती करतात. श्रीकृष्णाच्या बाललीला आणि जीवनातील अद्भुत कार्यांचे स्मरण करत, भक्तगण त्यांच्या आशीर्वादाची प्रार्थना करतात. चेंबुरचा सम्राट तर्फे सर्वांना जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा!

आपल्या जीवनात श्रीकृष्णाच्या कृपेने प्रेम, आनंद आणि शांती नांदो, हीच शुभेच्छा!

✦ ✧ ✦✦ ✧ ✦✦ ✧ ✦✦ ✧ ✦✦ ✧ ✦✦ ✧

Heartfelt wishes for Janmashtami! Janmashtami is a festival that celebrates the birth of Lord Krishna, observed on the eighth day of the Krishna Paksha in the month of Shravan. On this day, devotees fast, perform special prayers at temples, and conduct midnight aarti at the time of Krishna’s birth. Remembering Krishna’s divine plays and miraculous deeds throughout his life, devotees seek his blessings. On behalf of Chemburcha Samrat, we extend warm greetings to everyone on this auspicious occasion of Janmashtami!

Lord Krishna’s grace bring love, joy, and peace into your lives!

✦ ✧ ✦✦ ✧ ✦✦ ✧ ✦✦ ✧ ✦✦ ✧ ✦✦ ✧

[ India , Mumbai , Vrindavan , Mathura , Dwarka , Chembur , Aagman , Dahi handi , Pune , Trend , Trending ]

✦ ✧ ✦✦ ✧ ✦✦ ✧ ✦✦ ✧ ✦✦ ✧ ✦✦ ✧

Address

Shiv Shakti Nagar, Collectors Colony, Chembur Camp
Mumbai
400074

Telephone

+919004111981

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Chemburcha Samrat posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Place Of Worship

Send a message to Chemburcha Samrat:

Share