18/02/2024
ज्यांच्या शौर्याची गाथा ऐकून
अभिमानाने भरून जाई छाती
प्रत्येक शिवभक्तांच्या मनामनात वसतात राजे शिवछत्रपती
अशा रयतेच्या राजास मानाचा मुजरा
꧁: वरळी सार्वजनिक नवरात्र महोत्सव मंडळ :꧂
| | श्री भोगादेवी स्पोर्ट्स क्लब | |
🙏 🙏❤️