Shiv Shamboo Mandir Navdeep Mitra Mandal

Shiv Shamboo Mandir Navdeep Mitra Mandal Shiv Shambhoo is an Adobe of Adi Yogi Shiva situated in Gorai a Mumbai Suburb the place is blessed.

महाशिवरात्रि की कुछ विशेष झलकियां। जय शिव शम्बू ।
16/03/2024

महाशिवरात्रि की कुछ विशेष झलकियां। जय शिव शम्बू ।

Best wishes for Mahashivratri… See more
08/03/2024

Best wishes for Mahashivratri
… See more

31/01/2024
🙏🙏मर्यादा पुरशोत्तम भगवान रामचंद्र की जय 🙏🙏
22/01/2024

🙏🙏मर्यादा पुरशोत्तम भगवान रामचंद्र की जय 🙏🙏

22/01/2024
आम्हाला हिंदू असण्याचा आहे गर्वसुरू झाले 'राम पर्व'
13/01/2024

आम्हाला हिंदू असण्याचा आहे गर्व
सुरू झाले 'राम पर्व'

नऊदीप ज्येष्ठ नागरिक कट्टा व वाचनाल याचे गोराई येथे धुमधडाक्यात उद्घाटन.  बोरवली प्रतिनिधी. नउदीप मित्र मंडळ व शिवशंभो च...
15/11/2023

नऊदीप ज्येष्ठ नागरिक कट्टा व वाचनाल याचे गोराई येथे धुमधडाक्यात उद्घाटन. बोरवली प्रतिनिधी. नउदीप मित्र मंडळ व शिवशंभो चारिटेबल ट्रस्ट नऊदीप ज्येष्ठ नागरिक संघ यांच्यावतीने ज्येष्ठ नागरिकांच्या विरंगुळ्यासाठी कट्टा बांधण्यात आला या उद्घाटन दिनांक 14 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी सात वाजून 30 मिनिटांनी पार पाडले या कार्यक्रमाला सर्वपक्षीय नेत्यांची उपस्थिती लाभली व हजारोंच्या संख्येने ज्येष्ठ नागरिक पण उपस्थित होते ज्येष्ठ नागरिक कट्टा म्हटलं की एका प्रकारे ज्येष्ठ नागरिकांचा आधारच असतो या कट्ट्यावर संध्याकाळच्या वेळेस सर्व ज्येष्ठ नागरिक एकमेकांशी गप्पा मारत असतात एक दुसऱ्यांना आपल्या सुखदुःखामध्ये सामील करून घेत असतात एक दुसऱ्याच्या सुखा दुखामध्ये सामील होतात वाढदिवस साजरे करतात व वृत्तपत्र वाचन करत असतात हे ध्येय लक्षात ठेवून गोराईतील प्रमुख मान्यवर व सर्वपक्षीय नेत्यांनी आवर्जून हजेरी लावली होती त्यामध्ये माजी नगरसेवक सन्माननीय श्री शिवानंद शेट्टी संजय भोसले प्रसाद कुलापकर बाळा पारकर मंगेश सावंत मनोहर भातुसे असे अनेक नेत्यांनी या कार्यक्रमाला आवर्जून हजेरी लावली या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण म्हणजे वृत्तपत्र वाचनालय ठरले सर्व प्रकारची वृत्तपत्र येथे ठेवण्यात येतील व त्याचा लाभ सर्व ज्येष्ठ नागरिकांना होईल याची या भी मंडळांनी जबाबदारी घेतली आहे असे नवदीप मित्र मंडळाचे अध्यक्ष सुयोग महाडिक अरविंद मोरे वासुदेव मस्त बापू कोळपे नंदू शिरूर राजू पाताडे निखिल घाणेकर बळीराम मोरे अन्य सभासद यांच्याकडून सांगण्यात आले

20/02/2023

119 Likes, 0 Comments - Navdeep Mitra Mandal () on Instagram: "Namo🔱❤️"

18/02/2023

On: 18th February 2023Timing 11:00 PM (IST)

18/02/2023

महाशिवरात्रि की हार्दिक शुभकामनाएं

Address

Navdeep Mitra Mandal, R. S. C/30, Gorai/2
Mumbai
400092

Opening Hours

Monday 8am - 2pm
4pm - 10pm
Tuesday 8am - 2pm
4pm - 10pm
Wednesday 8am - 2pm
4pm - 10pm
Thursday 8am - 2pm
4pm - 10pm
Friday 8am - 2pm
4pm - 10pm
Saturday 8am - 2pm
4pm - 10pm
Sunday 8am - 2pm
4pm - 10pm

Telephone

+919967060692

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shiv Shamboo Mandir Navdeep Mitra Mandal posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share