Shri Sai Nandadeep Palkhi Mandal-Jogeshwari

Shri Sai Nandadeep Palkhi Mandal-Jogeshwari The Official page of Shri Sai Nandadeep|मुंबई मधली मानाची तिसरी व शिस्तबद्ध पालखी|संस्थापक कै. श्री. अशोक कदम|

अधिकृत टोपी २०२६
05/03/2026

अधिकृत टोपी २०२६

ॐ साई राम! 🙏“भेटी लागीं जीवा लागलीसे आस ।पाहे रात्रंदिवस वाट तुझी ॥”श्री साई नंदादीप पालखी मंडळ, जोगेश्वरी (पूर्व) आयोजि...
05/03/2026

ॐ साई राम! 🙏

“भेटी लागीं जीवा लागलीसे आस ।
पाहे रात्रंदिवस वाट तुझी ॥”

श्री साई नंदादीप पालखी मंडळ, जोगेश्वरी (पूर्व) आयोजित भव्य पालखी पदयात्रा सोहळा! यंदा आपले सलग ३१ वे वर्ष असून, आपण सर्व साईभक्त जोगेश्वरी ते श्री क्षेत्र शिर्डी असा पायी प्रवास करणार आहोत. साईबाबांच्या नामस्मरणात आणि भक्तीत तल्लीन होण्याची ही पर्वणी चुकवू नका.

सोहळ्याचा तपशील:
• कालावधी: सोमवार, १६ मार्च २०२६ ते रामनवमी
• मार्ग: जोगेश्वरी (पूर्व) ते श्री क्षेत्र शिर्डी

सर्व भाविकांना या मंगलमय सोहळ्यात सहभागी होण्याचे नम्र आवाहन! 🌺

साईंच्या पालखीचा उत्साह आणि भक्तांची मांदियाळी! ऊर्जेने भरलेला एक सुंदर क्षण. 🚩🙌   ♥️      🏵️
01/03/2026

साईंच्या पालखीचा उत्साह आणि भक्तांची मांदियाळी! ऊर्जेने भरलेला एक सुंदर क्षण. 🚩🙌

♥️ 🏵️

“देवासोबत चाललो मी देवाच्या भेटीला...” साईंची सोबत आणि साईंचीच ओढ! 👣🙏     ♥️
27/02/2026

“देवासोबत चाललो मी देवाच्या भेटीला...” साईंची सोबत आणि साईंचीच ओढ! 👣🙏

♥️

26/02/2026
महाराष्ट्रातील मानाची तिसरी साई पालखी तसेच साईभक्तांच्या हृदयसिंहासनावर विराजमान असलेल्या साईनाथांच्या पालखीचे व साई रथा...
24/02/2026

महाराष्ट्रातील मानाची तिसरी साई पालखी तसेच साईभक्तांच्या हृदयसिंहासनावर विराजमान असलेल्या साईनाथांच्या पालखीचे व साई रथाचे मुलुंड नगरीत आगमन होणार आहे.

साईरत्न गुरूवर्य श्री श्रावण बाळा भाऊ यांच्या लेखणीतून सादर झालेल्या ज्या गाण्यांनी साई गीतांनी उभ्या महाराष्ट्राला वेड लावले, तीच अप्रतिम साईगीते या सोहळ्यात आपल्याला ऐकायला मिळणार आहेत.

आपण सर्वांनी या मंगलमयी वातावरणात उपस्थित राहून साई दर्शनाचा आणि सुरांचा लाभ घ्यावा, ही नम्र विनंती.

ॐ साई राम

24/02/2026

श्री साई नंदादीप व साई सेवक

शिर्डीच्या वाटेवर शिस्त आणि भक्तीचा सुंदर मेळ म्हणजे आपला“साई पालखी सोहळा”.   🏵️  ❤️ ✨❤️
23/02/2026

शिर्डीच्या वाटेवर शिस्त आणि भक्तीचा सुंदर मेळ म्हणजे आपला“साई पालखी सोहळा”.

🏵️ ❤️ ✨❤️

अधिकृत बॅच २०२६
22/02/2026

अधिकृत बॅच २०२६

भेटीलागीं जीवा लागलीसे आस ।पाहे रात्रंदिवस वाट तुझी ।। 🙏
19/02/2026

भेटीलागीं जीवा लागलीसे आस ।
पाहे रात्रंदिवस वाट तुझी ।। 🙏

ओंकारेश्वर मंदिर चॅरिटेबल ट्रस्ट आयोजित महाशिवरात्री निमित्त सत्यनारायण महापूजेला श्री साई नंदादीप पालखी मंडळाच्या पदाधि...
18/02/2026

ओंकारेश्वर मंदिर चॅरिटेबल ट्रस्ट आयोजित
महाशिवरात्री निमित्त सत्यनारायण महापूजेला
श्री साई नंदादीप पालखी मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी भेट दिली.

Address

Mumbai
400060

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shri Sai Nandadeep Palkhi Mandal-Jogeshwari posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Place Of Worship

Send a message to Shri Sai Nandadeep Palkhi Mandal-Jogeshwari:

Share

Category