Hind Maratha Mahasangh / हिंद मराठा महासंघ - रजि

  • Home
  • India
  • Mumbai
  • Hind Maratha Mahasangh / हिंद मराठा महासंघ - रजि

Hind Maratha Mahasangh / हिंद मराठा महासंघ - रजि हिंद मराठा महासंघ (रजि)

30/04/2022
मध्य प्रदेश इंदोर येथे हिंद मराठा महासंघाचा सर्व क्षेत्रातील दिग्गज मराठा यांच्या उपस्थितीत भव्य मेळावा संपन्नइंदोर ( प्...
29/04/2022

मध्य प्रदेश इंदोर येथे हिंद मराठा महासंघाचा सर्व क्षेत्रातील दिग्गज मराठा यांच्या उपस्थितीत भव्य मेळावा संपन्न
इंदोर ( प्रतिनिधि) हिंद मराठा महासंघ मध्य प्रदेश इंदोर येथे आज सर्व क्षेत्रातील दिग्गज मान्यवर पदाधिकारी नेते यांच्या उपस्थितीत भव्य मेळावा आयोजित करण्यात आला होता शेकडो पदाधिकारी कार्यकर्ते यांचे साक्षीने मध्य प्रदेश अध्यक्ष पदी मल्हारराव कदम यांची निवड राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष सदानंदराव भोसले यांनी जाहीर केली या वेळी राष्ट्रीय अध्यक्ष उज्वलसिंह राजे गायकवाड राष्ट्रीय सरचिटणीस ॲड किशोर बांदल देशमुखराष्ट्रीय उपाध्यक्ष राजेंद्र सातळकर महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सुधीरराव पालांडे
गुजरात राज्य प्रमुख देवेश माने वडोदरा अध्यक्ष प्रदीप मोरे मुंबई प्रदेश अध्यक्ष संजय सावंत रत्नागिरी जिल्हा संपर्क अध्यक्ष राजेश निकम इंदोर शहर अध्यक्ष मनीष येरुणकर आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते
या प्रसंगी बोलताना राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष सदानंदराव भोसले यांनी सांगितले इंदोर येथे आज सुमारे पाच लाख मराठा बांधव राहतात परंतु सत्तेचा वाटा अल्प प्रमाणात आहे येथे महापालिका आपला महापौर असायला हवा मात्र आपले सहकारी बांधव सर्व राजकीय पक्षांनी वाटून घेतले आहे आता जागे व्हा व एका छताखाली या असे प्रतिपादन भोसले यांनी केले
कार्यक्रम यशस्वीतेसाठी मराठा नवनिर्माण सेना प्रमुख चंद्रकांत कुंजीर मिलिंद दिघे पुंडलिक शिंदे संजय शिंदे भूपेंद्र अडसुळे अशोक अमानापूर्कर गोविंदराव जगताप रविंद्र गट निवेश देशमुख राजेश निकम ऋतुराज कदम मनिष जगताप आदी मान्यवरांसह हजारो लोक उपस्थित होते या वेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी हिंद मराठा महासंघ जाहीर पाठिंबा देणार आहेत असे जाहीर केले

https://youtu.be/qhiFgi-QmlQ
20/04/2022

https://youtu.be/qhiFgi-QmlQ

ोकणातील ताज्या घडामोडींचे अपडेट देणारं कोकणचं हक्काचं व्यासपीठ "माझे कोकण". कोकणातील व तुमच्या परि....

हिंद मराठा महासंघ मुंबई प्रदेश कार्यालयाचे थाटात उद्घाटन दिग्गज शेकडो मराठ्यांच्या उपस्थितीत भव्य मेळावामुंबई प्रतिनिधी-...
19/04/2022

हिंद मराठा महासंघ मुंबई प्रदेश कार्यालयाचे थाटात उद्घाटन दिग्गज शेकडो मराठ्यांच्या उपस्थितीत भव्य मेळावा

मुंबई प्रतिनिधी- हिंद मराठा महासंघ मुंबई प्रदेश कार्यालयाचे उद्घाटन राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष सदानंदराव भोसले यांच्या हस्ते फीत कापून करण्यात आले तर सहाय्यक पोलीस आयुक्त ( निवृत्त) लोकनेते हिंद मराठा महासंघ कोकण प्रदेश अध्यक्ष विनोदराव चव्हाण यांनी श्रीफळ वाढविला प्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुंबई प्रदेश अध्यक्ष संजय सावंत पद भूषविले तर प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सुधीरराव पालांडे राष्ट्रीय उपाध्यक्ष ऍड आनंदराव भोसले राष्ट्रीय सचिव शिवाजीराव पालांडे राष्ट्रीय अध्यक्ष उद्योग रोजगार विभाग राजेंद्र आंब्रे राज्य सल्लागार प्रा संजय शिंदे प्रदेश सरचिटणीस प्रवक्ते श्रीकांत चाळके कोकण प्रदेश महीला अध्यक्षा सौ ज्योती लक्ष्मणराव भोसले मुंबई प्रदेश महीला अध्यक्षा भक्ती भोसले रत्नागिरी जिल्हा संपर्क अध्यक्ष राजेश निकम उप अध्यक्ष विजयराव येरूनकर वसई विरार महानगर अध्यक्ष जितेंद्र पालांडे रंगभूमी चित्रपट विभाग राष्ट्रीय अध्यक्ष निलेश पालांडे मुंबई प्रदेश उपाध्यक्ष संजय सुर्वे बोरीवली उपनगर अध्यक्ष प्रभाकर सुर्वे आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते या वेळी बोलताना राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष सदानंदराव भोसले व अन्य मान्यवर उपस्थित विश्व वंदनीय शिवराय यांचे पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले दीप प्रज्वलन करून शिवरायांनच्या जय जयकारणे आसमंत दुमदुमून गेला ढोल ताशांच्या गजरात तुतारी फुंकली आणि नेत्र दीपक भव्य दिव्य अश्या मेळाव्याला मान्यवर यांनी मार्गदर्शन केलं मुंबई परिसरातील शेकडो पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होऊन सामील झाले सर्व पदाधिकारी याना शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला अनेक नव नियुक्त पदाधिकारी यांचे समान करण्यात आला तर काहींची निवड करण्यात आली.

17/04/2022
हिंद मराठा महासंघाच्या राज्य अध्यक्षपदी सुधीर पालांडे यांची निवड देशभरातून अभिनंदनाचा वर्षाव https://vadgaonnews.in/?p=1...
15/04/2022

हिंद मराठा महासंघाच्या राज्य अध्यक्षपदी सुधीर पालांडे यांची निवड देशभरातून अभिनंदनाचा वर्षाव

https://vadgaonnews.in/?p=11879

- वडगांव न्युज नेटवर्क

हिंद मराठा महासंघ ही राष्ट्रिय संघटना असून देशातील सर्व राज्यात विखुरलेला समाज बांधव एका छताखाली आणून समाजातील तरुणांना ...
13/04/2022

हिंद मराठा महासंघ ही राष्ट्रिय संघटना असून देशातील सर्व राज्यात विखुरलेला समाज बांधव एका छताखाली आणून समाजातील तरुणांना रोजगार उद्योग उभा करण्यास मदत करणे शासकीय योजनांचे अनुदान देण्यात सहकार्य करणे समान नागरी कायदा देशात लागू व्हावा अशी मागणी आहेच शेतकऱ्यांना स्वामिनाथन आयोग लागू करण्यात यावा बहुसंख्य मराठा बांधव शेतकरी असल्याने शेतीला उद्योगाचा दर्जा द्या गुणवतेला प्राधान्य द्यावे आर्थिक निकशावर आरक्षण द्या अन्यथा ओबीसी आरक्षक्षातून मराठ्यांना आरक्षण द्या.

एक मराठा लाख मराठा

Address

Mumbai
400067

Telephone

+919833928888

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Hind Maratha Mahasangh / हिंद मराठा महासंघ - रजि posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Place Of Worship

Send a message to Hind Maratha Mahasangh / हिंद मराठा महासंघ - रजि:

Share