14/09/2016
आज माझा बाप्पा माझ्यावर रुसला
आरती करायला गेलो तर फुगून बसला,
मी म्हणालो बाप्पा काय झाले ,
बाप्पा म्हणाला माझे विसर्जन जवळ आले,
मी म्हणालो बाप्पा तूझी खुप आठवण येईल
बाप्पा म्हणाला काळजी करू नको पुढच्या वर्षी लवकर येईन......