Sanskruti Seva Mandal

Sanskruti Seva Mandal Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Sanskruti Seva Mandal, Religious organisation, Mumbai.

उत्सवाची परंपरा अबादीद राहूदे...ह्या वर्षी तुझी आणि भक्तांची राहिलेली गाठभेट पुढल्यावर्षी  घडून येउदे...या देवी सर्वभूते...
06/10/2021

उत्सवाची परंपरा अबादीद राहूदे...
ह्या वर्षी तुझी आणि भक्तांची राहिलेली गाठभेट पुढल्यावर्षी घडून येउदे...

या देवी सर्वभूतेषु मातृ-रूपेण संस्थिता।
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः॥

सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके। शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमोस्तुते।।
27/09/2021

सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके।
शरण्ये त्र्यम्बके गौरी नारायणी नमोस्तुते।।

अखंड हिंदुस्थानचे आराध्यदैवत,हिंदवी स्वराज्य संस्थापक, श्रीमंत छत्रपती श्री शिवाजी महाराजांना जयंतीनिमित्त त्रिवार मानाच...
31/03/2021

अखंड हिंदुस्थानचे आराध्यदैवत,
हिंदवी स्वराज्य संस्थापक, श्रीमंत छत्रपती श्री शिवाजी महाराजांना जयंतीनिमित्त त्रिवार मानाचा मुजरा..!

होळीच्या अणि रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा !
28/03/2021

होळीच्या अणि रंगपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा !

01/01/2021

नूतन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा !!
२०२१

सर्वांना दीपावलीच्या मनःपूर्वक शुभेच्छा !
14/11/2020

सर्वांना दीपावलीच्या मनःपूर्वक शुभेच्छा !

कोजागिरी पौर्णिमा निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा !
30/10/2020

कोजागिरी पौर्णिमा निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा !

सर्वांना दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा !
24/10/2020

सर्वांना दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा !

मंडळा कडून कोविड योद्धांना मानाचा सलाम !                               #देवमाणसं  #दैवीकर्म  #रुग्णवाहिका
22/10/2020

मंडळा कडून कोविड योद्धांना मानाचा सलाम ! #देवमाणसं #दैवीकर्म #रुग्णवाहिका

 #सद्रक्षणाय_खलनिग्रहणायच्या वाटेवरती कर्तव्य अन माणुसकीची कावड माझ्या हाती तू  नाहीस असहाय माते ! हात माझा सदैव तुझ्या ...
20/10/2020

#सद्रक्षणाय_खलनिग्रहणायच्या वाटेवरती कर्तव्य अन माणुसकीची कावड माझ्या हाती
तू नाहीस असहाय माते !
हात माझा सदैव तुझ्या हाती
सदैव तुझ्या साठी....
मंडळा कडून कोविड योद्धांना मानाचा सलाम !

|| कर्तव्यदक्ष निर्णय ||
16/10/2020

|| कर्तव्यदक्ष निर्णय ||

19/09/2020

संस्कृती सेवा मंडळ (चेंबूर)

Address

Mumbai

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Sanskruti Seva Mandal posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share