Chinchpoklicha Chintamani

Chinchpoklicha Chintamani Official page of Chinchpokli Sarvajanik Utsav Mandal, Mumbai (Estd : 1920)
Like and get upda
(2927)

चिंचपोकळी सार्वजनिक उत्सव मंडळ संचलित ‘आरोग्य चिकित्सा केंद्र’ 🩺खालील तज्ज्ञ डॉक्टरांची सेवा माफक दरात उपलब्ध:🦴 अस्थिव्य...
19/05/2026

चिंचपोकळी सार्वजनिक उत्सव मंडळ संचलित ‘आरोग्य चिकित्सा केंद्र’ 🩺

खालील तज्ज्ञ डॉक्टरांची सेवा माफक दरात उपलब्ध:

🦴 अस्थिव्यंग तज्ज्ञ (Orthopedic): डॉ. संकेत पाटील (सोमवार व बुधवार, सायं. ७ ते ८)

👶 बालरोग तज्ज्ञ(Pediatrician): डॉ. शिरीषकुमार बांबरकर (सोमवार, बुधवार, शुक्रवार, सायं. ५ ते ७)

✨ त्वचारोग तज्ज्ञ (Dermatologist): डॉ. सुनील एच. मणियार (मंगळवार, सायं. ५ ते ६)

✨शल्यचिकित्सक (General Surgen): डॉक्टर मुकुंद शिंदे ( शुक्रवार सायं.६.३० ते ७.३०)

✨ अ‍ॅक्युप्रेशर आणि मूळव्याध ( Accupressure And Piles ) डॉ. विनायक पुजारी ( मंगळवार, गुरुवार, शनिवार सायं.३ ते ५)

🔬 निदान पॅथॉलॉजी केंद्र ( सोमवार ते शनिवार, सकाळी ८ ते २..रविवारी, सकाळी ८ ते १२)

आरोग्यसंपन्न समाजासाठी आमचा एक छोटासा पुढाकार! 🚩
काही प्रश्न असल्यास संपर्क
आरोग्यकेंद्र प्रमुख - ऋत्तुराज शिरोडकर -+91 77109 00450

‘Aarogya Chikitsa Kendra’ (Health Medical Center) managed by Chinchpokli Sarvajanik Utsav Mandal 🩺
Expert medical services are available at affordable rates from the following doctors:

🦴 Orthopedic Surgeon: Dr. Sanket Patil (Monday & Wednesday, 7 PM to 8 PM)

👶 Pediatrician (Child Specialist): Dr. Shirishkumar Bambarkar (Monday, Wednesday & Friday, 5 PM to 7 PM)

✨ Dermatologist (Skin Specialist): Dr. Sunil H. Maniyar (Tuesday, 5 PM to 6 PM)

✨ General Surgeon: Dr. Mukund Shinde
(Friday, 6:30 PM to 7:30 PM)

✨ Acupressure and Piles Specialist: Dr. Vinayak Pujari
(Tuesday, Thursday & Saturday, 3:00 PM to 5:00 PM)

🔬 Diagnostic Pathology Center
(Monday to Saturday: 8:00 AM to 2:00 PM
Sunday: 8:00 AM to 12:00 PM)

Our small initiative towards a healthy society! 🚩

healthcare

05/05/2026

अंगारकी चतुर्थीच्या मंगलमय शुभेच्छा !!!
चिंतामणीच्या आशीर्वादाने तुमचं आयुष्य सुखाने आणि यशाने भरून जावो हिच सदिच्छा 🙏🏻
VC - Sanny Sawardekar

01/05/2026

“संस्कृती, शौर्य आणि अभिमानाची ओळख — महाराष्ट्र 🚩
चिंचपोकळी सार्वजनिक उत्सव मंडळातर्फे महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 🙏

A land of culture, courage & pride — Maharashtra 🚩
Happy Maharashtra Day From Chinchpokli Sarvajanik Utsav Mandal 🙏”
#
VC - Amol Nerkar X Sanil Savardekar

IndianCulture

चिंचपोकळी सार्वजनिक उत्सव मंडळ संचलित ‘आरोग्य चिकित्सा केंद्र’ 🩺खालील तज्ज्ञ डॉक्टरांची सेवा माफक दरात उपलब्ध:🦴 अस्थिव्य...
30/04/2026

चिंचपोकळी सार्वजनिक उत्सव मंडळ संचलित ‘आरोग्य चिकित्सा केंद्र’ 🩺

खालील तज्ज्ञ डॉक्टरांची सेवा माफक दरात उपलब्ध:

🦴 अस्थिव्यंग तज्ज्ञ (Orthopedic): डॉ. संकेत पाटील (सोमवार व बुधवार, सायं. ७ ते ८)

👶 बालरोग तज्ज्ञ (Pediatrician): डॉ. शिरीषकुमार बांबरकर (सोमवार, बुधवार, शुक्रवार, सायं. ५ ते ७)

✨ त्वचारोग तज्ज्ञ (Dermatologist): डॉ. सुनील एच. मणियार (मंगळवार, सायं. ५ ते ६)

आरोग्यसंपन्न समाजासाठी आमचा एक छोटासा पुढाकार! 🚩

‘Aarogya Chikitsa Kendra’ (Health Medical Center) managed by Chinchpokli Sarvajanik Utsav Mandal 🩺
Expert medical services are available at affordable rates from the following doctors:

🦴 Orthopedic Surgeon: Dr. Sanket Patil (Monday & Wednesday, 7 PM to 8 PM)

👶 Pediatrician (Child Specialist): Dr. Shirishkumar Bambarkar (Monday, Wednesday & Friday, 5 PM to 7 PM)

✨ Dermatologist (Skin Specialist): Dr. Sunil H. Maniyar (Tuesday, 5 PM to 6 PM)

Our small initiative towards a healthy society! 🚩

अक्षय तृतीयेच्या पवित्र मुहूर्तावर चिंचपोकळीच्या चिंतामणीच्या बीव आईभवानी चरणी सुख, समृद्धी आणि यशाची प्रार्थना 🙏✨      ...
19/04/2026

अक्षय तृतीयेच्या पवित्र मुहूर्तावर चिंचपोकळीच्या चिंतामणीच्या बीव आईभवानी चरणी सुख, समृद्धी आणि यशाची प्रार्थना 🙏✨

जेष्ठ पार्श्वगायिका । महाराष्ट्र भूषण । पद्मविभूषण । विश्वविकर्मी स्वर्गीय आशाजी भोसले ह्यांचा भावपूर्ण श्रद्धांजली Asha...
12/04/2026

जेष्ठ पार्श्वगायिका । महाराष्ट्र भूषण । पद्मविभूषण । विश्वविकर्मी स्वर्गीय आशाजी भोसले ह्यांचा भावपूर्ण श्रद्धांजली
Asha Bhosle

CG - Ashish Tambe

05/04/2026

जिथे भक्ती, तिथे चिंतामणी
संकष्ट चतुर्थी निमित्त सर्व भक्तांच्या मनोकामना पूर्ण होवो हिच चिंतामणी चरणी प्रार्थना !!!

तमाम श्री चिंतामणी व आईभवानी भक्तांना श्री हनुमान जन्मोत्सव निमित्ताने मंगलमय शुभेच्छा          hindufestival jaishreera...
02/04/2026

तमाम श्री चिंतामणी व आईभवानी भक्तांना श्री हनुमान जन्मोत्सव निमित्ताने मंगलमय शुभेच्छा
hindufestival jaishreeram jaibajrangbali🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩 anjanichyasutatularamachvardanstatus
pavanputra

तमाम श्री चिंतामणी व आईभवानी भक्तांना श्री दशरथनंदन रघुकुलभूषण मर्यांदापुरषोत्तम प्रभू श्रीराम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा...
26/03/2026

तमाम श्री चिंतामणी व आईभवानी भक्तांना श्री दशरथनंदन रघुकुलभूषण मर्यांदापुरषोत्तम प्रभू श्रीराम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा

india hindu lordrama sitaram hinduism rama lordram lordhanuman hanuman jaishriram shriram mahadev ramnavmi harharmahadev jaihanuman navratri happyramnavami shreeram stayhome sita staysafe mahabharat ramji hindufestival hinduism indianfestivals

गिरणगाव सांस्कृतिक प्रतिष्ठान आयोजित हिंदू नववर्ष शोभायात्रेत सहभागी होऊन त्यांचे स्वागत करण्यात आले तसेच स्वराज्यसंस्था...
20/03/2026

गिरणगाव सांस्कृतिक प्रतिष्ठान आयोजित हिंदू नववर्ष शोभायात्रेत सहभागी होऊन त्यांचे स्वागत करण्यात आले तसेच स्वराज्यसंस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिलेदारांच्या वंशजांचा सन्मान करण्यात आला
india maharashtra indian mumbai official desipotraits mumbaipotraits indianphotography marathi traditional gudhipadwa hindu hinduism marathisan marathifestival hindufestival marathinewyear happynewyear newyear chinchpokli girangaon mumbaikar

तमाम श्री चिंतामणी व आईभवानी भक्तांना गुढीपाडवा व हिंदू नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा          india maharashtra indian m...
19/03/2026

तमाम श्री चिंतामणी व आईभवानी भक्तांना गुढीपाडवा व हिंदू नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा
india maharashtra indian mumbai official desipotraits mumbaipotraits indianphotography marathi traditional gudhipadwa hindu hinduism marathisan marathifestival hindufestival marathinewyear happynewyear newyear chinchpokli girangaon mumbaikar

Address

Chinchpokli
Mumbai
400012

Alerts

Be the first to know and let us send you an email when Chinchpoklicha Chintamani posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Place Of Worship

Send a message to Chinchpoklicha Chintamani:

Share