vikhrolicha ganeshutsav

vikhrolicha ganeshutsav VIKHROLICHA GANESHUTSAV (विक्रोळीचा गणेशउत्सव )

नमस्कार मित्र-मैत्रिणींनो, आपल्या महाराष्ट्रच आराध्य दैवत म्हणजे गणपती....भाद्रपद चतुर्दशीला संपूर्ण जगभरात बाप्पाच्या मूर्तीची स्थापना करून गणेश चतुर्दशी साजरी केली जाते..या काळात सगळीकडे उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण असते...काही बाप्पा गणेश चतुर्दशी नंतर अवघ्या दुसऱ्यांच दिवशी आपला निरोप घेतात...तर काही बाप्पा तब्बल २१-२१ दिवस आपल्या भक्तांना आशीर्वाद देत असतात...
आपल्या या धकाधकीच्या जीवनात आपल

्या मनात विक्रोळी तील सर्व गणेशोत्सव मंडळाला भेट देऊन बाप्पाच दर्शन घ्यायची प्रचंड इच्छा असूनही आपल्याला हि गोष्ट साध्य करता येत नाही..म्हणूनच आपल्याला गणेशोत्सवाच्या काळातच नाही तर पूर्ण वर्षभर आपल्या विक्रोळीतील लाडक्या बाप्पाच दर्शन घडवून देण्यासाठी "विक्रोळीचा गणेशोत्सव फेसबुक पेज" तर्फे हा छोटासा प्रयत्न...तुम्ही आमच्यावर असच प्रेम करत राहावे हीच श्री गजाननाकडे प्रार्थना !

Address

Vikhroli, Kannamwar Nagar/2
Mumbai
400083

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when vikhrolicha ganeshutsav posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Place Of Worship

Send a message to vikhrolicha ganeshutsav:

Shortcuts

Share