11/04/2026
रामनवमी निमित्त साईनगरचा भंडारा २०२६ 🙏
साईनगरचा भंडारा – नवीन शीर्षक गीत २०२६ 🎶
🔸 समर्पित : कै. नंदा शेठ सावंत यांच्या स्मरणार्थ 🙏
🔸 विश्वस्त : श्री. हेमंत नाईक
🔸 गीत-संकल्पना : साईरत्न श्री. श्रावण (बाळा) इंगळे
🔸 गायक : श्री. मंगेश शिर्के
साई भक्त सेवा मंडळातर्फे, सालाबादप्रमाणे याही वर्षी रामनवमीच्या पवित्र उत्सवानिमित्त भव्य भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
४२ वर्षांची अखंड परंपरा लाभलेला हा उत्सव आज भांडुप व कांजूर परिसरातील सर्वात मोठ्या रामनवमी उत्सवांपैकी एक म्हणून ओळखला जातो.
नंदा शेठ सावंत यांनी रोवलेले भक्ती व सेवेचे छोटेसे बीज आज वटवृक्ष बनले आहे. या उत्सवाचा प्रभाव आता मुंबई व उपनगरांतील हजारो भक्तांपर्यंत पोहोचला आहे.
सुरुवात अवघ्या ५,००० भक्तांपासून झालेल्या या भंडाऱ्यात आज २५,००० हून अधिक भक्त महाप्रसादाचा लाभ घेत आहेत हे सर्व साईबाबांच्या अपार कृपेनेच शक्य झाले आहे 🙏
✨ आपले प्रेम आणि सेवा हाच खरा उत्सव...
|| करता करविता तोच आम्ही मात्र निमित्त ||
🌐 Follow Us on Social Media
📸 Instagram
https://www.instagram.com/saibhakat_seva_mandal_trust�
📘 Facebook (Profile)
https://www.facebook.com/share/1B4adcSX7J/�
📘 page
https://www.facebook.com/share/16orCjvEsS/�
▶️ YouTube Channel
https://youtube.com/�
#रामनवमी