ektanagarcha_raja

ektanagarcha_raja Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from ektanagarcha_raja, Religious organisation, Ekta Nagar. S. LTD, Near Ganesh Nagar , Charkop Kandivali (W), Mumbai.

सर्व गणेश भक्तांना श्री सत्यनारायण महापूजा हार्दिक आमंत्रित. 🙏एकता नगरच्या राजाच्या विजय असो मी बाप्पाचा बाप्पा माझा
03/09/2025

सर्व गणेश भक्तांना श्री सत्यनारायण महापूजा हार्दिक आमंत्रित. 🙏
एकता नगरच्या राजाच्या विजय असो
मी बाप्पाचा बाप्पा माझा

बाप्पा तुझं नाव जरी ऐकलं ना तरी माझं मन बैचेन होतं..आणि मनात एकचं आवाज गुंजतो.."गणपती बाप्पा मोरया"नाद तुझ्याच आगमनाचा स...
03/09/2025

बाप्पा तुझं नाव जरी ऐकलं ना तरी माझं मन बैचेन होतं..
आणि मनात एकचं आवाज गुंजतो..
"गणपती बाप्पा मोरया"
नाद तुझ्याच आगमनाचा सर्वात मोठ्या  उत्सवाचा..
एकता नगरचा राजा

राजा. ❤️
02/09/2025

राजा. ❤️

देव माझा…सुखकर्ता वि्वाचा…!!भक्तांचा लाडका… एकता नगरचा राजा …!!
01/09/2025

देव माझा…सुखकर्ता वि्वाचा…!!
भक्तांचा लाडका… एकता नगरचा राजा …!!

28/08/2025
एकता नगरचा राजा २०२५. ❤️
27/08/2025

एकता नगरचा राजा २०२५. ❤️

*सस्नेह निमंत्रण*सालाबाद प्रमाणे एकता नगरच्या राजाचे आगमन सोहळा २४ ऑगस्ट २०२५ संध्याकाळी ०४:०० वाजता श्री समीक्षा आर्ट्स...
17/08/2025

*सस्नेह निमंत्रण*
सालाबाद प्रमाणे एकता नगरच्या राजाचे आगमन सोहळा २४ ऑगस्ट २०२५ संध्याकाळी ०४:०० वाजता श्री समीक्षा आर्ट्स बोरिवली (प.)

महाराजा दरबार. ❤️एकता नगरच्या राजाच्या विजय असो|| मी बाप्पाचा बाप्पा माझा ||
16/09/2024

महाराजा दरबार. ❤️
एकता नगरच्या राजाच्या विजय असो
|| मी बाप्पाचा बाप्पा माझा ||

दाखवायला नाही गाजवायला आलाय देव माझा एकता नगरचा राजाएकता नगरच्या राजाचा विजय असो|| मी बाप्पाचा बाप्पा माझा ||
15/09/2024

दाखवायला नाही गाजवायला आलाय
देव माझा एकता नगरचा राजा
एकता नगरच्या राजाचा विजय असो
|| मी बाप्पाचा बाप्पा माझा ||

तूच माझा श्वास देवा तुझाच मी रे दासतुझ्या भव्य रूपाची लागली माझ्या जीवाला आस..!एकता नगरच्या राजाच्या विजय असो. || मी बाप...
15/09/2024

तूच माझा श्वास देवा तुझाच मी रे दास
तुझ्या भव्य रूपाची लागली माझ्या जीवाला आस..!
एकता नगरच्या राजाच्या विजय असो.
|| मी बाप्पाचा बाप्पा माझा ||

सर्व गणेश भक्तांना श्री सत्यनारायण महापूजा हार्दिक आमंत्रित. 🙏एकता नगरच्या राजाच्या विजय असो मी बाप्पाचा बाप्पा माझा
13/09/2024

सर्व गणेश भक्तांना श्री सत्यनारायण महापूजा हार्दिक आमंत्रित. 🙏
एकता नगरच्या राजाच्या विजय असो
मी बाप्पाचा बाप्पा माझा

Address

Ekta Nagar. S. LTD, Near Ganesh Nagar , Charkop Kandivali (W)
Mumbai
400067

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when ektanagarcha_raja posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share