Om Shree Mohileshwar Shiva Mandir - Sakinaka

Om Shree Mohileshwar Shiva Mandir  - Sakinaka ॐ श्री मोहिलेश्वर शिव मंदिर - साकीनाका

📍: लोकमान्य टिळक नगर, अंधेरी घाटकोपर लिंक रोड, साकीनाका, अंधेरी (पूर्व), मुंबई - ७२

🕐: 7AM - 12PM , 4PM - 9PM

20/07/2026

आज सोमवार निम्मित मोहिलेश्वर शिव मंदिर अंधेरी घाटकोपर लिंक रोड येथे स्थानिक आमदार श्री.दिलीप (मामा) लांडे यांनी विधीपूर्वक अभिषेक करून भगवान भोलेनाथांचे दर्शन घेतले व त्यांचे आशीर्वाद प्राप्त केले. 🙏🕉️

अत्यंत दुःखद… #साकीनाका मोहिली व्हिलेज परिसर, अंधेरी–घाटकोपर लिंक रोड येथील  #प्रियांका_हॉस्पिटलचे मालक व आमचे पारिवारिक...
12/06/2026

अत्यंत दुःखद…
#साकीनाका मोहिली व्हिलेज परिसर, अंधेरी–घाटकोपर लिंक रोड येथील #प्रियांका_हॉस्पिटलचे मालक व आमचे पारिवारिक मित्र डॉक्टर डॉ. #मनोज_नागवेकर यांच्या अकाली निधनाची बातमी मनाला तीव्र धक्का देणारी आहे. दोनच दिवसांपूर्वी त्यांची भेट झाली होती.
त्यांनी साकीनाका विभागातील असंख्य रुग्णांना निःस्वार्थपणे सेवा देत अनेकांचे जीव वाचवले. त्यांच्या जाण्याने समाजाने एक कर्तव्यदक्ष, दयाळू व सेवाभावी ‘देवदूत’ गमावला आहे.
ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो व त्यांच्या कुटुंबियांना या दुःखातून सावरण्याची शक्ती प्रदान करो. 🙏
Manoj Nagvekar

स्थानिक नगरसेवक मा. श्री. विजेंद्र शिंदे यांची ‘L’ प्रभाग समिती अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल मोहिलेश्वर शिव मंदिर ट्रस्टच...
01/04/2026

स्थानिक नगरसेवक मा. श्री. विजेंद्र शिंदे यांची ‘L’ प्रभाग समिती अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल मोहिलेश्वर शिव मंदिर ट्रस्टच्या सर्व सदस्यांच्या वतीने त्यांना सदिच्छा भेट देऊन मनःपूर्वक शुभेच्छा देण्यात आल्या.
त्यांच्या पुढील कार्य काळासाठी उत्तम यश आणि जनसेवे च्या कार्यात अधिक उंच भरारी घेण्यासाठी हार्दिक शुभेच्छा! नगरसेवक श्री. विजयेंद्र शिंदे Rajesh Sutar Hemant Vichare Gajanan Bhalaker Vijay Javkar Shekhar Sansare Dilip Tiwari @

01/04/2026
महाशिवरात्री उत्सव २०२६Anil Galgali
26/02/2026

महाशिवरात्री उत्सव २०२६
Anil Galgali

महाशिवरात्री उत्सव २०२६Prithviraj Bole
26/02/2026

महाशिवरात्री उत्सव २०२६
Prithviraj Bole

महाशिवरात्री उत्सव २०२६Rahul Chavan
26/02/2026

महाशिवरात्री उत्सव २०२६
Rahul Chavan

महाशिवरात्री उत्सव २०२६ Irfan Khan
26/02/2026

महाशिवरात्री उत्सव २०२६
Irfan Khan

महाशिवरात्री उत्सव २०२६Hasmukh Gada Dinesh Gada
23/02/2026

महाशिवरात्री उत्सव २०२६
Hasmukh Gada Dinesh Gada

महाशिवरात्री उत्सव २०२६नगरसेवक श्री. विजयेंद्र शिंदे
23/02/2026

महाशिवरात्री उत्सव २०२६
नगरसेवक श्री. विजयेंद्र शिंदे

Address

Om Shree Mohileshwar Shiva Mandir, Nr Lokmanya Tilak Nagar, AG Link Road, Saki Naka, Andheri (E), Mumbai/
Mumbai
400072

Opening Hours

Monday 6am - 12am
Tuesday 6am - 12pm
4pm - 9pm
Wednesday 6am - 12pm
Thursday 4pm - 9pm
Friday 6am - 12pm
4pm - 9pm
Saturday 6am - 12pm
4pm - 9pm
Sunday 6am - 12pm
4pm - 9pm

Alerts

Be the first to know and let us send you an email when Om Shree Mohileshwar Shiva Mandir - Sakinaka posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category