Catholic Church Talasari

Catholic Church Talasari Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Catholic Church Talasari, Catholic Church, Mumbai.

पवित्र गुरुवार चा विधी आज संध्याकाळी सात वाजता लाईफ प्रसारित युट्युब वर फेसबुक वर केले जातील.
09/04/2020

पवित्र गुरुवार चा विधी आज संध्याकाळी सात वाजता लाईफ प्रसारित युट्युब वर फेसबुक वर केले जातील.

04/04/2020

पवित्र आठवड्याच्या धार्मिक विधी चे नियोजन
1. झावळ्यांचा रविवार 5-4-2020 सकाळी 8 वाजता.

2. पवित्र गुरूवर 9-4-2020 संध्याकाळी 7 वाजता.

3. शुभ शुक्रवार चा विधि 10-4-2020 दुपारी 3 वाजता.

4. पुनरुत्थानाचा जागरण विधि 11-4-2020 संध्याकाळी 7 वाजता.

5. पुनरुत्थान रविवारचा विधि 12-4-2020 सकाळी 8 वाजता.

वरील सर्व विधी अगोदर सांगितल्याप्रमाणे युट्युब लिंक वर नव्हे तर फेसबुक लिंक वर प्रसारित केले जातील.
इंटरनेट स्पीड कमी असल्याकारणाने यु ट्यूब वर लाईव्ह प्रसारित होत नाही.
फेसबुक वर पोस्ट मध्ये गेल्यावर तुम्ही लाईव्ह पाहू शकता त्यासाठी तुम्हाला फेसबुक अकाउंटचे गरज पडणार नाही.

जरी काही कारणास्तव तुम्ही फेसबुक वर लाईव्ह पाहू शकले नाही तर खाली सोबत जोडलेल्या वसई धर्म प्रांताच्या युट्युब ची लिंक चा वापर करू शकता.

ही लिंक आपल्या तलासरी धर्मग्रंथातील सर्व कुटुंबामध्ये पोहोचावी म्हणून एकमेकांपर्यंत पाठवण्याचा प्रयत्न करा.

आम्ही सर्व फादर तुमच्याशी आध्यात्मिक रित्या प्रार्थनेमध्ये जोडलेले आहेत याची खात्री असू द्या.
धन्यवाद.
Fr. Callistus sj.

https://www.facebook.com/cctalasari/

वसई धर्म प्रांताची लिंक व टाईम टेबल खालीलप्रमाणे आहे.

*कृपामाता क‌‌थिड्रल, पापडी*

पवित्र आठवड्यातील Live Streaming तसेच केबल चॅनल (नंबर ५१) चे वेळापत्रक व YouTube link खालील प्रमाणे.

(झावळ्यांच्या रविवारी सकाळी ९.००ची मिस्सा व पास्का पवित्र त्रिदिनाचा विधी अार्च‌बिशप फेलिक्स मच्याडो करतील)

*झावळ्यांचा रविवार*:
सकाळी ९.०० (मराठी)
संध्याकाळी ६.०० (इंग्रजी)
*सोमवार ते बुधवार*:
सकाळी ९.०० (मराठी)
संध्याकाळी ६.०० (इंग्रजी)

*_पास्का पवित्र त्रिदिन_*:
*पवित्र गुरुवार*: संध्याकाळी ७.०० वाजता
*शुभ शुक्रवार*: दुपारी ३.०० वाजता
*ईस्टर जागरण विधी*: शनिवार संध्याकाळी ७.०० वाजता
*ईस्टर रविवार*: सकाळी ९.०० (मराठी)
: सकाळी १०.३० (इंग्रजी)

https://www.youtube.com/channel/UC6uF5dCZsdsKmZMTNEkiQhQ/live

Catholic Church

Address

Mumbai
401606

Telephone

+919623185617

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Catholic Church Talasari posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Place Of Worship

Send a message to Catholic Church Talasari:

Share