Hindu Colony Ganeshotsav Mandal

Hindu Colony Ganeshotsav Mandal Hindu Colony Ganeshotsav Mandal was founded in year 1946.

नमस्कार 🙏🏻सर्वांचे मनःपूर्वक आभार. पावसामुळे आम्ही थोडे nervous झालो होतो पण आपल्या सर्वांच्या भक्कम पाठींबा आणि सहकार्य...
17/10/2025

नमस्कार 🙏🏻
सर्वांचे मनःपूर्वक आभार. पावसामुळे आम्ही थोडे nervous झालो होतो पण आपल्या सर्वांच्या भक्कम पाठींबा आणि सहकार्याने आपण राजयोग धुरी च्या गायनाचा मनमुराद आस्वाद घेऊ शकलो.
जय गणेश.🌺
गणपती बाप्पा मोरया!! ✨

संगीत, भक्ती आणि संस्कृतीचा संगम 🎶येत्या गुरुवारी अनुभव घ्या श्री. राजयोग धुरी यांच्या नाट्यसंगीत आणि अभंग मैफिलीचा ✨📍दा...
05/10/2025

संगीत, भक्ती आणि संस्कृतीचा संगम 🎶
येत्या गुरुवारी अनुभव घ्या श्री. राजयोग धुरी यांच्या नाट्यसंगीत आणि अभंग मैफिलीचा ✨

📍दादर भगिनी समाज पटांगण
🗓️ १६ ऑक्टोबर, सायं. ६:३० वा.

🎭 शिकायला गेलो एक!
06/09/2025

🎭 शिकायला गेलो एक!

Dev Bappa🫶🏻
04/09/2025

Dev Bappa🫶🏻

HCGM 2025
04/09/2025

HCGM 2025

🌺Ganpati Bappa Morya 🌺
04/09/2025

🌺Ganpati Bappa Morya 🌺

🎭 आज सायं. 9 वाजता धमाल कॉमेडी मराठी नाटक – कुटुंब कीर्तन 🎉हशा, गमती-जमती आणि कौटुंबिक रंगमंचाचा अप्रतिम अनुभव घेण्यासाठ...
03/09/2025

🎭 आज सायं. 9 वाजता धमाल कॉमेडी मराठी नाटक – कुटुंब कीर्तन 🎉

हशा, गमती-जमती आणि कौटुंबिक रंगमंचाचा अप्रतिम अनुभव घेण्यासाठी नक्की या 🙌

🌸✨ **हिंदू कॉलनी गणेशोत्सव मंडळ – ८०वे वर्ष ✨🌸🎶 संगीत संध्याकाळ 🎶👉 विशेष कार्यक्रम – “तो राजहंस एक”आपल्या उपस्थितीने कार...
02/09/2025

🌸✨ **हिंदू कॉलनी गणेशोत्सव मंडळ – ८०वे वर्ष ✨🌸

🎶 संगीत संध्याकाळ 🎶
👉 विशेष कार्यक्रम – “तो राजहंस एक”

आपल्या उपस्थितीने कार्यक्रमाची शोभा वाढवा!

👶👧 “गोंडसपणा, कल्पकता आणि धमाल – फॅन्सी ड्रेस मंचावर सर्वकाही एकत्र!” 💫Registration via HCGM App only.
01/09/2025

👶👧 “गोंडसपणा, कल्पकता आणि धमाल – फॅन्सी ड्रेस मंचावर सर्वकाही एकत्र!” 💫

Registration via HCGM App only.

31/08/2025

🎭 एका ऐतिहासिक घटनेची किनार लाभलेली मराठी रंगभूमीवरील एक अविस्मरणीय कलाकृती....!‘गोष्ट संयुक्त मनापमानाची’रातैौ 9️⃣ वाजत...
31/08/2025

🎭 एका ऐतिहासिक घटनेची किनार लाभलेली मराठी रंगभूमीवरील एक अविस्मरणीय कलाकृती....!

‘गोष्ट संयुक्त मनापमानाची’

रातैौ 9️⃣ वाजता

नमस्कार, हिंदू कॉलनी गणेशोत्सव मंडळ एक जुनी, ह्रदयाला जवळ असणारी परंपरा नव्याने सुरू करत आहोत – स्थानिक नाटकाची परंपरा! ...
30/08/2025

नमस्कार,

हिंदू कॉलनी गणेशोत्सव मंडळ एक जुनी, ह्रदयाला जवळ असणारी परंपरा नव्याने सुरू करत आहोत – स्थानिक नाटकाची परंपरा!

३० तारखेला कॉलनी कलाकर सुंदर नाट्याविष्कार तुमच्या समोर सादर करणार आहेत — हो आपल्याच लोकांकडून, आपल्यासाठी!

२ अंकी नाटक “हृदयी वसंत फुलताना”

नक्की या बघायला…

Address

3rd Lane, Hindu Colony, Dadar-East
Mumbai
400014

Alerts

Be the first to know and let us send you an email when Hindu Colony Ganeshotsav Mandal posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Place Of Worship

Send a message to Hindu Colony Ganeshotsav Mandal:

Share