Ishanya Mumbai cha Raja

Ishanya Mumbai cha Raja Bhattipada Sarvajanik Ganeshotsav Mandal
Bhandupcha Raja bhattipada

President - Mr. Nikesh patil

15/08/2026
अधिकृत टि-शर्ट नोंदणी सुरू..किंमत - रु ३३६ /-नोंदणीची अंतिम तारीख २० ऑगस्ट २०२६संपर्क - राजेश मोता (सोनी) - ९१३७७०८८३१  ...
05/08/2026

अधिकृत टि-शर्ट नोंदणी सुरू..
किंमत - रु ३३६ /-
नोंदणीची अंतिम तारीख २० ऑगस्ट २०२६
संपर्क - राजेश मोता (सोनी) - ९१३७७०८८३१
मोहित जोशी - ९७०२६६८५६५
__________________________________________________
भट्टीपाडा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ (रजि.)
ईशान्य मुंबईचा राजा
स्थापना १९५१ वर्ष ७६ वे
भांडुप मधील सर्वात पहिले गणेशोत्सव मंडळ

#अधिकृतटीशर्ट


गुरुपौर्णिमेच्या पावन पर्वानिमित्त सर्व गुरुजनांना विनम्र अभिवादन व हार्दिक शुभेच्छा!गुरुंच्या कृपेने ज्ञान, सद्बुद्धी आ...
29/07/2026

गुरुपौर्णिमेच्या पावन पर्वानिमित्त सर्व गुरुजनांना विनम्र अभिवादन व हार्दिक शुभेच्छा!
गुरुंच्या कृपेने ज्ञान, सद्बुद्धी आणि जीवनात यश लाभो, हीच श्री गुरुदत्त चरणी प्रार्थना. 🙏🌼

गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः
गुरुर्देवो महेश्वरः ।
गुरुः साक्षात् परब्रह्म
तस्मै श्रीगुरवे नमः ॥
______________________________________________________

भट्टीपाडा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ (रजि.)
ईशान्य मुंबईचा राजा
स्थापना १९५१ वर्ष ७६ वे
भांडुप मधील सर्वात पहिले गणेशोत्सव मंडळ.
#गुरुपौर्णिमा

#गुरुदेवदत्त #गुरू #गुरुपौर्णिमा२०२६

पाटपूजन सोहळा २०२६ मंगळवार दिनांक १४/७/२०२६ रोजी रात्री ९ वाजता स्थळ - गणेश आर्ट्स भांडुप (व्हिलेज रोड)सर्वांचे स्वागत आ...
13/07/2026

पाटपूजन सोहळा २०२६
मंगळवार दिनांक १४/७/२०२६ रोजी रात्री ९ वाजता
स्थळ - गणेश आर्ट्स भांडुप (व्हिलेज रोड)
सर्वांचे स्वागत आहे...
गणपती बाप्पा मोरया मंगल मुर्ती मोरया..
_______________________________________________
भट्टीपाडा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ
ईशान्य मुंबईचा राजा
स्थापना १९५१ वर्ष ७६ वे
भांडुप मधील सर्वात पहिले गणेशोत्सव मंडळ
#पाटपूजनसोहळा #उत्सव

अधिकृत सोसिअल मीडिया पार्टनर्स भट्टीपाडा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ ईशान्य मुंबईचा राजा स्थापना 1951 वर्ष 76 वे भांडुप मधी...
13/07/2026

अधिकृत सोसिअल मीडिया पार्टनर्स
भट्टीपाडा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ
ईशान्य मुंबईचा राजा
स्थापना 1951 वर्ष 76 वे
भांडुप मधील सर्वात पहिले गणेशोत्सव मंडळ.

Address

Bhattipada Cross Road, Bhandup West
Mumbai
400078

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Ishanya Mumbai cha Raja posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Place Of Worship

Send a message to Ishanya Mumbai cha Raja:

Shortcuts

Share