Shree Swami Samarth Temple Govandi

Shree Swami Samarth Temple Govandi Shree Swami Samarth Govandi kendra (temple)Provides spiritual seva for the devotees from last several years.

Everyday prayers and aarati takes place thrice a day – Morning 8:00AM , 10:30AM and 6:30PM were devotees submerge into devotion of Swami.

💐💐🙏 श्री स्वामी समर्थ जयंती निमित्त पालखी सोहळा🙏💐💐           आपणास विनंती करण्यात येत आहे की श्री स्वामी समर्थ जयंती निम...
22/03/2023

💐💐🙏 श्री स्वामी समर्थ जयंती निमित्त पालखी सोहळा🙏💐💐

आपणास विनंती करण्यात येत आहे की श्री स्वामी समर्थ जयंती निमित्त पालखी सोहळा मिरवणूक आयोजित केले आहे सर्व स्वामी भक्तांची उपस्तिथ असावी ... 🙏 Shri Swami Samarth 🙏

श्री स्वामी समर्थ अध्यात्मिक विकास व बालसंस्कार केंद्र गोवंडी(दिंडोरी प्रणित)शाकंभरी पौर्णिमा उत्सव साजरा करण्यात आला दि...
17/01/2022

श्री स्वामी समर्थ अध्यात्मिक विकास व बालसंस्कार केंद्र गोवंडी(दिंडोरी प्रणित)
शाकंभरी पौर्णिमा उत्सव साजरा करण्यात आला
दिनांक 17/01/2022
॥सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके ।
शरण्ये त्रंबके गौरी नारायणी नमोस्तुते॥ 🚩🚩

श्री स्वामी समर्थ अध्यात्मिक विकास व बालसुसंस्कार केंद्र गोवंडी श्री स्वामी समर्थ महाराजांचे दर्शनदिनांक -02/12/2021 वार...
02/12/2021

श्री स्वामी समर्थ अध्यात्मिक विकास व बालसुसंस्कार केंद्र गोवंडी
श्री स्वामी समर्थ महाराजांचे दर्शन
दिनांक -02/12/2021 वार - गुरुवार
💮 नित्य सेवा 💮
🙏 भुपाळी आरती 🙏
🚩 श्री स्वामी समर्थ 🚩

18/11/2021

।।ब्रह्मांड नायक।। 🙏 श्री स्वामी समर्थ 🙏

स्वामी आहेत. 🙏😇
09/11/2021

स्वामी आहेत. 🙏😇

🙏Swami 🙏
05/11/2021

🙏Swami 🙏

श्री स्वामी समर्थ.. 🙏
05/11/2021

श्री स्वामी समर्थ.. 🙏

श्री स्वामी समर्थ आध्यात्मिक सुसंस्कार सेवा केंद्र, गोवंडीयाचे जिर्णोद्धार कार्यारंभ आज दिनांक १५. १०. २०२१रोजी पार पडला...
15/10/2021

श्री स्वामी समर्थ आध्यात्मिक सुसंस्कार सेवा केंद्र, गोवंडी
याचे जिर्णोद्धार कार्यारंभ आज दिनांक १५. १०. २०२१
रोजी पार पडला.
उपस्थित मान्यवर श्री विठ्ठल लोकरे साहेब विभाग समिती अध्यक्ष, (एम-पूर्व) , श्री. सावळारामजी आगवणे, मान. वरिष्ठ पोलीस निरिक्षक , डॉक्टर गौतम नाडकर्णी साहेब ,श्री दीपक मोरे साहेब व श्री अभिजीत सावंत साहेब शाखा प्रमुख १४१ यांच्या शुभहस्ते करण्यात आला .
उपस्थित सर्व मान्यवरांचे व सर्व स्वामी भक्तांचे आभार.🙏💐

23/07/2021

गुरुर्ब्रह्मा ग्रुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः । गुरुः साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः ॥
गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा! 🙏 Shri Swami Samarth 🙏

08/04/2021

दिगंबरा दिगंबरा श्री स्वामी समर्थ दिगंबरा 🙏😇🙏

“उगाची भितोसी भय हे पळू दे, जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे,जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा, नको घाबरू तू असे बाळ त्यांचा” ...
10/02/2021

“उगाची भितोसी भय हे पळू दे, जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे,
जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा, नको घाबरू तू असे बाळ त्यांचा”
|| श्री स्वामी समर्थ || 🙏 (केंद्र गोवंडी)

शुभं करोति कल्याणं आरोग्यं धनसंपदा |शत्रुबुद्धि-विनाशाय दीपज्योती नमोऽस्तुते |दिव्या दिव्या दिपोत्कार कानीं कुंडलें मोती...
16/11/2020

शुभं करोति कल्याणं आरोग्यं धनसंपदा |
शत्रुबुद्धि-विनाशाय दीपज्योती नमोऽस्तुते |
दिव्या दिव्या दिपोत्कार कानीं कुंडलें मोतीहार |
दिव्यला देखून नमस्कार || १ ||.
🚩शुभ दिपावली 🚩
🙏 श्री स्वामी समर्थ 🙏
Shri Swami Samarth Deonar Govandi Temple

Address

Shree Swami Samarth Temple, Deonar Municipal Colony , Govandi
Mumbai
400043

Opening Hours

Monday 8am - 8pm
Tuesday 8am - 8pm
Wednesday 8am - 8pm
Thursday 8am - 8pm
Friday 8am - 8pm
Saturday 8am - 8pm
Sunday 8am - 8pm

Telephone

+919833239704

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shree Swami Samarth Temple Govandi posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category