बाप्पा राजा विघ्नहर्ता , पांचाळ घरणाचा माघी गणेशोत्सव

  • Home
  • India
  • Mumbai
  • बाप्पा राजा विघ्नहर्ता , पांचाळ घरणाचा माघी गणेशोत्सव

बाप्पा राजा विघ्नहर्ता , पांचाळ घरणाचा माघी गणेशोत्सव HOME MAGHI GANESH UTSAV

संकष्ट चतुर्थी च्या सर्व भाविकांना हार्दिक शुभेच्छा 🌺
05/09/2020

संकष्ट चतुर्थी च्या सर्व भाविकांना हार्दिक शुभेच्छा 🌺

18/08/2020

चितळे बंधू
एक सामजिक बांधिलकीचा सेतू...
गणपती बाप्पा मोरया🙏

*कोंकणवासीयांना रेल्वेची  खुशखबर**११ऑगस्ट पासून गणपतीस्पेशल धावणार*मुंबई-गणेशोत्सव साठी कोंकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना र...
10/08/2020

*कोंकणवासीयांना रेल्वेची खुशखबर*
*११ऑगस्ट पासून गणपतीस्पेशल धावणार*

मुंबई-गणेशोत्सव साठी कोंकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना रेल्वेने विशेष रेल्वे सोडण्याचा निर्णय घेतल.त्यास राज्य शासनाने अनुमती दिली.
येत्या ११ऑगस्ट पासून सिएसटीएम आणि कुर्लावरून सावंतवाडीला रेल्वे सोडण्यात येणार आहेत.६सप्टेंबर पर्यंत या रेल्वे धावणार आहेत.
▪️गाडी.क्र.०१०११/०१०१२हि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते सावंतवाडी ११ऑगस्ट ते६सप्टेंबर पर्यंत रोज धावेल.ती रात्री ११.०५ ला सुटेल. दादर,ठाणे,पनवेल,रोहा,चिपळूण,रत्नागिरी,सावंतवाडी थांबेल.
▪️गाडी क्र.०१००३/०१००४ एलटीटी.सावंतवाडी एल.टी.टी.ही गाडी ११ऑगस्ट ते ६सप्टेंबर पर्यंत रोज धावेल. ती रात्री ११.५० ठाणे, पनवेल, रोहा,चिपळूण, रत्नागिरी, कणकवली,सिंधुदुर्ग, कुडाळ थांबेल
▪️गाडी.क्र.०२१३३/०२१३४हि सीएसटीएम ते सावंतवाडी सीएसटीएम अशी ११ऑगस्ट ते ६ सप्टेंबर रोज धावेल.ती रात्री१०वा.सुटून दादर, ठाणे,पनवेल, रोहा,चिपळूण, रत्नागिरी, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, थांबेल.
▪️गाडी क्र.०२२२३/०२२२४हि कुर्ला सावंतवाडी कुर्ला अशी रोज ११ऑगस्ट ते ६सप्टेंबर पर्यंत धावेल.ती रात्री १०.३०सुटून ठाणे, पनवेल, रोहा, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ थांबेल...
#बाप्पा_राजा_विघ्नहर्ता

🥰🌍🙏गणपती बाप्पा मोरया 🙏❤️🥰.🙏🏼🌺 #निवांत_झोप🙏🚩🌺 #कोरोना ची  #चिंता करू नका   #बाप्पा आहे🌺तुम्ही  #घरीच राह स्वतःची   #काळज...
09/08/2020

🥰🌍🙏गणपती बाप्पा मोरया 🙏❤️🥰.🙏🏼🌺 #निवांत_झोप🙏🚩
🌺 #कोरोना ची #चिंता करू नका #बाप्पा आहे
🌺तुम्ही #घरीच राह स्वतःची #काळजी घ्या🙏
👑शुभ रात्री #नाद #बाप्पा_के_दिवाने❤
🌺 #बाप्पा_मेरी_जान ाप्पा😘
🙏🏻🤞🏻 #वेडा_भक्त_बाप्पाचा😎🙏
🙏🏻 #गणपती_बाप्पा_मोरया🙏🏻
🙏🏻 #मंगलमूर्ती_मोरया🙏
🌺 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬▬।🌺

बाप्पा राजा विघ्नहर्ता

🌺 ▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬▬।🌺

‼🕉आज मंगळवार माझ्या लाडक्या बाप्पाचा वार‼🙏🏻🌺हे  गणपती बाप्पा तुला साकड आहे लवकर दूर कर हे संकट भक्त नाही राहू शकत तुझा द...
04/08/2020

‼🕉आज मंगळवार माझ्या लाडक्या बाप्पाचा वार‼
🙏🏻🌺हे गणपती बाप्पा तुला साकड आहे लवकर दूर कर हे संकट भक्त नाही राहू शकत तुझा दर्शना शिवाय..❤️🙏
☺️🙏ll गणपती बप्पा मोरया ll🙏☺️
🚩🙏"वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ 🖐🏻🙏🏻
🌺🙏🏻निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषुसर्वदा"🙏🚩
🙏🌺घरी राह सुरक्षित राह🙏🌺
🙏☺️!卐! ॐ गं गणपतये नमः !卐!☺️🙏
༺꧁❤️❤️१८❤️❤️꧂༻
༺꧁ दिवस बाकी ꧂༻
༺꧁ बाप्पा मोरया ꧂༻
༺꧁ मंगलमूर्ती मोरया ꧂༻
༺꧁ गणपती बाप्पा मोरया ꧂༻
༺꧁ उंदीर मामा की जय ꧂༻
༺꧁ वेडा_भक्त_बाप्पाचा ꧂༻
▬▬▬▬▬ஜ۩۞۩ஜ▬▬▬▬▬▬।🌺

संकष्टी चतुर्थीच्या भक्तिमय शुभेच्छा🌺🌺❤❤🌎🌎
08/07/2020

संकष्टी चतुर्थीच्या भक्तिमय शुभेच्छा🌺🌺❤❤🌎🌎

बाप्पा राजा विघ्नहर्ता परिवार तर्फे सर्वांना हिंदू नव वर्षाच्या आणि गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा....
24/03/2020

बाप्पा राजा विघ्नहर्ता परिवार तर्फे सर्वांना हिंदू नव वर्षाच्या आणि गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा....

जिकडे बुद्धीचे क्षेत्र संपते तिकडे श्रद्धेचे क्षेत्र सुरु होते सर्वांवर कृपा ठेव बाप्पा राजा विघ्नहर्ता....🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
17/03/2020

जिकडे बुद्धीचे क्षेत्र संपते तिकडे श्रद्धेचे क्षेत्र सुरु होते सर्वांवर कृपा ठेव बाप्पा राजा विघ्नहर्ता....
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

सर्व गणेश भक्तांना संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छाजय गणेश, जय विघ्नहर्ता
12/03/2020

सर्व गणेश भक्तांना संकष्टी चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा
जय गणेश, जय विघ्नहर्ता

खमंग पुरणपोळीचा आस्वाद घेण्याआधी,रंगामध्ये रंगून जाण्याआधी,होळीच्या धुरामध्ये हरवून जाण्याआधी,पौर्णिमेचा चंद्र उगवण्याआध...
09/03/2020

खमंग पुरणपोळीचा आस्वाद घेण्याआधी,
रंगामध्ये रंगून जाण्याआधी,
होळीच्या धुरामध्ये हरवून जाण्याआधी,
पौर्णिमेचा चंद्र उगवण्याआधी,
तुम्हाला
होळीच्या हार्दिक शुभेच्छा!
🎉🎉🎈🎈🎨🎨

“रम्य ते रूप सगुण साकार… मनी भाव दाटे पाहता क्षणभर..!! ”बाप्पा राजा विघ्नहर्ता 2020
22/02/2020

“रम्य ते रूप सगुण साकार…
मनी भाव दाटे पाहता क्षणभर..!! ”
बाप्पा राजा विघ्नहर्ता 2020

तुझ्या डोळ्यात माया खरीईच्छा भक्तांची पुर्ण करीमनोभावे तुला वंदितोठेवा हाथ मायेचा शिरी...l|बाप्पा राजा विघ्नहर्ता||
10/02/2020

तुझ्या डोळ्यात माया खरी
ईच्छा भक्तांची पुर्ण करी
मनोभावे तुला वंदितो
ठेवा हाथ मायेचा शिरी...
l|बाप्पा राजा विघ्नहर्ता||

Address

Daftary Road No-3
Mumbai
400097

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when बाप्पा राजा विघ्नहर्ता , पांचाळ घरणाचा माघी गणेशोत्सव posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share