हिंदू तृतीयपंथी संघटन

  • Home
  • India
  • Mumbai
  • हिंदू तृतीयपंथी संघटन

हिंदू तृतीयपंथी संघटन अर्धनारी स्वरूप शिवशक्ती तथा सनातन हिंदू धर्म सर्वसमावेशक हैं I
🚩🔱 "हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व" 🔱🚩

"अन्नदा" (Annadaa) is the 669th name of Devi in Lalita sahstranaam stotram, which means the one who donates / gives food...
24/08/2026

"अन्नदा" (Annadaa) is the 669th name of Devi in Lalita sahstranaam stotram, which means the one who donates / gives food to everyone. 🙏🕉️ 🚩

अन्नपूर्णे सदापूर्णे, शंकर प्राणवल्लभे, ज्ञान वैराग्य सिद्धयर्थम् भिक्षाम् देही च पार्वती II
#ललितासहस्त्रनाम
#अन्नपूर्णा
#पार्वती
#श्रीमाता

नागपंचमी विशेष: "नागयोनी" चे पौराणिक संदर्भ:🚩🕉️🚩 #नागपंचमी१) कश्यप मुनी आणि कद्रू यांची अपत्ये म्हणजे नाग होत. यातील सर्...
17/08/2026

नागपंचमी विशेष: "नागयोनी" चे पौराणिक संदर्भ:
🚩🕉️🚩
#नागपंचमी

१) कश्यप मुनी आणि कद्रू यांची अपत्ये म्हणजे नाग होत. यातील सर्वात ज्येष्ठ शेषनाग होय. परंतु आपली माता आणि भावंडे यांचे गरुड आणि गरुड माता विनता यांच्याशी दुष्टपणाचे वर्तन बघून शेषनाग सर्वस्व त्याग करून तपस्या करण्यास जातो आणि ब्रम्हाकडून वर प्राप्त करून देवत्वास पावतो, अशी कथा आहे. शेषानंतर झालेला दुसरा बंधू "वासुकी" होता, तीच ह्या सर्प - नाग यांचा राजा मानला जातो.

२) शेषनागाचे मात्र गरुडाशी वैर नाही, शेषनाग हाच "कालनाग" आहे, त्याच्या डोक्यावर मणी असून तो नित्य ऋषी प्रमाणे योगध्यानात मग्न असतो, असे वर्णन श्रीपाद श्रीवल्लभ चरित्र अध्याय ३९ मध्ये येते. अध्याय ३ मध्ये नागलोकाचे वर्णन आढळते. गुरुचरित्रात सांगितल्याप्रमाणे श्रीगुरूंनी सायंदेवाच्या रक्षणासाठी २ मोठे सर्प पाठवले.

३) "पांचाल" (सध्याचे उत्तराखंड) देशाची राजधानी अहिछत्र होती. अही म्हणजे नाग, आणि छत्र म्हणजे वर / उत्तरेस. ज्याच्या उत्तरेस नाग लोकांची वस्ती आहे, असे ठिकाण म्हणजे पांचाल. ह्यावर उत्तरेस, पहाडी हिमाचल प्रदेश आणि जम्मू आणि काश्मीर, लडाख इत्यादी भागात नाग किंवा नागा जमातीच्या लोकांची वस्ती होती, जे शूरवीर योद्धा होते

४) वासुकी नाग शिवाच्या गळ्यात, शेषनाग विष्णूच्या सहवासात असतो. नाग हा गणपतीच्या पोटावर, तसेच कुंजिका देवीच्या हात, भुवया आणि अंगावर, कालभैरव यांच्या हातात, दक्षिण भारतात अनेक मंदिरे आणि देवतांच्या जवळ, आणि मुख्य म्हणजे महादेवाच्या पिंडीवर नेहमी दाखवला जातो.

५) मनसा देवी आणि नाथपंथ मधील वटसिद्ध नागनाथ हे नागांशी संबंधित आहेत. रामायणात इंद्रजिताकडे "नागपाश" नामक घातक अस्त्र होते, जे त्याने राम लक्ष्मणावर टाकून त्यांना सर्पानी बांधले होते.

६) महाभारतातील "अर्जुनपत्नी उलुपी" ही एक नागकन्या होती, जिने नागमणी वापरून,अश्वमेध यज्ञ समयी, बभृवाहनकडून मारल्या गेलेल्या अर्जुनास जिवंत केले होते.

७) घटोत्कच पत्नी अथवा मूर दैत्याची कन्या "अहिलावती / मौरवी" ही सुद्धा एक नागकन्या असून, तंत्र आणि मायावी विद्येत पारंगत होती, तसेच तिला कामाख्या देवीचे कवच प्राप्त होते, असा उल्लेख काही अनुवादित महाभारत कथांत आढळतो. "घटोत्कच आणि अहिलावती ह्यांचाच मुलगा बर्बरिक" होय, ज्यास खाटूश्याम असे नाव असून त्याचेकडे अती-शक्तिशाली ३ बाण होते. श्रीकृष्णाने त्यास मोठ्या युक्तीने कुरुक्षेत्रयुद्ध करू दिले नाही.

८) कुरुक्षेत्रावर कर्ण अर्जुन युद्धसमयी "अश्वसेन" नामक पातलनिवासी नाग कर्णाच्या अर्धचंद्र बाणात योगबल सहाय्याने येवून बसला होता. त्याची माता खांडववनात पांडवांनी लावलेल्या आगीत भस्मसात झाली होती, यासाठी अश्वसेन बदला घेण्यासाठी आला होता. कर्णाने बाण सोडताच अंतर्ज्ञानी श्रीकृष्णाने हे सर्व जाणले आणि रथ २ फूट जमिनीत खोल गाडला, ज्यामुळे तो बाण अर्जुनाचा मुकुट उडवून गेला. याखेरीज कर्णाकडे "नागास्त्र नामक एक शक्तिशाली अस्त्र" सुद्धा होते.

९) विद्याधर, अप्सरा, यक्ष, राक्षस, नाग, गंधर्व, पिशाच्च, गुह्यक, सिद्ध, भूत आणि देव ह्या अतीमानवी योनी आहेत, अशा अर्थाचे संस्कृतमध्ये एक सुभाषित आहे. याशिवाय अनेकदा सिद्ध, साधू, मुनी हे नागंशी संपर्क साधून कार्यभाग साधतात.

१०) ऋग्वेदात सर्पसुक्त म्हणून एक स्तोत्र आहे, ज्यात ठीक ठिकाणच्या सर्प - नागांचे उल्लेख आहेत.

११) ज्योतिष शास्त्रात नागविद्या, गारुडी विद्या आणि राहुशी संबधित मुसलमानी कार्य हे अनेकदा नाग सर्प योनीशी संबंधित असते. "कालसर्प योग" हाही राहू केतुशीच सबंधित असतो.
------------------ 🕉️------------------
नवनागमंत्र:
अनन्तं वासुकि शेषं पद्मनाभं च कम्बलं I शंखपालं धृतराष्ट्रं तक्षकं कालेयं तथा II
एतानि नव नामानि नागानाम् च महात्मना: , सायंकाले पठेन्नीत्यं प्रात:काले विशेषतः, तस्य विषभयं नास्ति सर्वत्र विजयी भवेत I

🚩 "जय हिंदुराष्ट्र" 🚩

गांधी + नेहरू + जीनाने मुस्लिम लांगुलचालन करत, ब्रिटिशांच्या सहाय्याने अखंड भारताचे तुकडे तुकडे केले. त्यांच्या या पापास...
14/08/2026

गांधी + नेहरू + जीनाने मुस्लिम लांगुलचालन करत, ब्रिटिशांच्या सहाय्याने अखंड भारताचे तुकडे तुकडे केले. त्यांच्या या पापास कुठेही क्षमा नाही. 😡
#हिंदूविरोधी
#विभाजन_विभाषिका
#नथुराम_गोडसे_अमर_रहे

चिंचवड गावात मोरया गोसावी स्वामी, संत शिरोमणी हरिभक्त परायण तुकाराम महाराज, आणि समर्थ रामदास स्वामी यांची भेट झाली, तेंव...
07/08/2026

चिंचवड गावात मोरया गोसावी स्वामी, संत शिरोमणी हरिभक्त परायण तुकाराम महाराज, आणि समर्थ रामदास स्वामी यांची भेट झाली, तेंव्हा दोघांना मोरया गोसावी म्हणजे साक्षात गणेशाचे स्वरूप दिसू लागले. मागे देवी देवता भोजनास येऊन बसले होते. साक्षात गणपती समोर उभा असता सर्वच जण नि:शब्द झाले. हा प्रसंग वर्णन करण्यास शब्दच नाहीत. 🙏
#शब्दांच्या_पलीकडे

🚩🕉️🚩

🚩 "जय भवानी जय शिवाजी" 🚩हे हिंदवी स्वराज्य व्हावे ही श्रींची (श्रीरामाची) इच्छा! चाफळजवळील सिंगणवाडीच्या बागेत छत्रपती श...
27/07/2026

🚩 "जय भवानी जय शिवाजी" 🚩
हे हिंदवी स्वराज्य व्हावे ही श्रींची (श्रीरामाची) इच्छा! चाफळजवळील सिंगणवाडीच्या बागेत छत्रपती शिवाजी महाराजांना रामदास स्वामींचा अनुग्रह !
-------------------------------------------------
" स्मरण: शिववंदना " 🙏

१) कधी: दर सोमवारी संध्याकाळी ६.४० वाजता

२) कुठे: मृत्युंजयेश्वर मंदिर, कोथरूड, पुणे

३) काय: सामूहिक प्रार्थना (अथर्वशीर्ष + मारुतीस्तोत्र + रामरक्षा), शिववंदना, घोषणा, शंखनाद होऊन ७.०० वाजता मंदिराची आरती होते.

🚩 "हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व" 🚩

" देश के गद्दारोंको, गोली मारों सालोंको " 🕉️💪🚩1) Many of these cockroaches are Islamic जिहादी, आप, सपा, जय भीम गँग, उबाठ...
23/07/2026

" देश के गद्दारोंको, गोली मारों सालोंको "
🕉️💪🚩

1) Many of these cockroaches are Islamic जिहादी, आप, सपा, जय भीम गँग, उबाठा, संभाजी ब्रिगेड , अंधश्रद्धा निर्मूलन समिती, TISS चेंबूर, JNU, and तमाम left winged secular librandu LGBTQ community members.

2) They are paid puppets used by Congress and other anti Hindu gangs, that are funded from The US, Canada, Turkey and the European union (EU) collectively known as Deep State.

3) Their objective is to destabilize Country, Unity, Integrity of India, and finally to divide India into pieces. Such गद्दार, गुंडा गँग, लाचार are known as "तुकडे तुकडे गँग "


#देशद्रोही
#हिंदूविरोधी

23/07/2026

"गोली मारो सालों को, देश के गद्दारों को"

-- नागपूरमध्ये कॉकरोच गँगने जो उच्छाद मांडला, त्यामध्ये मोदी आपले पंतप्रधान आहेत याचा विसर पडून त्यांना "भडव्या" वगैरे शिव्या लिहिलेली पोस्टर हातात धरली आहेत, अत्यंत घाणेरडे सेक्स निदर्शक असलेले फोटो हावभाव करत हे GenZ मुले, नक्की काय करतायेत; याची त्यांच्या पालकांना तरी कल्पना आहे का?
LGBT Events India , Q***r Collab Mumbai , Pune LGBTQIA+ तुमच्या प्राइड वॉक मध्ये सुद्धा हिंदू मोदी ब्राह्मण विरोधी पोस्टर घेऊन / नारे देत लोक येत असतात. इस्लामिक जिहादी, शहरी नक्षलवादी, आणि तुमच्या विचारांत इतके कमालीचे साधर्म्य कसे ? 😡


#हिंदूविरोधी
#देशद्रोही

  #पितळ_उघडे #हिंदूविरोधी  #देशद्रोहीसदर आंदोलन हे मुळात विद्यार्थ्यांचे नसून भाजपाविरोधी, मोदी - संघ - ब्राह्मण - हिंदू...
21/07/2026


#पितळ_उघडे
#हिंदूविरोधी
#देशद्रोही

सदर आंदोलन हे मुळात विद्यार्थ्यांचे नसून भाजपाविरोधी, मोदी - संघ - ब्राह्मण - हिंदू यांच्या विरोधातले आंदोलन आहे हे आता सिद्ध झाले आहे. अर्बन नक्षलवादी, हातामध्ये संविधान आणि आंबेडकर घेऊन त्याबरोबर पॅलेस्टाईनचे झेंडे घेतात, दगडफेक करतात, भाजप संघ आणि ब्राह्मण विरोधी नारे देतात, पोलिसांवर हल्ला करतात ! यांच्याबरोबर SFI, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, CPI, आम आदमी पार्टी, समाजवादी पार्टी, अरुंधती रॉय सारखे नक्षलवादी, आणि काँग्रेससारखे हिंदूविरोधी देशद्रोही लोक आहेत यावरूनच या आंदोलनाचा अजेंडा उघडा पडला आहे. इतके दिवसेंदिवस जंतर-मंतरवर मांडव, खाणी-पिणी, संडास बाथरूम, पत्रकार बोलावणे शूटिंग करणे, साहित्य व्यवस्था या सगळ्यासाठी पैसा आणि फंडिंग कुठून येतं याची CBI चौकशी झाली पाहिजे ! विद्यार्थ्यांच्या नावाखाली मुस्लिम जिहादी, जय भीम गॅंग, देश विरोधी लोक, डावे LGBT असे लोक तुम्ही लोकांनी रस्त्यावर उतरवलेत. तुमचा हा सगळा नंगानाच आणि देशविरोधी कारनामे, आतंकवादी आणि परकीय शक्तींशी असलेले संबंध आता उघडे पडणार आहेत. CAA NRC ला विरोध असो, शेतकरी आंदोलन असो, शाहीन बाग असो, LGBT प्राइड वॉक किंवा अन्य काही असो, तुमचा अजेंडा केवळ हिंदू भाजप संघ आणि ब्राह्मण यांना विरोध करणे हा आहे.
@भारतीयजनतापार्टी ईशान्य मुंबई
Bharatiya Janata Party (BJP)
@भाजपा महिला मोर्चा, ठाणे शहर जिल्हा @भाजपा वर्तकनगर मंडल
@भाजपा लोणंद
@भाजप उत्तर रत्नागिरी लोकसभा
BJP Pune City
Bjp Mumbai FC
BJP Maharashtra
Thane City District
BJP Karnataka
Pune Municipal Corporation
BJP West Bengal
BJP Gujarat

आषाढस्य प्रथम दिने, वाराही गुप्त नवरात्र प्रारंभ 💪🕉️🚩जय माँ 🙏१) विष्णू वराह रूपात असताना त्याची असलेली शक्ती ही वाराही आ...
15/07/2026

आषाढस्य प्रथम दिने, वाराही गुप्त नवरात्र प्रारंभ 💪🕉️🚩
जय माँ 🙏

१) विष्णू वराह रूपात असताना त्याची असलेली शक्ती ही वाराही आहे. तिचा संबंध स्पष्टपणे भूदेवीशी आहे.

२) वराह स्वरूप विष्णूने आपल्या दोन सुळे वर पृथ्वीला घेऊन वर आणले आणि स्वीकार केला. ही भूमाता, भूदेवी , भारतमाता, धरणी अथवा पृथ्वी वाराहीशी संबंधित आहे. लक्ष्मी आणि भूदेवी दोघी विष्णूच्या पत्नी म्हणून दाखवल्या जातात.

३) श्री ललितेच्या एका बाजूस सरस्वती स्वरूप मातंगी आहे, तर दुसऱ्या बाजूस भूदेवी स्वरूप विष्णूची शक्ती आहे. ती लक्ष्मी नाही. कारण लक्ष्मी सौम्य आणि सात्विक आहे.

४) भूदेवी ही दशमहाविद्यांमधील भुवनेश्वरी देवीशी संबंधित आहे.

५) वाराही देवीच्या हातात दंड असून तिला दंडनायिका / दंडीनी असे नाव आहे. तिच्याकडे देवीच्या सैन्याची / राज्याची सेनापती म्हणून दायित्व आहे.

६) तिने भंडासुराच्या सैन्यातील विशुक्र दैत्याचे प्राण हरण केले म्हणजे वध केला. ती पुरुषप्रधान तत्व व पराक्रम दाखवते

#गुप्त_नवरात्र_प्रारंभ
#वाराही_शक्ती

Address

Mumbai

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when हिंदू तृतीयपंथी संघटन posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share