08/12/2022
⚡कर्नाटक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांना कलह हवाय आणि त्यासाठी महाराष्ट्राला जाणूनबुजून लक्ष्य केलं जातंय. महाराष्ट्राने जे काही मिळवलं आहे ते संघर्ष करून मिळवलं आहे त्यामुळे संघर्षाला आम्ही तयार असतो. पण तो होऊ नये असं वाटत असेल तर आता केंद्राने लक्ष घालावं.
⚡They want conflict in the wake of Karnataka elections and Maharashtra is being deliberately targeted for that. Whatever Maharashtra has achieved, it has achieved through struggle, so we are ready to struggle. But if you don't want it to happen, the centeral government should pay attention now.