Jogeshwari Cha Raja

Jogeshwari Cha Raja Jogeshwari Cha Raja is a entity of best wishes were our family religion being huge day by day our love and kind of prayers makes everyone special in days.

रूप तुझे मनोहर ,विघ्न सारे दूर सारूनी, *ये रे राजा उपनगरी* *भक्तांच्या भेटी*भव्य आगमनोत्सव दिनांक: रविवार, ३० ऑगस्ट २०२६...
20/08/2026

रूप तुझे मनोहर ,
विघ्न सारे दूर सारूनी,
*ये रे राजा उपनगरी*
*भक्तांच्या भेटी*
भव्य आगमनोत्सव
दिनांक: रविवार, ३० ऑगस्ट २०२६
सकाळी ११:०० वा. :- कलागंध आर्टस्, परळ कार्यशाळा (मूर्तिकार: सिद्धेश दिघोळे)
सायंकाळी ०६:०० वा. :- मिल्लत हॉस्पिटल समोर, पुलाखाली, एस. व्ही. रोड, जोगेश्वरी (प.)

15/08/2026

🇮🇳

80वें स्वतंत्रता दिवस की हार्दिक शुभकामनाएँ! 🇮🇳❤️तिरंगे की शान हमेशा ऊँची रहे,भारत देश सदैव प्रगति करता रहे। 🇮🇳✨जय हिंद!...
15/08/2026

80वें स्वतंत्रता दिवस की हार्दिक शुभकामनाएँ! 🇮🇳❤️
तिरंगे की शान हमेशा ऊँची रहे,
भारत देश सदैव प्रगति करता रहे। 🇮🇳✨

जय हिंद! 🇮🇳
❤️

12/08/2026

“मंडप पूजनाने झाली उत्सवाची सुरुवात🌺”
“सजतेय जोगेश्वरी नगरी, येतोय आपला जोगेश्वरीचा राजा!”🚩
Video credited by :- _princee_0x
❤️

🌺 🌸 🌼 उत्सव की तयारी करो 🔱जोगेश्वरीचा राजा 🚩पधार रहें हैं 👏 🙌३० रविवार ऑगस्ट २०२६ सकाळी ११ वा. 📍*आगमनाचे ठिकाण: कलागंध आ...
01/08/2026

🌺 🌸 🌼 उत्सव की तयारी करो
🔱जोगेश्वरीचा राजा 🚩
पधार रहें हैं 👏 🙌
३० रविवार ऑगस्ट २०२६
सकाळी ११ वा.
📍*आगमनाचे ठिकाण: कलागंध आर्ट्स, परळ कार्यशाळा*
*मूर्तिकार: सिद्धेश दिघोळे*
❤️

ये चमक, ये दमक, फूलवन मा महक...सब कुछ सरकार तुम्ही से है! 🌺✨जोगेश्वरीची शान, जोगेश्वरीचा अभिमान!आपल्या सर्वांचा लाडका ‘ज...
28/07/2026

ये चमक, ये दमक, फूलवन मा महक...
सब कुछ सरकार तुम्ही से है! 🌺✨
जोगेश्वरीची शान, जोगेश्वरीचा अभिमान!
आपल्या सर्वांचा लाडका ‘जोगेश्वरीचा राजा’ ३४ व्या वर्षात पदार्पण करत आहे.
🥁 भव्य आगमन सोहळा 🥁
🗓 रविवार, ३० ऑगस्ट २०२६
📍 कार्यशाळेतून प्रस्थान: सकाळी ११:०० वा.
(कलागंध आर्टस्, परळ कार्यशाळा - मूर्तिकार सिद्धेश दिघोळे)
📍 स्वागत व आगमन: सायंकाळी ०६:०० वा.
(मिल्लत हॉस्पिटल समोर, पूलाखाली, एस. व्ही. रोड, जोगेश्वरी - प.)
चला तर मग, ढोल-ताशांच्या गजरात आणि गुलालाच्या उधळणीत आपल्या राजाच्या स्वागतासाठी सज्ज व्हा!
❤️

“ज्यांच्या हाताच्या स्पर्शाने मातीला जोगेश्वरीचा राजाच रूप मिळतं,राजाचे शिल्पकार, महाराष्ट्राचे लाडके युवा मूर्तिकार‘सिद...
20/07/2026

“ज्यांच्या हाताच्या स्पर्शाने मातीला जोगेश्वरीचा राजाच रूप मिळतं,
राजाचे शिल्पकार, महाराष्ट्राचे लाडके युवा मूर्तिकार
‘सिद्धेश नामदेव दिघोळे’ दादांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! 🌺🎨
गणपती बाप्पाच्या कृपेने तुमच्या कलेचा ठसा असाच जगभरात उमटत राहो आणि तुम्हाला उत्तम आरोग्य व दीर्घायुष्य लाभो, हीच प्रार्थना! 🙏
❤️

जोगेश्वरीचा राजा अधिकृत टी-शर्ट नोंदणी शुरूटी-शर्ट नोंदणी अंतिम तारीख २  ऑगस्ट नोंदणी व टी-शर्ट बुकिंगसाठी संपर्क 1. केत...
15/07/2026

जोगेश्वरीचा राजा अधिकृत टी-शर्ट नोंदणी शुरू

टी-शर्ट नोंदणी अंतिम तारीख २ ऑगस्ट

नोंदणी व टी-शर्ट बुकिंगसाठी संपर्क
1. केतन आयरे :- 79 7760 3260
2. अखिलेश यादव :- 99671 99197
3. प्रिंस यादव :- 98676 06825
4. राहुल कदम :- 97025 58159
❤️

12/07/2026

Can’t wait for Bappa’s Aagman 😍❤️

जोगेश्वरीचा राजा®

❤️

“जोशेश्वरीचा राजा येतोय…”🌺भक्ती, प्रेम आणि आनंदाची पर्वणी घेऊन!!❤️🙌स्वागतासाठी सज्ज व्हा! 🙏✨”   ❤️
08/07/2026

“जोशेश्वरीचा राजा येतोय…”🌺
भक्ती, प्रेम आणि आनंदाची पर्वणी घेऊन!!❤️🙌
स्वागतासाठी सज्ज व्हा! 🙏✨”
❤️

Address

Sahyog Transit Camp Nav Shakti Nagar, Link Road Oshiwara Jogeshwari West
Mumbai
400102

Alerts

Be the first to know and let us send you an email when Jogeshwari Cha Raja posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Place Of Worship

Send a message to Jogeshwari Cha Raja:

Shortcuts

Share