15/07/2025
|| एक अनोखा प्रवास... कलाकारांचा ||
"लाडका प्रोडक्शन व कलाकार आर्ट्स" घेऊन येत आहे खास शॉर्ट व्हिडिओ सिरीज — प्रवास कलाकारांचा
जिथे भेटतील आपल्याला ते हात… जे गणरायाच्या मूर्तीला आकार देतात, प्राण फुंकतात !
लवकरच...
|| कलाकारांच्या कहाण्यांना उजाळा देणारा, संस्कृती जपणारा एक विशेष प्रयत्न ||
|| 💝 गणपती बाप्पा मोरया 💝 ||
🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺
▪️Tag us in your Post to get featured...☺️
🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺
Do follow us for the latest updates of Maghi Ganeshutsav , Ganeshutsav And Navratri utsav 2025..
🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺
Hastag :
#प्रवासकलाकारांचा #शिल्पकार #गणेशोत्सव
🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺
🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺🌺