Wadalacha Mahaganpati

Wadalacha Mahaganpati • Official account®
• जय भवानी मित्र मंडळ
• गोंधळी समाज संघ
• स्थापना -१९९६

🪢❤️ रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा! ❤️🪢राखीच्या या पवित्र धाग्यातप्रेम, विश्वास आणि आयुष्यभराची साथ जपली जाते… ✨वडाळ्या...
28/08/2026

🪢❤️ रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा! ❤️🪢

राखीच्या या पवित्र धाग्यात
प्रेम, विश्वास आणि आयुष्यभराची साथ जपली जाते… ✨

वडाळ्याचा महागणपती
प्रत्येक भाऊ-बहिणीच्या नात्यावर
श्री गणरायाचा आशीर्वाद सदैव राहो, हीच बाप्पाचरणी प्रार्थना! 🙏

॥ गणपती बाप्पा मोरया ॥ ❤️

— वडाळ्याचा महागणपती
गोंधळी समाज संघ, वडाळा

#रक्षाबंधन #गणपतीबाप्पामोरया Wadala Rakhi

✨ वडाळ्याचा महागणपती २०२६ ✨आमच्या अधिकृत सोशल मीडिया पार्टनर्स परिवारात सहभागी झालेल्या सर्व पेजेसचे मनःपूर्वक आभार! ❤️🙏...
25/08/2026

✨ वडाळ्याचा महागणपती २०२६ ✨

आमच्या अधिकृत सोशल मीडिया पार्टनर्स परिवारात सहभागी झालेल्या सर्व पेजेसचे मनःपूर्वक आभार! ❤️🙏

आपल्या सहकार्यामुळे श्रींचा उत्सव अधिकाधिक भाविकांपर्यंत पोहोचत आहे. आपल्या प्रेम, विश्वास आणि पाठिंब्यामुळे यंदाचा उत्सव अधिक भव्य आणि दिव्य होणार आहे. 🚩🐘

आपणही अधिकृत सोशल मीडिया पार्टनर म्हणून सहभागी होऊ इच्छित असाल तर आम्हाला DM करा.

📩 Wadalacha Mahaganpati, Gondhali samaj sangh Wadala,

गणरायाच्या सेवेत... 🙏❤️

#2026

23/08/2026
22/08/2026

Raw sound of aagman 💥🎧
गर्दी, ढोल, “गणपती बाप्पा मोरया” चा नद… हा आवाज ऐकाच 🚩

🇮🇳 स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा! 🇮🇳🚩 जय हिंद! वंदे मातरम्! 🇮🇳🌺 ॥ वडाळ्याचा महागणपती ॥🌺गोंधळी समाज संघ, वाडळास्था...
14/08/2026

🇮🇳 स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा! 🇮🇳

🚩 जय हिंद! वंदे मातरम्! 🇮🇳

🌺 ॥ वडाळ्याचा महागणपती ॥🌺
गोंधळी समाज संघ, वाडळा
स्थापना : १९९६

WadalachaMahaganpati IndependenceDay 15August

Address

Shahid Bhagat Singh Nagar
Mumbai Wadala
400037

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Wadalacha Mahaganpati posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category