बनोटी गाव

बनोटी गाव Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from बनोटी गाव, Hindu temple, dighi Road, Mhasla.

अज्ञानावर ज्ञानाचा विजय झाला, द्वेषावर प्रेमाचा,हा दसरा उत्सव आहे, श्रीरामांच्या पराक्रमाचा. #बनोटीगाव
02/10/2025

अज्ञानावर ज्ञानाचा विजय झाला, द्वेषावर प्रेमाचा,
हा दसरा उत्सव आहे, श्रीरामांच्या पराक्रमाचा.
#बनोटीगाव

🌺 नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा 🙏 #बनोटीगाव  #नवरात्रोत्सव  #जगदंबा
03/10/2024

🌺 नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा 🙏
#बनोटीगाव
#नवरात्रोत्सव
#जगदंबा

20/09/2024

||बाप्पा अशीच कृपा दृष्टी राहूदे||

चलचित्र- धनंजय म्हात्रे

#बनोटीगाव
#कोकण
#विसर्जन
#कोकणातीलगणपती

आपल्या बाप्पांच्या विसर्जनासाठी आलेल्या भावीकांच्या गर्दीतून साकारलेले बाप्पाचं ड्रोनच्या माध्यमातून घेतलेलं छायाचित्रण ...
17/09/2024

आपल्या बाप्पांच्या विसर्जनासाठी आलेल्या भावीकांच्या गर्दीतून साकारलेले बाप्पाचं ड्रोनच्या माध्यमातून घेतलेलं छायाचित्रण

ड्रोन छायाचित्र-धनंजय म्हात्रे🙏

#बनोटीगाव
#विसर्जन
#कोकणातीलगणपती
#कोकण

🙏 सर्व बनोटीकरांना गणेश उत्सवाच्या हर्दिक शुभेच्छा 🎋 #बनोटीगाव
07/09/2024

🙏 सर्व बनोटीकरांना गणेश उत्सवाच्या हर्दिक शुभेच्छा 🎋
#बनोटीगाव

03/07/2024

🥰 आपलं गाव 🤩
छायाचित्रण -धनंजय म्हात्रे
#कोकण
#बनोटीगाव

🚩 जय शिवराय 🙏 #बनोटीगाव  #जयशिवराय  #शिवराज्याभिषेक
20/06/2024

🚩 जय शिवराय 🙏
#बनोटीगाव
#जयशिवराय
#शिवराज्याभिषेक

वयाच्या नवव्या वर्षी राजकारणात उतरलेले युवराज ते वयाच्या बत्तीसाव्या वर्षी स्वराज्यासाठी आपल्या प्राणाची आहुती देणारे छत...
14/05/2024

वयाच्या नवव्या वर्षी राजकारणात उतरलेले युवराज ते वयाच्या बत्तीसाव्या वर्षी स्वराज्यासाठी आपल्या प्राणाची आहुती देणारे छत्रपती, एक दैदीप्यमान पराक्रमी आणि तेवढाच खडतर जीवनप्रवास. महापराक्रमी, संस्कृतपंडित, स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या विनम्र स्मृतीस मानाचा मुजरा.🌺🚩🙏
#बनोटीगाव
#मराठीसण
#छत्रपतिसंभाजीमहाराज
#शंभूजयंती

Address

Dighi Road
Mhasla

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when बनोटी गाव posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Place Of Worship

Send a message to बनोटी गाव:

Share

Category