06/07/2026
🌸 नवीन श्रद्धावानांसाठी एक प्रेमळ निमंत्रण 🌸
जीवनात मनःशांती, आधार, योग्य दिशा आणि सद्गुरुंची कृपा अनुभवायची आहे का?
या शनिवारी आपल्या कुटुंबासह, मित्रांसह सद्गुरु श्रीअनिरुद्ध उपासना केंद्र, फातोर्डा येथे आयोजित सांघिक उपासनेला अवश्य या
✨ सांघिक उपासनेतून मनाला आधार मिळतो.
✨ भक्ती अधिक दृढ होते.
✨ मोठी आई आणि बापूंच्या कृपेशी नाते अधिक घट्ट होते.
✨ जीवनात सकारात्मकता, धैर्य आणि आशा निर्माण होते.
"कणभर भक्ती करा, बापू भर भरून कृपा करतील"🙏
📍 स्थळ: SHREE HARI MANDIR DEVASTHAN, Hari Mandir Road, Pajifond, Margao, Goa – 403601
🕡 वेळ: प्रत्येक शनिवार, 6:30 pm ते 7:30 pm
आपण या... आपल्या प्रियजनांनाही सोबत घेऊन या... आणि उपासनेचा दिव्य अनुभव घ्या
सद्गुरु श्रीअनिरुद्ध उपासना केंद्र, फातोर्डा, गोवा
।। हरि ॐ ।। श्रीराम ।। अंबज्ञ ।। नाथसंविध् ।।