Shri Durgadatta Mandir, Marcel-Goa

Shri Durgadatta Mandir, Marcel-Goa Ekmukhi Datta temple established by ‘Gurucharitrakar’ Shri Ramchandra Krishna Kamat Chandgadkar and Shri Vitthal Krishna Kamat Chandgadkar in 1930

07/02/2025

🙏आपल्या श्री दुर्गादत्त मंदीर, माशेल येथे येत्या माघ वद्य १ म्हणजे श्री गुरुप्रतिपदा उत्सव (गुरु.दि. १३ फेब्रुवारी २०२५) खालील प्रमाणे साजरा करण्यात येईल. सकाळी ९.०० वा. श्रींच्या पादुकावर लघुरुद्राभिषेक , महापूजा व दु. १.०० वा. महानैवेद्य आरति व अन्नदान . रात्रौ ८.३० वा. भजन , पालखी १०.३० वा. आरति व तीर्थ- प्रसाद. भक्त गणांना सस्नेह निमंत्रण. 🙏🙏🙏

दिवस चौथा: श्री माणिक दत्तजयंती महोत्सव २०२४लक्ष्मी रूपात अलंकार
13/12/2024

दिवस चौथा: श्री माणिक दत्तजयंती महोत्सव २०२४

लक्ष्मी रूपात अलंकार

दिवस तिसरा: श्री माणिक दत्तजयंती महोत्सव २०२४दत्त (महाराज) रूपात अलंकार (पंच मूर्ती)
12/12/2024

दिवस तिसरा: श्री माणिक दत्तजयंती महोत्सव २०२४
दत्त (महाराज) रूपात अलंकार (पंच मूर्ती)

श्री माणिक दत्तजयंति प्रित्यर्थ ह.भ.प. सौ. संध्याताई पाठक, सांगली यांचे कीर्तन- दिवस २(१० - १४ डिसेंबर)
12/12/2024

श्री माणिक दत्तजयंति प्रित्यर्थ ह.भ.प. सौ. संध्याताई पाठक, सांगली यांचे कीर्तन- दिवस २

(१० - १४ डिसेंबर)

दिवस पहिला: श्री माणिक दत्तजयंती महोत्सव २०२४महालक्ष्मी रूपात अलंकार
10/12/2024

दिवस पहिला: श्री माणिक दत्तजयंती महोत्सव २०२४

महालक्ष्मी रूपात अलंकार

सर्व दत्तभक्तांना हार्दिक निमंत्रण
08/12/2024

सर्व दत्तभक्तांना हार्दिक निमंत्रण

21/12/2023
03/11/2023

🙏आपल्या श्री दुर्गादत्त मंदीर, माशेल येथे येत्या आश्विन कृ.१२ म्हणजे श्री गुरुद्वादशी उत्सव (दि. १० नोव्हेंबर २०२३ ) खालील प्रमाणे साजरा करण्यात येईल. सकाळी ९.०० वा. श्रींच्या पादुकावर लघुरुद्राभिषेक , महापूजा व दु. १.०० वा. महानैवेद्य आरति व अन्नदान . रात्रौ ८.३० वा. पालखी फेरी व भजन , १०.३० वा. आरति व तीर्थ- प्रसाद. भक्त गणांना सस्नेह निमंत्रण. 🙏🙏🙏

Address

Chimulawada, Orgao
Marcela
403107

Opening Hours

Monday 6am - 1:30pm
3:30pm - 9pm
Tuesday 6am - 1:30pm
3:30pm - 9pm
Wednesday 6am - 1:30pm
3:30pm - 9pm
Thursday 6am - 1:30pm
3:30pm - 9pm
Friday 6am - 1:30pm
3:30pm - 9pm
Saturday 6am - 1:30pm
3:30pm - 9pm
Sunday 6am - 1:30pm
3:30pm - 9pm

Telephone

+919822589828

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shri Durgadatta Mandir, Marcel-Goa posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Place Of Worship

Send a message to Shri Durgadatta Mandir, Marcel-Goa:

Share

Category