Shri Vithal Rakhumai Sansthan

Shri Vithal Rakhumai Sansthan Vithal Rakhumai Devasthan, Ansabhat Mapusa Goa

रविवार :- 6 ऑगस्ट 2023वेळ :- सकाळी 8.00 ते रात्री 8.00 पर्यंत (12 तास) स्थळ :- श्री विठ्ठल रखुमाई देवस्थान, श्रीक्षेत्र ...
29/07/2023

रविवार :- 6 ऑगस्ट 2023
वेळ :- सकाळी 8.00 ते रात्री 8.00 पर्यंत (12 तास)
स्थळ :- श्री विठ्ठल रखुमाई देवस्थान, श्रीक्षेत्र विठ्ठलवाडी, अन्साभाट, म्हापसा - गोवा

सर्वांनी हजर रहावे अशी नम्र विनंती 🙏🏻

🌺 श्रीक्षेत्र विट्ठलवाड़ी - म्हापसा येथीलश्री विट्ठल रखुमाई मंदिरात 🌺✨ आषाढी  एकादशी ✨ निमित्त करण्यात आलेली फुलांची सुं...
21/07/2021

🌺 श्रीक्षेत्र विट्ठलवाड़ी - म्हापसा येथील
श्री विट्ठल रखुमाई मंदिरात 🌺

✨ आषाढी एकादशी ✨ निमित्त करण्यात आलेली फुलांची सुंदर सजावट व कोविड महामारीमुळें मर्यादित स्वरूपात साजरा केलेला आषाढी एकादशी उत्सव 🙏🏻

दि. २० जुलै २०२१

🌺 श्रीक्षेत्र विट्ठलवाड़ी - म्हापसा येथीलश्री विट्ठल रखुमाई मंदिरात 🌺✨ कार्तिकी एकादशी ✨ निमित्त करण्यात आलेली फुलांची स...
28/11/2020

🌺 श्रीक्षेत्र विट्ठलवाड़ी - म्हापसा येथील
श्री विट्ठल रखुमाई मंदिरात 🌺

✨ कार्तिकी एकादशी ✨ निमित्त करण्यात आलेली फुलांची सुंदर सजावट व कोविड महामारीमुळें मर्यादित स्वरूपात नगर प्रदक्षिणेस निघालेले श्री विट्ठल रखुमाई देवाची लालखी 🙏🏻

24/11/2020
☀️ श्री विट्ठल रखुमाई मंदिरात ☀️🌺 दिवाळी (अभ्यंगस्नान) ते पौर्णिमेपर्यंत 🌺 🙏 कांकड़ा आरती उत्सव 🙏🏻
09/11/2020

☀️ श्री विट्ठल रखुमाई मंदिरात ☀️

🌺 दिवाळी (अभ्यंगस्नान) ते पौर्णिमेपर्यंत 🌺

🙏 कांकड़ा आरती उत्सव 🙏🏻

🌺 श्रीक्षेत्र विट्ठलवाड़ी, म्हापसा येथील     श्री विट्ठल रखुमाई मंदिरात 🌺✨ कोजागिरी पौर्णिमा निमित्त व दिपावली सणासाठी आ...
31/10/2020

🌺 श्रीक्षेत्र विट्ठलवाड़ी, म्हापसा येथील
श्री विट्ठल रखुमाई मंदिरात 🌺

✨ कोजागिरी पौर्णिमा निमित्त व दिपावली सणासाठी
आकाश कंदिल लावून मंदिराला अशी रोषणाई करण्यात आली ✨🙏🏻

☀️ श्रीक्षेत्र विट्ठलवाड़ी - म्हापसा येथील श्री विट्ठल रखुमाई मंदिरात ☀️🍀 विजयादशमी (दसरा) उत्सव 🌺 ✨ दिप पुजन व सुंदर सज...
27/10/2020

☀️ श्रीक्षेत्र विट्ठलवाड़ी - म्हापसा येथील श्री विट्ठल रखुमाई मंदिरात ☀️

🍀 विजयादशमी (दसरा) उत्सव 🌺

✨ दिप पुजन व सुंदर सजावट 🙏🏻

✨ या देवी सर्वभूतेषु *कांति रूपेण संस्थिता* नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः॥ ✨

✨ या देवी सर्वभूतेषु *स्मृति रूपेण संस्थिता* नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः॥ ✨

✨ श्री विट्ठल रखुमाई मंदिरात  ✨☀️ शारदीय नवरात्रोंत्सव ☀️🌺 दिप पुजन 🌺
23/10/2020

✨ श्री विट्ठल रखुमाई मंदिरात ✨

☀️ शारदीय नवरात्रोंत्सव ☀️

🌺 दिप पुजन 🌺

☀️ शारदीय नवरात्रोंत्सव ☀️🌺 दिप पुजन 🌺 (दिवस १)या देवी सर्वभूतेषु *बुद्धि रूपेण संस्थिता* नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै ...
23/10/2020

☀️ शारदीय नवरात्रोंत्सव ☀️

🌺 दिप पुजन 🌺 (दिवस १)

या देवी सर्वभूतेषु *बुद्धि रूपेण संस्थिता* नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः॥ 🙏🏻

22/07/2020

|• श्री विठ्ठल रखुमाई प्रसन्न •|

श्री क्षेत्र विठ्ठलवाडी म्हापसा - गोवा येथील
✨श्री विठ्ठल रखुमाई मंदिरातील १ला श्रावणी बुधवाराचे थेट प्रेक्षपण ✨
आज २२ जुलै २०२० , आरती संध्या. ७ वा. होईल. मंदिरात दर्शनास मनाई आहे. भाविंकानी नोंद घ्यावी. सर्वानी घरी बसुन फेसबुक द्वारे दर्शन घ्यावे.

Vithal Rakhumai Devasthan, Ansabhat Mapusa Goa

01/07/2020

|• श्री विठ्ठल रखुमाई प्रसन्न •|

श्री क्षेत्र विठ्ठलवाडी म्हापसा - गोवा

Address

Mapusa

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shri Vithal Rakhumai Sansthan posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Place Of Worship

Send a message to Shri Vithal Rakhumai Sansthan:

Share

Category