27/11/2025
।। श्री दत्त महाराज सुप्रसन्न ।।
।। श्रीमत् प.पू.स. वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज की जय ।।
।। श्रीमत् प.पू.स. योगानंद सरस्वती स्वामी महाराज की जय ।।
।। प.पू.स. श्री समर्थ चिंतामणी महाराज की जय ।।
।। प.पू.स. श्री छन्नूभाई महाराज की जय ।।
समस्त भाविक भक्तगनांना सुचित करण्यात येते की, प्रति वर्षाप्रमाणे श्री दत्त जयंतीचा महोत्सव मार्गशीष शुक्ल अष्टमी, शुक्रवार, दिनांक २८ नोव्हेंबर २०२५ ते मार्गशीष पौर्णिमा, गुरुवार, दिनांक ४ डिसेंबर २०२५ या कालावधीत श्री क्षेत्र मानवत येथे सप्ताह पद्धतीने उत्साहात साजरा होणार आहे.
श्री दत्त जयंती चे दिवशीच श्री दत्त जन्माचे वेळेसच श्रीमत् प.प.स. योगानंद सरस्वती स्वामी महाराजांचा १५८ वा जन्मोत्सव साजरा होणार आहे.
*कार्यक्रमाची रूपरेषा*
काकडा व पंचपदी सकाळी 5 ते 7
पारायण सेवा सकाळी 8 ते 10
लघुरुद्र अभिषेक व महापूजा सकाळी 9 ते 12
महाआरती व प्रसाद दुपारी 12:30 ते 2
सामुदायिक घंटा
सायंकाळी 5 ते 6
संगीतमय पंचपदी सेवा
रात्री 8 ते 10
पालखी सेवा दि 4/12/2025 रोज गुरुवार दत्तजन्मोत्सव नंतर रात्री 8 ते 11
महाप्रसाद दि 5/12/2025 रोज शुक्रवार दुपरि 1 ते 5
ह्या सप्ताहात गतवर्षीच्या प्रमाणे करूनात्रीपदी चे दररोज किमान 21 पाठ असे 7 दिवस सकाळी 9 ते 12 या वेळेत अनुष्ठान करण्यात येणार असून ज्या भाविकांना ह्या अनुष्ठानात सेवा करायची इच्छा असेल त्यांनी कार्यालयात नोंद करावी जास्तीत जास्त भाविकांनी सेवेमध्ये सहभागी व्हावे व सकाळी ठीक 10 वाजता वेळेवर उपस्थित राहावे ही विनंती👏👏👏
आपले विनीत
योगानंद महाराज स्थापित दत्त मंदिर मानवत