दिव्यानुभूती केंद्र Divyanubhuti Kendra

  • Home
  • India
  • Manwat
  • दिव्यानुभूती केंद्र Divyanubhuti Kendra

दिव्यानुभूती केंद्र Divyanubhuti Kendra This is everyone's religious temple. All problems go away by visiting here.

**राम _कृष्ण_हरि**सर्व भाविक भक्तांना कळविण्यात अत्यंत आनंद होत आहे की अखिल कोटी ब्रम्हांडनायक भगवान पंढरीश पांडुरंग परम...
14/11/2024

**राम _कृष्ण_हरि**
सर्व भाविक भक्तांना कळविण्यात अत्यंत आनंद होत आहे की अखिल कोटी ब्रम्हांडनायक भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या व वेदांत केसरी गुरुवर्य रंगनाथ गुरुजींचे परमशिष्य अनंत श्री विभूषित श्रो.ब्र.कृ. ब्रह्मलीन गुरुवर्य स्वामी दिव्यानंद पुरी जी महाराज यांच्या कृपाशिर्वादाने प्रतिवर्षाप्रमाणे रूढी/खरबा पाटी ता. मानवत जि.परभणी येथे याही वर्षी कैवल्य तेजोनिधी संत सम्राट ज्ञानेश्वर माऊलींच्या समाधी सोहळ्यानिमित्त भव्य व दिव्य प्रमाणात. **अखंड_हरिनाम_सप्ताह** श्रीमद्भागवत कथा ज्ञानयज्ञ व भव्य ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा साजरा होत आहे.

**वर्ष 29 वे**

**प्रारंभ**
कार्तिक व.१३
दि. 28/11/2024 गुरुवार.

**सांगता**
मार्गशीर्ष शु.०४
दि.05/12/2024 गुरुवार.

**दैनंदिन_कार्यक्रम**
#पहाटे 4 ते 6 काकडा,

#6 ते 9 ज्ञानेश्वरी पारायण,

#11 ते 3 श्रीमद्भागवत कथा,

#सायं.5 ते 7 हरिपाठ,

#रात्री 8 ते 10 किर्तन व नंतर जागर.

**ज्ञानेश्वरी पारायण नेतृत्व**
#गुरुवर्य श्री भारती चैतन्य ताई जी महाराज,
#श्री ह भ प माऊली महाराज रूमनेकर,
#आचार्य श्री स्वामी राघव चैतन्य जी.

**कथा_प्रवक्ते**
#अनंत श्री विभूषित श्री श्री 1008 वेदांताचार्य महामंडलेश्वर स्वामी मनिषानंद पुरी जी महाराज माऊली आश्रम रू/ख पाटी.

**कीर्तनकार**
#गुरुवार दि. 28/11/2024
श्री ह. भ. प. मराठवाडा भूषण अच्युत महाराज दस्तापुरकर.

#शुक्रवार दि. 29/11/2024 श्री ह. भ. प. विदर्भरत्न गौसेवक संजय जी महाराज पाचपोर.

#शनिवार दि. 30/11/2024 श्री ह. भ. प. ज्ञानसिंधू संदिपान महाराज हासेगावकर (अध्यक्ष - जो. म. वा.शि. सं. आळंदी दे.)

#रविवार दि. 01/12/2024 श्री ह. भ. प. कान्होबा महाराज देहूकर (भगवान संतश्रेष्ठ तुकोबारायांचे 11वे वंशज)

#सोमवार दि.02/12/2024
श्री ह. भ. प.जयवंत महाराज बोधले पंढरपूरकर.

#मंगळवार दि. 03/12/2024 श्री श्री 1008 परिव्राजकाचार्य स्वामी हरिचैतन्यानंद सरस्वती जी महाराज पळसखेडकर.

#बुधवार दि.04/12/2024
श्री ह. भ. प. परम पूज्य महंत आदिनाथ महाराज शास्त्री जी (तारकेश्वर गडकर)

**काला कीर्तन**
#गुरुवार दि.05/12/2024 अनंत श्री विभूषित 1008 वेदांताचार्य महामंडलेश्वर गुरुवर्य स्वामी मनिषानंद पुरी जी महाराज रु/ख पाटी मानवत. यांचे काल्याचे कीर्तन व नंतर महाप्रसाद.

**संयोजक**
अनंत श्री विभूषित श्री श्री 1008 वेदांताचार्य महामंडलेश्वर स्वामी मनिषानंद पुरी जी महाराज, व श्री श्री ब्र.भारती चैतन्य ताई जी महाराज.

#वरील सर्व कार्यक्रमांचे लाईव्ह प्रक्षेपण देवाभाऊ गायकवाड यांच्या **नामसंग कीर्तन** या यूट्यूब चैनल वर होईल.

**स्थळ**
**श्रीक्षेत्र संत ज्ञानेश्वर माऊली मंदिर दिव्यानुभूती केंद्र रुढी खरबा पाटी, ता.मानवत जि.परभणी.**

खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून आमच्या ऑफिशियल पेजला अवश्य फॉलो लाईक शेअर करायला विसरू नका. 👇👇
Swami Raghav Chaitanya

Swami Manishanand Puri

दिव्यानुभूती केंद्र Divyanubhuti Kendra

स्वामी राघव चैतन्य Swami Raghav Chaitanya

स्वामी मनिषानंद पुरी Swami Manishanand Puri

 ुरुदेव  िव्यानंदाय_नमः राम कृष्ण हरी.🙏 सर्व भाविक भक्तांना कळविण्यात अत्यंत आनंद होत आहे की श्रोत्रीय ब्रह्मनिष्ठ कृपाळ...
23/09/2024

ुरुदेव िव्यानंदाय_नमः
राम कृष्ण हरी.🙏 सर्व भाविक भक्तांना कळविण्यात अत्यंत आनंद होत आहे की श्रोत्रीय ब्रह्मनिष्ठ कृपाळू ब्रह्मलीन गुरुवर्य स्वामी दिव्यानंद पुरी जी महाराज यांच्या कृपाशिर्वादाने अनंत कोटी ब्रम्हांडनायक भगवान रुक्मिणी पांडुरंगाच्या मानवत येथील मंदिरावर भव्य व दिव्य त्रिदिनात्मक कलशारोहण सोहळा.
त्यानिमित्ताने त्रिदिवसीय विष्णू याग व किर्तन महोत्सवाचे आयोजन करण्याचे योजिले आहे. तरी सर्व भाविक भक्तांनी या कार्यक्रमास तन-मन-धनाने सहकार्य करून सर्व कार्यक्रमांचा अवश्य लाभ घ्यावा.

या कार्यक्रमाचा प्रारंभ मीति अश्विन शुद्ध ८ शके १९४६ दि. 11/10/2024 वार शुक्रवार पासून ते सांगता मीति अश्विन शुद्ध १० शके १९४६ दि. 13/10/2024 वार रविवार पर्यंत.

दि. 11/10/2024 शुक्रवार रोजी श्री श्री 1008 महामंडलेश्वर स्वामी अमृताश्रम जी महाराज यांचे रात्री 8 ते 10 सुश्राव्य कीर्तन होईल.

दि. 12/10/2024 शनिवार रोजी सेवक श्री 108 स्वामी राघव चैतन्य जी महाराज मानवत यांचे दसऱ्याच्या महापर्वावर रात्री 8 ते 10 सुश्राव्य कीर्तन होईल.

तसेच दिनांक 13/10/2024 रविवार रोजी सकाळी शुभ मुहूर्तावर कलशारोहण नंतर 10 ते 12 काल्याचे किर्तन श्री श्री 1008 आचार्य महामंडलेश्वर साधक हृदय संजीवनी गुरुवर्य स्वामी मनीषानंद पुरी जी महाराज अर्थात गुरुवर्य स्वामीजी यांचे होईल,त्यानंतर महाप्रसाद.

मुख्य यजमान--सौ सुमित्रा ताई, श्री बाळूराव निवृत्तीराव घनचक्कर सर.

विष्णू यागाच्या पूर्णाहुतीचे यजमान. -
मा. श्री राजेश दादा उत्तमराव विटेकर (आमदार विधान परिषद)

मा. श्री अंकुश भाऊ बालाजीराव लाड (युवा नेते विकास पुरुष मानवत.)

मा. श्री ज्ञानेश्वर राजारामजी मोरे पाटील (अध्यक्ष व्यापारी महासंघ तथा संचालक कृ.उ.बा.स. मानवत)

दि.१३/१०/२०२४ वार रविवार रोजी महाप्रसादाचे यजमान मानवतचे विकास पुरुष माननीय श्री अंकुश भाऊ बालाजीराव लाड यांच्यातर्फे महाप्रसाद होईल.

तसेच कलश हा लेकी व बहिणींच्या सहकार्यातून होत असतो. त्यामुळे मानवत येथील सर्व लेकी व बहिणी कलशासाठी उदार अंतकरणाने सहकार्य करून पूर्णाहुती व कलशारोहणाच्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहतील.
खाली दिलेल्या संकेतस्थळावर जाऊन आमच्या ऑफिसियल पेजला अवश्य फॉलो लाईक शेअर करायला विसरू नका. 👇👇

 ुरुदेव  िव्यानंदाय_नमः  #गुरुपौर्णिमा_सोहळा_2024अनंत श्री विभूषित ब्रह्मलीन गुरुवर्य स्वामी दिव्यानंद पुरी जी महाराजांच...
15/07/2024

ुरुदेव िव्यानंदाय_नमः

#गुरुपौर्णिमा_सोहळा_2024
अनंत श्री विभूषित ब्रह्मलीन गुरुवर्य स्वामी दिव्यानंद पुरी जी महाराजांचे कृपेने यावर्षी पण रविवार दि.21 जुलै 2024 आषाढ शुद्ध पौर्णिमा व्यासपौर्णिमा अर्थात गुरुपौर्णिमेनिमित्त परमपूज्य स्वामीजींच्या समाधीस्थळी भारतीय संस्कृती स्वाध्याय केंद्र अंधारवड मारुती संस्थान मानवत. येथे सकाळी 6:00 वाजता स्वामीजींच्या समाधीचे अभिषेक व पूजन होईल व नंतर 7:00 ते 11:00 वा. गुरुवर्य श्री श्री 1008 वेदांताचार्य महामंडलेश्वर स्वामी मनिषानंद पुरी जी महाराज अर्थात गुरुवर्य स्वामीजींचे दर्शन व पूजन होईल. त्यानंतर सर्व शिष्य मंडळी तर्फे घेण्यात आलेल्या गाडीची स्वामीजींना गुरुभेट परमपूज्य आदरणीय गुरुवर्य बालपरीव्राजिका भारती चैतन्य ताई अर्थात गुरुवर्य ताई यांच्या हस्ते देण्यात येईल. व त्यानंतर श्रीराम निवासजी मुंदडा यांच्यावतीने नाष्ट्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. तसेच 11:00 ते 02:00 वा. श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर मानवत येथे गुरुवर्य श्री श्री 1008 आचार्य महामंडलेश्वर स्वामी मनिषानंद पुरी जी महाराज गुरुवर्य स्वामीजी यांचे काल्याचे किर्तन व त्यानंतर श्री मारोतराव गुणाजी कोक्कर यांच्या वतीने महाप्रसाद होईल. तरी सर्व भाविक भक्तांनी सर्व कार्यक्रमांचा लाभ घ्यावा ही विनंती.

#टिपः गुरुवर्य स्वामीजींच्या दर्शनासाठी भक्तांची संख्या लक्षात घेता, खालील प्रमाणे वेळानिश्चित करण्यात आलेल्या आहेत.👇
सकाळी 6 ते 11 वा. भारतीय संस्कृती स्वाध्याय केंद्र अंधारवड मारुती संस्थान.
दुपारी 11 ते 2 श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर संस्थान मानवत.
दुपारी 3 ते रात्री 8 वाजेपर्यंत दिव्यानुभूती केंद्र श्रीक्षेत्र संत ज्ञानेश्वर माऊली मंदिर संस्थान रु/ख पाटी.

#विशेष_सूचना - गुरुपौर्णिमेच्या दिवशी कोणालाही गुरुमंत्र दीक्षा दिली जाणार नाही याची सर्वांनी नोंद घ्यावी.
#गुरुमंत्र दिक्षेचा कार्यक्रम श्रावण महिन्यामध्ये खालील तारखेला होईल.

दि. 06/08/2024 मंगळवार वेळ:सकाळी 8 ते दु. 2 वाजेपर्यंत

दि. 09/08/2024 शुक्रवार वेळ: सकाळी 8 ते दु. 2 वाजेपर्यंत

दि. 15 8 2024 गुरुवार वेळ : सकाळी 8 ते दु. 2 वाजेपर्यंत

दि. 16/08/ 2024 शुक्रवार वेळ सकाळी 8 ते दु. 2 वाजेपर्यंत

स्थळ : मंत्र दिक्षेच्या कार्यक्रमाचे स्थळ दिव्यानुभूती केंद्र श्रीक्षेत्र संत ज्ञानेश्वर माऊली मंदिर रू/ख पाटी.

#संपर्क -- 9096521008
9803681008

तसेच आमच्या ऑफिसियल सोशल मीडिया अकाउंटला फॉलो,लाईक व शेअर करायला विसरू नका.👇👇
Swami Raghav Chaitanya

Swami Manishanand Puri

स्वामी राघव चैतन्य Swami Raghav Chaitanya

स्वामी मनिषानंद पुरी Swami Manishanand Puri

FB-174

 ुरुदेव  िव्यानंदाय_नमः  #अखंड_हरिनाम_सप्ताह_वर्ष_43_वे आपल्या सर्वांना कळविण्यात अत्यंत आनंद होत आहे की गेल्या 43 वर्षा...
05/05/2024

ुरुदेव िव्यानंदाय_नमः

#अखंड_हरिनाम_सप्ताह_वर्ष_43_वे
आपल्या सर्वांना कळविण्यात अत्यंत आनंद होत आहे की गेल्या 43 वर्षापासून श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर मानवत येथे चालत असलेला अखंड हरिनाम सप्ताह याही वर्षी परमपूज्य गुरुवर्य ब्रह्मलीन 1008 श्री स्वामी दिव्यानंद पुरी जी महाराज यांच्या कृपाशिर्वादाने जगतपिता रुक्मिणी पांडुरंग प्राणप्रतिष्ठा वर्धापन दिनानिमित्त शुक्रवार दि.03-05-2024 ते शनिवार दि.11-05-2024 या कालावधीमध्ये भव्य ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा व तसेच श्रीमद्भागवत कथा, दररोज रात्री 8 ते 10 वा. पर्यंत हरिकीर्तन व अखंड हरिनाम सप्ताह ठेवण्यात आला आहे. तरी सर्व भाविक भक्तांनी सर्व कार्यक्रमांचा अवश्य लाभ घ्यावा ही विनंती.

कथा प्रवक्ते-- श्री 108 स्वामी राघव चैतन्य जी महाराज, रुढी पाटी संस्थान. Swami Raghav Chaitanya

आयोजक == प. पु. श्री 1008 वेदांताचार्य महामंडलेश्वर गुरुवर्य स्वामी मनिषानंद पुरी जी महाराज (गुरुवर्य स्वामीजी).

आमच्या ऑफिसियल चॅनलला खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून आवश्य फॉलो लाईक व शेअर करायला विसरू नका 👇

दिव्यानुभूती केंद्र Divyanubhuti Kendra
Swami Manishanand Puri

FB-149 ुरुदेव  िव्यानंदाय_नमः  #अखंड  #हरिनाम  #सप्ताह  #वर्ष_32_वे  भारतीय संस्कृतीस्वाध्याय केंद्रअंधारवड संस्थानसर्व ...
24/01/2024

FB-149
ुरुदेव िव्यानंदाय_नमः

#अखंड #हरिनाम #सप्ताह #वर्ष_32_वे
भारतीय संस्कृतीस्वाध्याय केंद्रअंधारवड संस्थान
सर्व भाविक भक्तांना कळविण्यात येते की वेदांत केसरी स्वानंद सुखनिवासी गुरुवर्य रंगनाथ गुरुजी परभणीकर गुरुजींचे परम शिष्य अनंत श्री विभूषित श्रो.ब्र.कृ. गुरुवर्य दिव्यानंद स्वामीजींना ब्रह्मलीन होऊन 32 वर्ष होत आहेत. त्यांच्या अनंत उपकारातून अंशतः उत्तीर्ण होण्यासाठी 32 वा पुण्यतिथी उत्सव साजरा करण्यात येणार आहे. तरी भाविकांनी उत्सवातील कार्यक्रमांचा लाभ घ्यावा ही नम्र विनंती.

** दैनंदिन कार्यक्रम** ::
पहाटे 04 ते 06 काकडाआरती,
07 ते 01 गाथा पारायण,
दुपारी 02 ते 04 श्रीमद्भागवत कथा,
संध्या. 06 ते 07 हरिपाठ,
08 ते 10 कीर्तन व नंतर हरी जागर होईल.

* दिनांक 14 फेब्रुवारी 2024 बुधवार रोजी होणारा श्रद्धांजली चा कार्यक्रम दुपारी 01 ते 04 वाजेपर्यंत होईल.

श्रीमद्भागवत कथा प्रवक्ते - गुरुवर्य स्वामीजींचे परम शिष्य वेदांताचार्य स्वामी राघव चैतन्य जी महाराज, दिव्यानुभूती केंद्र श्रीक्षेत्र संत ज्ञानेश्वर माऊली मंदिर रुढी/खरबा पाटी.

दररोज रात्री 08 ते 10 वा. पर्यंत महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकारांचे हरिकीर्तने होतील.
दि.10/02/2024 शनिवार - श्री ह. भ. प. प्रताप महाराज सत्वधर.

दि.11/02/2024 रविवार= श्री ह. भ. प. वेदांताचार्य स्वामी शिवेंद्र चैतन्य महाराज, यशवाडी संस्थान कोल्हा

दि.12/02/2024 सोमवार= परम पूज्य वै. बाबासाहेब महाराज इंगळे दादा यांचे चिरंजीव श्री ह. भ. प. सोपान महाराज इंगळे शास्त्री, चिंचोली,बीड.

दि.13/02/2024 मंगळवार श्री ह. भ. प. देशभक्त प्रेमी वैजनाथ महाराज थोरात.

दि.14/02/2024 बुधवार श्री ह. भ. प. बालपरिव्राजिका साध्वी भारती चैतन्यताई जी महाराज
व भागवताचार्य गणेश महाराज भिवंडीकर.

दि.15/02/2024 गुरुवार श्री ह. भ. प. स्वामी सोमेश्वरानंद भारती जी महाराज.

दि.16/02/2024 शुक्रवार श्री ह. भ. प. भागवताचार्य स्वामी प्रेमानंद शास्त्री जी महाराज, अश्वत्थलिंग संस्थान पिंपळवंडी बीड.

* दि. 17/02/2024 शनिवार रोजी सकाळी 11 ते 01 श्री ह.भ.प.श्री श्री 1008 आचार्य महामंडलेश्वर स्वामी मनिषानंद पुरी जी महाराज (गुरुवर्य स्वामीजी) यांचे काल्याचे किर्तन व नंतर महाप्रसाद होईल.

*कार्यक्रमासाठी परिसरातील सर्व नामवंत कीर्तनकार, मृदंगाचार्य, गायनाचार्य,साधु,संत,महंत, महामंडलेश्वर,मठाधिपती तसेच सर्व भाविक भक्तांनी येऊन कार्यक्रमाची शोभा वाढवावी ही नम्र विनंती.🙏

**स्थळ** ::- भारतीय संस्कृती स्वाध्याय केन्द्र, अंधारवड मारोती संस्थान, मानवत.

**तसेच सर्वांनी सोशल मीडिया FB IG YT वर सबस्क्राइब, लाईक व फॉलो करायला विसरू नका** 👇👇
स्वामी राघव चैतन्य Swami Raghav Chaitanya

स्वामी मनिषानंद पुरी Swami Manishanand Puri

दिव्यानुभूती केंद्र Divyanubhuti Kendra

IG-31 #नित्य_पुजा  #आरती दिव्यानुभूती केंद्र श्रीक्षेत्र संत ज्ञानेश्वर माऊली मंदिर रूढी पाटी ता. मानवत जि. परभणी (महा.)
03/01/2024

IG-31
#नित्य_पुजा #आरती
दिव्यानुभूती केंद्र श्रीक्षेत्र संत ज्ञानेश्वर माऊली मंदिर रूढी पाटी ता. मानवत जि. परभणी (महा.)

FB-148 ुरुदेव  िव्यानंदाय_नमः परम पूज्य अनंत श्री विभूषित श्री 1008 आचार्य गुरुनाम गुरु स्वामी दिव्यानंद पुरी जी महाराज ...
27/12/2023

FB-148
ुरुदेव िव्यानंदाय_नमः
परम पूज्य अनंत श्री विभूषित श्री 1008 आचार्य गुरुनाम गुरु स्वामी दिव्यानंद पुरी जी महाराज श्री जी यांचे अलौकिक दर्शन.

FB-147 ुरुदेव िव्यानंदाय_नमः**अखंड हरिनाम सप्ताह**श्री क्षेत्र संत ज्ञानेश्वर माऊली मंदिर देवस्थान ट्रस्ट रुढी/खरबा पाटी...
13/12/2023

FB-147
ुरुदेव
िव्यानंदाय_नमः
**अखंड हरिनाम सप्ताह**
श्री क्षेत्र संत ज्ञानेश्वर माऊली मंदिर देवस्थान ट्रस्ट रुढी/खरबा पाटी
**कीर्तन-दिवस-०२**
#कीर्तनकार-श्री ह.भ.प. श्री महंत स्वामी अवधेशानंद सरस्वती जी महाराज त्र्यंबकेश्वर नाशिक यांच्या अमृतमय वाणीने कीर्तन सेवा पार पडली
#कीर्तन

FB-146 ुरुदेव िव्यानंदाय_नमः**अखंड हरिनाम सप्ताह**श्री क्षेत्र संत ज्ञानेश्वर माऊली मंदिर देवस्थान ट्रस्ट रुढी/खरबा पाटी...
13/12/2023

FB-146
ुरुदेव
िव्यानंदाय_नमः
**अखंड हरिनाम सप्ताह**
श्री क्षेत्र संत ज्ञानेश्वर माऊली मंदिर देवस्थान ट्रस्ट रुढी/खरबा पाटी
**कीर्तन-दिवस-०१**
#कीर्तनकार-श्री ह.भ.प. मराठवाडा भूषण अच्युत महाराज दस्तापुरकर यांच्या अमृतमय वाणीने कीर्तन सेवा पार पडली. तसेच त्यांचे चिरंजीव अर्चित भाऊ यांच्या जन्मदिवसानिमित्त गुरुवर्य स्वामीजींनी आशीर्वाद दिले.
#कीर्तन

03/12/2023

FB-145
ुरुदेव िव्यानंदाय_नमः

#लिंक #लाइक, #शेयर, #सबस्क्राइब 👇
https://www.youtube.com/

Address

Manwat

Opening Hours

Monday 6am - 10pm
Tuesday 6am - 10pm
Wednesday 6am - 10pm
Thursday 6am - 10pm
Friday 6am - 10pm
Saturday 6am - 10pm
Sunday 6am - 10pm

Telephone

+919803681008

Alerts

Be the first to know and let us send you an email when दिव्यानुभूती केंद्र Divyanubhuti Kendra posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Place Of Worship

Send a message to दिव्यानुभूती केंद्र Divyanubhuti Kendra:

Share

Category