सती सामकी माता संस्थान ऊमरीगड

  • Home
  • India
  • Manora
  • सती सामकी माता संस्थान ऊमरीगड

सती सामकी माता संस्थान ऊमरीगड 🌼 जेताभाया सामकीयाडी तिर्थक्षेत्र शक्तीपीठ ऊमरीगड 🌼

जागतिक गोर बंजारा दिवसनिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा..!
08/04/2025

जागतिक गोर बंजारा दिवस
निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा..!

गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा ! नववर्षात सुख, समृद्धी आणि आनंद नांदो...🚩🚩🏳️🏳️
30/03/2025

गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा ! नववर्षात सुख, समृद्धी आणि आनंद नांदो...🚩🚩🏳️🏳️

आप सभी को होली की ढेरों शुभकामनाएं। हर्ष और उल्लास से भरा यह पावन-पर्व हर किसी के जीवन में नई उमंग और ऊर्जा का संचार करन...
13/03/2025

आप सभी को होली की ढेरों शुभकामनाएं। हर्ष और उल्लास से भरा यह पावन-पर्व हर किसी के जीवन में नई उमंग और ऊर्जा का संचार करने के साथ ही देशवासियों की एकता के रंग को और प्रगाढ़ करे, यही कामना है।

समस्त देशवासियों को 🇮🇳 गणतंत्र दिवस की हार्दिक बधाई एवं शुभकामनाएं।🙏🏻💐🇮🇳 इस राष्ट्रीय पर्व पर हम हमारे महान स्वाधीनता सं...
26/01/2025

समस्त देशवासियों को 🇮🇳 गणतंत्र दिवस की हार्दिक बधाई एवं शुभकामनाएं।🙏🏻💐🇮🇳 इस राष्ट्रीय पर्व पर हम हमारे महान स्वाधीनता संग्राम सेनानियों का स्मरण करें और हमारे संवैधानिक कर्तव्यों के प्रति कटिबद्ध रहने की प्रतिज्ञा करें। 🇮🇳
#गणतंत्र_दिवस

💐💐💐💐💐
22/12/2024

💐💐💐💐💐

19/12/2024
दत्तगुरु माऊलीचा आशिर्वाद तुम्हा सर्वांवर कायम असाच राहो आणि तुमचे आयुष्य सुखात जावो ही सदिच्छा! दत्त जयंतीच्या मंगलमय श...
14/12/2024

दत्तगुरु माऊलीचा आशिर्वाद तुम्हा सर्वांवर कायम असाच राहो आणि तुमचे आयुष्य सुखात जावो ही सदिच्छा! दत्त जयंतीच्या मंगलमय शुभेच्छा 💐💐

माननीय आंतरराष्ट्रीय शांतता विद्यापीठ,जर्मनी (International Peace University,Germeny)  यांच्यातर्फे बंजारा समाजाचा सन्मा...
10/12/2024

माननीय आंतरराष्ट्रीय शांतता विद्यापीठ,जर्मनी (International Peace University,Germeny) यांच्यातर्फे बंजारा समाजाचा सन्मान डॉ धर्मगुरु श्री बाबुसिंग महाराज पीठाधीश्वर तीर्थक्षेत्र पोहरादेवी यांना डॉक्टरेट पदवी ने सन्मानित करण्यात आले याबद्दल आदरणीय धर्मगुरू बाबूसिंग महाराज यांचे हार्दिक अभिनंदन.

कारंजा - मानोरा विधानसभेचे भाजप महायुतीचे नवनिर्वाचित आमदार सईताई प्रकाश डहाके हे जेतालाल महाराज व सामकी माता मंदिर संस्...
27/11/2024

कारंजा - मानोरा विधानसभेचे भाजप महायुतीचे नवनिर्वाचित आमदार सईताई प्रकाश डहाके हे जेतालाल महाराज व सामकी माता मंदिर संस्थान ऊमरीगड येथे दर्शना करीता आले असता, धर्मगुरू मंहत दिलीप महाराज यांच्या राहत्या घरी सईताईना पुढील वाटचालीस शुभेच्छा व आशिर्वाद दिला व सईताई प्रकाश डहाके यांचा धर्मगुरू मंहत दिलीप महाराज व विवेक पवार, मनोहर राठोड, प.स.सदस्य. अभिषेक चव्हाण, अंकुश राठोड आणि गावकरी मंडळी हस्ते शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आले.

अतिरेकी हल्ल्यामध्ये शहिद झालेल्यावीरांना व प्राण गमाविलेल्या नागरिकांनाभावपूर्ण श्रद्धांजली 💐💐💐
26/11/2024

अतिरेकी हल्ल्यामध्ये शहिद झालेल्या
वीरांना व प्राण गमाविलेल्या नागरिकांना
भावपूर्ण श्रद्धांजली 💐💐💐

भारतीय संविधान दिनसर्व भारतीय बांधवांना हार्दिक शुभेच्छा...!
26/11/2024

भारतीय संविधान दिन
सर्व भारतीय बांधवांना हार्दिक शुभेच्छा...!

बंजारा हृदय सम्राट श्री.मा‌. नामदार आदरणीय संजय भाऊ राठोड यांना दिग्रस मतदार संघातील मतदार राजांनी पाचव्यांदा विश्वास व्...
23/11/2024

बंजारा हृदय सम्राट श्री.मा‌. नामदार आदरणीय संजय भाऊ राठोड यांना दिग्रस मतदार संघातील मतदार राजांनी पाचव्यांदा विश्वास व्यक्त करत प्रचंड मतांनी निवडून दिल्याबद्दल..
सर्व प्रथम त्या मतदारसंघातील सर्व मतदारांचे मनस्वी जाहीर आभार..👏🌹👏
सन्माननीय संजय भाऊ राठोड यांच मनःपूर्वक अभिनंदन..🌹🌹👏🌹👏
तसेच पुढील वाटचालीसाठी मनस्वी शुभेच्छा..
सर्व जाती-धर्माबरोबर पुन्हा बंजारा समाजाच्या विकासाला चालना मिळणार..
१) वनार्टी...
2)नगारा भवन
3) बंजारा भवनाच्या
विकासाला नक्कीच गती मिळेल..
हा विश्वास आम्हांस आहे...
शुभेच्छुक :-*
🚩 धर्मगुरू मंहत श्री दिलीप महाराज ऊमरीगड 🚩

Address

Umari Kh Umarigad
Manora
444404

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when सती सामकी माता संस्थान ऊमरीगड posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Place Of Worship

Send a message to सती सामकी माता संस्थान ऊमरीगड:

Share

Category