मांडवे,ता-खटाव जि-सातारा

  • Home
  • India
  • Mandve
  • मांडवे,ता-खटाव जि-सातारा

मांडवे,ता-खटाव जि-सातारा मांडवे ता खटाव जि सातारा.
पिन कोड -415506

सातारा जिल्हातील खटाव तालुक्यातील सामाजिक,राजकीय दृष्टीने एक महत्त्वाचे गाव तसेच एक तंटामुक्त पुरस्कार प्राप्त गाव म्हणजे मांडवे...
सातारा जिल्हात आपल्या कतृत्वाचा ठसा उमटवणारे गाव..

श्री.हनुमान जन्मोत्सव सोहळा.मौजे मांडवे ता.खटाव जि.सातारा.
01/04/2026

श्री.हनुमान जन्मोत्सव सोहळा.
मौजे मांडवे ता.खटाव जि.सातारा.

श्री महालक्ष्मी यात्रा उत्सव निमित्त वार बुधवार दिनांक 8 एप्रिल 2025 रोजी भव्य दिव्य निकाली कुस्त्यांचे जंगी मैदान आयोजि...
30/03/2026

श्री महालक्ष्मी यात्रा उत्सव निमित्त वार बुधवार दिनांक 8 एप्रिल 2025 रोजी भव्य दिव्य निकाली कुस्त्यांचे जंगी मैदान आयोजित केले असून सर्व कुस्ती शौकीन तसेच मांडवेकर ग्रामस्थ यांनी या निकाली कुस्त्यांचा जंगी थरार पाहण्यासाठी आपण उपस्थित राहून मैदानाची शोभा वाढवावी ही नम्र विनंती...! - यात्रा कमिटी लक्ष्मी नगर मांडवे.

श्री.हनुमान जन्मोत्सवानिमित्त भव्य बैलगाडा शर्यतमौजे मांडवे ता.खटाव जि.सातारा.
30/03/2026

श्री.हनुमान जन्मोत्सवानिमित्त भव्य बैलगाडा शर्यत
मौजे मांडवे ता.खटाव जि.सातारा.

श्री.हनुमान जन्मोत्सवानिमित्त भव्य कुस्ती मैदान मांडवे मौजे मांडवे ता.खटाव जि.सातारा.
30/03/2026

श्री.हनुमान जन्मोत्सवानिमित्त भव्य कुस्ती मैदान मांडवे मौजे मांडवे ता.खटाव जि.सातारा.

26/03/2026

आज रामनवमी च्या शुभमुहूर्तावर परंपरेनुसार अखंड हरीनाम सप्ताह श्री.ग्रंथराज ज्ञानेश्वर महाराज पारायण सोहळा सुरवात मौजे मांडवे ता. खटाव जि.सातारा.

Address

कराड-बारामती राज्यमार्गालगत , वडूज ता खटाव पासून नऊ किमी च्या अंतरावर
Mandve
415506

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when मांडवे,ता-खटाव जि-सातारा posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category